Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pranit More : अकाउंट डिऍक्टिव्हेट, त्यात मुंबई पोलिसांची ‘ती’ X पोस्ट! ‘बिर्याणी 370 ची, तोट्याला किंमत नाही’

दरम्यान, या संपूर्ण वादाची दखल आता मुंबई पोलिसांनीही घेतली आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून एक जनजागृतीपर पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये, "370 रुपयांत बिर्याणीची प्लेट मिळू शकते; पण तुरुंगात राहण्याची इच्छा असेल, तर जेवण मोफत मिळेल," असा उपरोधिक संदेश देण्यात आला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 10, 2026 | 09:51 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

कॉमेडियन प्रणित मोरेच्या स्टँडअप शोमधील ‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ प्रकरणाने सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाद निर्माण केला आहे. शोदरम्यान प्रेक्षक म्हणून उपस्थित असलेल्या हिमांशु जांग्राने महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संतापाची लाट उसळली. या प्रकरणानंतर हिमांशुने सार्वजनिक माफी मागत सोशल मीडिया खाती बंद केली होती. आता या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रणित मोरेचे Instagram अकाउंटही अचानक गायब झाल्याने नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Amey Wagh : तुंबाडची मंजुळा सिनेमात अथर्व रुके! Influencers च्या सिनेमात एंट्रीवर काय म्हणाला अभिनेता?

सोशल मीडियावरील अनेक युजर्सनी लक्षात आणून दिले की, प्रणित मोरेचे मुख्य Instagram अकाउंट सध्या दिसत नाही. त्यामुळे त्याने स्वतः अकाउंट डिऍक्टिव्हेट केले की Instagram कडून काही कारवाई झाली, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, यासंदर्भात प्रणित मोरेकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. वादाची सुरुवात प्रणित मोरेच्या स्टँडअप शोमधील एका संवादातून झाली. हिमांशु जांग्रा नावाच्या युवकाने डेटिंगचा अनुभव सांगताना एका मुलीसोबत बिर्याणी खाण्यासाठी गेल्याचे सांगितले. यावेळी त्याने चिकन बिर्याणीच्या प्लेटसाठी ३७० रुपये खर्च केल्याचा उल्लेख करत, “मी ३७० रुपये खर्च केलेत, मग त्याची वसुली करणारच,” असे वक्तव्य केले. त्यानंतर त्याने त्या मुलीला आपल्या खोलीवर नेण्याचा प्रयत्न केल्याचे आणि नंतर अंधाऱ्या पार्कमध्ये जाण्याबाबत केलेले वक्तव्यही सोशल मीडियावर व्हायरल झाले.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी हिमांशुच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली. महिलांविषयी अपमानास्पद आणि असंवेदनशील दृष्टिकोन मांडल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला. वाढत्या दबावानंतर हिमांशु जांग्राने सार्वजनिकरित्या माफी मागितली आणि त्याची सोशल मीडिया खातीही बंद केली. याशिवाय त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याची माहितीही समोर आली.

मात्र, या प्रकरणात प्रणित मोरेलाही टीकेचा सामना करावा लागला. अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि नेटकऱ्यांनी शोदरम्यान हिमांशुचे वक्तव्य थांबवण्याऐवजी प्रणित हसत असल्याचा आरोप केला. महिलांविरोधातील अशा विधानांना मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल त्याच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. काही प्रसिद्ध सोशल मीडिया व्यक्तिमत्त्वांनीही प्रणितकडून अधिक जबाबदार भूमिका अपेक्षित असल्याचे म्हटले.

Mi Savitribai Jyotirao Phule : मालिका होतेय बंद पण त्याच आठवड्यात करणार सुरु? अमोल कोल्हे उठले पेटून; म्हणाले ‘TRP चे कारण…’

मुंबई पोलिसांनी केली ‘ती’ पोस्ट!

मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यात नमूद केले आहे की, “370 मध्ये प्लेट बिर्याणी मिळेल. आणि तुरुंगात राहण्याची इच्छा असेल तर मोफत जेवणही!” खाली नमूद केले आहे की, “बिर्याणी हा महिलेचा Consent (होकार) नाहीये.”

Web Title: Pranit more instagram account deactivated and mumbai police x post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 09:51 PM

Topics:  

  • biryani
  • Pranit More

संबंधित बातम्या

Apurva Nemlekar : 370 रुपये बिर्याणी प्रकरणावरून तापली अभिनेत्री! प्रणितवर साधला निशाणा? म्हणाली ‘अशा टॉक्सिक लोकांना स्टार…’
1

Apurva Nemlekar : 370 रुपये बिर्याणी प्रकरणावरून तापली अभिनेत्री! प्रणितवर साधला निशाणा? म्हणाली ‘अशा टॉक्सिक लोकांना स्टार…’

Pranit More Controversy : 370 च्या बिर्याणी’वरून गोंधळ, वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या तरुणाला कंपनीने दाखवला बाहेरचा रस्ता
2

Pranit More Controversy : 370 च्या बिर्याणी’वरून गोंधळ, वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या तरुणाला कंपनीने दाखवला बाहेरचा रस्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.