Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Priya Umesh Kamat : महाराष्ट्राची Cool जोडी ‘उमेश-प्रिया’! लग्नानंतर झाले अनेक बदल, म्हणाली “तू पूर्वीसारखं प्रेमंच…”

Priya Bapat आणि Umesh Kamat यांनी नवराष्ट्र वाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत नात्यांतील बदलांवर भाष्य केले. “तू आधीसारखा वागत नाहीस?” हा प्रश्न त्यांच्या नात्यातही आला असल्याचे त्यांनी सांगितले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 01, 2026 | 08:44 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रिया-उमेश या महाराष्ट्राच्या आवडीच्या जोडीची खास मुलाखत
  • तू आधीसारखा माझ्याशी वागत नाहीस?” मुळात, हा प्रश्न आपल्या आदर्श जोडीला (प्रिया-उमेश)ही पडला होता
  • प्रिया उमेशने दिलेले गमतीशीर उत्तर सांगते की…
बदल हा प्रत्येक नात्यात घडणारा महत्वाचा पैलू आहे. एखाद्या नात्यात प्रेम जितकं महत्वाचं असतं, तितकंच महत्वाचं रागावणं-रुसणं-फुगणं असतं. एकंदरीत, ज्या नात्यात थोडी का होईना भांडणं नाहीत त्या नात्यात नातेपणा नाही. खरी मज्जा तेव्हाच असते, जेव्हा एकमेकांचं कधी पटवून न घेणारे एकमेकांसाठी जीव ओततात. यालाच प्रेम म्हणतात! मराठी सिनेसृष्टीत अनेक अशा जोड्या आहेत, ज्या मराठी तरुणांसाठी आदर्श आहेत. त्यातील एक Cool जोडी म्हणजे ‘प्रिया-उमेश’!

Prajakta Mali : चाहत्याने केला प्रश्न “प्राजक्ता, तू लग्न कधी करणार?” अखेर अभिनेत्रीने उत्तर दिलेच

प्रिया-उमेश या जोडीने नवराष्ट्र वाहिनेवर मुलखात दिली आहे. त्यांची ही मुलाखत सध्या चर्चेत असल्याचे कारण म्हणजे त्यांनी त्यांच्या नात्यासंबंधित काही महत्वाचे पैलू सांगितले आहेत. एखादं नातं जेव्हा वर्षोनुवर्षे विणलं जातं तेव्हा त्या नात्यात अनेक बदल होतात. हे बदल का होतात? याचं छानसं उत्तर प्रिया-उमेशने या मुलाखतीत दिले आहे. अनेकदा एका नात्यात अडकलेले दोन जीव कधी ना कधी एकमेकांना एक प्रश्न नक्कीच करतात “तू आधीसारखा माझ्यावर प्रेम नाही करत? आधीसारखा माझ्याशी वागत नाहीस?” मुळात, हा प्रश्न आपल्या आदर्श जोडीला (प्रिया-उमेश)ही पडला होता, पण त्यांना हा प्रश्न समजूतदारपणाने हाताळता येतो.

Sonam Kapoor Baby : मावशीच्या कुशीत गोंडस पिल्लू! सोनम कपूरच्या बाळाची पहिली झलक; Rhea ने शेअर केले Photos

एकंदरीत, नाते हे बदलते असते. नात्यात काही गोष्टी बदलत असतात, या बदलला वय, परिस्थिती तसेच अनेक गोष्टी कारणीभूत असतात. पण नात्यात गोष्टी बदलल्या म्हणजे प्रेम कमी झालंय, प्रत्येकवेळी हेच एक कारण नसते.

Web Title: Priya bapat and umesh kamat on how a relationship changes over time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 08:32 PM

Topics:  

संबंधित बातम्या

उमेश आणि प्रियाच्या जोडीने पुन्हा जिंकले मन! ‘हे काय नवीन?’ मध्ये उलघडणार प्रगल्भ नात्याची भावनिक गोष्ट
1

उमेश आणि प्रियाच्या जोडीने पुन्हा जिंकले मन! ‘हे काय नवीन?’ मध्ये उलघडणार प्रगल्भ नात्याची भावनिक गोष्ट

करिअर, वैयक्तिक जीवन आणि संतुलन राखण्याच्या आव्हानांवर अभिनेत्री प्रिया बापटचा खुलासा
2

करिअर, वैयक्तिक जीवन आणि संतुलन राखण्याच्या आव्हानांवर अभिनेत्री प्रिया बापटचा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.