बिग बॉस सीजन ६ प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. भाऊच्या धक्क्यामधील रविवारच्या भागात दिपाली सय्यदला तिच्या वेलेंटाइनच्या आठवणीबद्दल विचारले असता तिने मजेशीर किस्सा सांगितला आहे. “ माझं लग्न झाल्यानंतर मला फिरायला…
बिग बॉस मराठीमध्ये रविवारी ‘भाऊच्या धक्क्यावर’ गुलाब-काट्यांचा खास टास्क रंगणार आहे. या टास्कमध्ये स्पर्धकांनी एकाला गुलाब तर एकाला काटे देत आपली भावना व्यक्त केली.
Bigg Boss Marathi च्या सहाव्या सिझनमध्ये राखी सावंतच्या एंट्रीनंतर घरातील वातावरण तापलं आहे. आजच्या प्रोमोमध्ये Rakhi Sawant आणि सागर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक होताना दिसते.
राखी सावंतच्या एंट्रीनंतर बिग बॉस मराठीच्या घरात वातावरण तापले असून रुचिता जामदारसोबत तिचा जोरदार वाद रंगला आहे. नव्या प्रोमोमध्ये राखीने रुचिताला शब्दांनी टोला लगावत चॅलेंज दिल्याचे दिसते.
बिग बॉस मराठी ६ मध्ये राखी सावंतने इच्छाधारी नागिणीच्या वेषात हटके एंट्री घेत खेळाला नवे वळण दिले आहे. एंट्रीनंतरच राखीचा पहिला वाद सकाळी अनुश्री मानेसोबत झाल्याचे प्रोमोमध्ये दिसून आले आहे.
एंटरटेनमेंटची राणी राखी सावंतने मराठी बिग बॉसमध्ये धमाकेदार एंट्री घेत सर्व स्पर्धकांची झोप उडवली आहे. राखी म्हणजे खरंच त्सुनामी आहे आणि आता ती घरात सर्वांनाच फैलावर घेणार यात शंका नाही.
बिग बॉस मराठी ६ च्या 'भाऊचा धक्का'वर ओमकार राऊत एलिमिनेट झाला आहे. रितेश देशमुख यांनी सदस्यांची शाळा घेतली असून, आगामी आठवड्यात घरात मोठे सरप्राईज मिळणार आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वात तन्वी कोलते, रुचिता जामदार आणि अनुश्री माने या तिघी घरातील सर्वाधिक चर्चेत आहेत. भाऊच्या धक्क्यावर तन्वीने सागरशी घातलेल्या राड्यावर रितेश देशमुख यांनी तिला चांगलंच सुनावत…
बिग बॉस मराठी सीजन ६ मध्ये रोज नवे वाद आणि नाट्यमय वळणं पाहायला मिळत आहेत. रुचिता जवळपास प्रत्येक भांडणात सहभागी असल्याने घरात “भांडण म्हणजे रुचिता” असं समीकरण तयार झालं आहे.
गेल्या १५ दिवसांपासून मराठी घराघरांमध्ये बिग बॉसचीच चर्चा आहे आणि या आठवड्यात कोण जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. सबसे कातिल राधा पाटीलची Exit सर्वात पहिली झाल्याचे समोर आले…
Bigg Boss पाहताय तर तुम्हाला नक्कीच असे खेळ आवडतात ज्यात 'भांडण, मज्जा आणि राजकारण' या तिन्ही गोष्टी असतील. Bigg Boss मध्ये भांडण रोजचे असते. कुणी गरिबीतून तर कुणी जन्मता पैशाच्या…
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन ६ मध्ये घरात सध्या तणावाचे वातावरण आहे. सागर कारंडेने अनुश्रीला सल्ला दिला आणि राकेशची बाजू घेतल्याने घरातील सदस्यांमध्ये वैचारिक संघर्ष उभा राहिला आहे.
बिग बॉस म्हणजे पहिल्या दिवसापासून मनोरंजनाचा धमाका हे ठरलेलं आहे. डॉन म्हणून ओळखला जाणारा प्रभू शेळके पहिल्याच दिवशी रडला आहे आणि त्याला कारणीभूत ठरलाय विशाल कोटियन, जाणून घ्या
'बिग बॉस तेलुगू ९' ला अखेर या हंगामाचा विजेता सापडला आहे. ग्रँड फिनाले खूपच शानदार झालेला दिसून आला आहे आणि कल्याण पाडला हा 'बिग बॉस'चा विजेता ठारला आहे.
"बिग बॉस" हा भारतातील सर्वात लोकप्रिय रिॲलिटी शो आहे, जो प्रत्येक सीझनमध्ये लाखो प्रेक्षकांना आकर्षित करतो. या शोमध्ये घडणाऱ्या ड्रामासोबतच, एक आवाज असा आहे जो प्रेक्षकांचे आणि घरातील सदस्यांचे लक्ष…