Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6 : “इतरांना मानसिक त्रास देणे…” राखीवर भडकला रितेश! चारित्र्यावर केली होती टिप्पणी

Bigg Boss Marathi 6 आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून ग्रँड फिनाले जवळ आला आहे. ‘भाऊच्या धक्क्या’वर इतरांना रडवणारी Rakhi Sawant स्वतः रडताना दिसली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 11, 2026 | 07:59 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • Bigg Boss Marathi 6 अनेक वळणांनंतर शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचला
  • भाऊच्या धक्क्यावर इतरांना रडवणारी राखी स्वतः रडताना दिसून आली
  • भाऊच्या धक्क्यावर राखीची शाळा घेतली
Bigg Boss Marathi 6 अनेक वळणांनंतर शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचला आहे. खेळाचा Bigg Boss Marathi 6 Grand Finale अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. घरातील काही उर्वरित सदस्य एकेक करत या घराला रामराम करण्याची वेळ जवळ आली आहे. दरम्यान, आज भाऊच्या धक्क्यावर इतरांना रडवणारी राखी स्वतः रडताना दिसून आली आहे. यामागे कारणही तसे आहे. रितेशने भाऊच्या धक्क्यावर राखीची शाळा घेतली आहे.

‘जब वी मेट’ आणि ‘तमाशा’ चित्रपटाचा सिक्वेल येणार? इम्तियाज अलीने तोडलं मौन, भविष्यातील योजनांबद्दल केला खुलासा

एकंदरीत, राखी बिग बॉस मराठी पर्व सहामध्ये Wild Card म्हणून आली. संपूर्ण पर्वात राखीने इतरांना जाणूनबुजून डिवचने आणि भांडायला मुद्दा हुरकणे असा खेळ खेळला आहे, हे प्रत्येकालाच दिसून आले आहे. पण गेल्या आठवड्यात राखीच्या या खेळात एक मोठी चूक घडली. राखी आणि दिपालीमध्ये वाद झाला आणि या वादात राखीने दिपालीच्या चरित्रावर टिप्पणी केली, ज्यामुळे राखी वादात सापडली आहे. हा वाद भाऊच्या धक्क्यापर्यंत पोहचला आहे, त्यामुळे रितेशने राखीला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

बिग बॉसने याबाबत Promo शेअर केलं आहे. या प्रोमोमध्ये राखी रडत आहे तसेच रितेश राखीला म्हणतो की, “इतरांच्या चरित्रावर जेव्हा बोललं जाईल तेव्हा मला उभं राहावं लागेल. तुम्ही का इतरांना मानसिक त्रास देत आहात?” राखीने मर्यादा ओलांडल्या असल्याचे रितेशने भाऊच्या धक्क्यावर स्पष्ट केले तसेच Show चे काही Rules असतात त्याचीही आठवण करून दिली.

“दाऊद इब्राहिममुळेच माझं घर चालतंय”, प्रसिद्ध दिग्दर्शकाचा धक्कादायक खुलासा; सोशल मीडियावर खळबळ

काय आहे नेटकऱ्यांचे म्हणणे?

या पोस्टखाली अनेक प्रेक्षकांनी त्यांची मते दिली आहेत. त्यातील अनेक प्रेक्षक तन्वीला या पर्वाची विजेती म्हणून पाहत आहेत तर राखीच्या असल्या वागण्याला कंटाळलेले प्रेक्षक राखीला सरळ घराबाहेर काढण्याची मते देत आहेत. तन्वीनंतर राकेश बापटलाही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.

Web Title: Rakhi sawant cried in bigg boss marathi 6 bhaucha dhakka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 07:59 PM

Topics:  

  • Bigg Boss
  • bigg boss marathi 6
  • Rakhi Sawant

संबंधित बातम्या

”थू…! तुझ्यासारखी बाई लग्न झाल्यावर..”, राखीचे आरोप ऐकून दिपाली सय्यद ढसाढसा रडली, सुनवत म्हणाली, ”आंतरधर्मीय”.
1

”थू…! तुझ्यासारखी बाई लग्न झाल्यावर..”, राखीचे आरोप ऐकून दिपाली सय्यद ढसाढसा रडली, सुनवत म्हणाली, ”आंतरधर्मीय”.

‘बिग बॉस मराठी’ ठरला महाराष्ट्रातील नंबर 1 रिॲलिटी शो; रितेश देशमुखच्या होस्टिंगची जादू कायम
2

‘बिग बॉस मराठी’ ठरला महाराष्ट्रातील नंबर 1 रिॲलिटी शो; रितेश देशमुखच्या होस्टिंगची जादू कायम

Bigg Boss Marathi 6 : सगळ्यांना खळखळून हसवणारा ‘कॉमेडी किंग’ घराबाहेर! रितेशचे ते प्रश्न? आणि गेम पालटला!
3

Bigg Boss Marathi 6 : सगळ्यांना खळखळून हसवणारा ‘कॉमेडी किंग’ घराबाहेर! रितेशचे ते प्रश्न? आणि गेम पालटला!

Bigg Boss Marathi 6 : Top 7 ची संधी हुकली! फायनलच्या तोंडावर सर्वाधिक चर्चेतल्या ‘या’ स्पर्धकाचा पत्ता कट, जाणून घ्या
4

Bigg Boss Marathi 6 : Top 7 ची संधी हुकली! फायनलच्या तोंडावर सर्वाधिक चर्चेतल्या ‘या’ स्पर्धकाचा पत्ता कट, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.