Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ram Kapoor: ‘सहा महिन्यांत माझा मृत्यू…’, ‘लॉकअप 2’मध्ये राम कपूरचा धक्कादायक खुलासा; पत्नीपासूनही लपवली होती मोठी गोष्ट

Ram Kapoor: 'लॉकअप २'मध्ये राम कपूर यांनी डॉक्टरांनी दिलेल्या मृत्यूच्या इशाऱ्याबाबत आणि पत्नी गौतमीपासून लपवलेल्या मोठ्या रहस्याचा धक्कादायक खुलासा केला. जाणून घ्या नेमकं काय म्हणाले.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 02, 2026 | 02:02 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Ram Kapoor: अभिनेता राम कपूरने ‘लॉकअप २’ या रिअॅलिटी शोमध्ये आपल्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. डॉक्टरांनी आपल्याला सहा महिन्यांत मृत्यू होऊ शकतो, असा इशारा दिला होता. मात्र, ही गोष्ट त्यांनी पत्नी गौतमी कपूरलाही सांगितली नव्हती, असे राम कपूर यांनी सांगितले.

डॉक्टरांनी दिला होता गंभीर इशारा

‘लॉकअप २’मध्ये राम कपूर म्हणाले, “मी अनेक वर्षे एक मोठं रहस्य जगापासून लपवून ठेवलं होतं. माझ्या पत्नीला देखील याबद्दल माहिती नव्हती. एका टीव्ही शोच्या काळात मी आयुष्यातील सर्वात वाईट नैराश्याचा सामना करत होतो.”

ते पुढे म्हणाले, “डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की माझी प्रकृती अत्यंत गंभीर आहे आणि सहा महिन्यांत माझा मृत्यू होऊ शकतो. मी दिवसातून तीन वेळा इन्सुलिन घेत होतो. माझी साखरेची पातळी ४०० ते ६०० दरम्यान असायची आणि तरीही मी दिवसाचे १४ तास काम करत होतो.”

वजनामुळे मिळालं यश, पण प्रकृती बिघडली

राम कपूर यांनी सांगितले की, त्यांच्या वाढलेल्या वजनामुळे त्यांना छोट्या पडद्यावर मोठी लोकप्रियता मिळाली. त्यामुळे त्यांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले. “लोकांचं प्रेम आणि यश मिळत असल्याने मी माझ्या लठ्ठपणाकडे गांभीर्याने पाहिलंच नाही. पण त्यामुळे मी स्वतःलाच हरवत होतो,” असेही ते म्हणाले.

Kangana Ranaut on Hrithik Roshan: हृतिकच्या एका कमेंटने पुन्हा पेटला जुना वाद; कंगनाचा संताप, सबा आझादवरही साधला अप्रत्यक्ष निशाणा

मुलांमुळे बदलला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन

राम कपूर यांनी सांगितले की, त्यांच्या मुलांमुळेच त्यांनी आयुष्यात पुन्हा उभं राहण्याचा निर्णय घेतला.

“जर माझी मुलं नसती, तर मी कदाचित नैराश्यात पूर्णपणे बुडालो असतो. मुलांसाठीच मी स्वतःवर काम केलं. आज मी जिवंत आहे, त्याचं सर्वात मोठं कारण माझी मुलं आहेत,” असे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले.

Surabhi Das: साई पल्लवीपेक्षा सुरभी दासचीच चर्चा! ‘रामायण’च्या ट्रेलरमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री नेमकी कोण?

वडिलांबाबतही केला मोठा खुलासा

यापूर्वीही ‘लॉकअप २’मध्ये राम कपूर यांनी आपल्या वडिलांबाबत मोठा खुलासा केला होता. कर्करोगाने त्रस्त असलेल्या वडिलांनी पुढील उपचार न करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाचा आपण आदर केला आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो, असे राम कपूर यांनी सांगितले.

Web Title: Ram kapoor shocking health revelation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • Actor
  • Entertainemnt News
  • Reality Show

संबंधित बातम्या

Bigg Boss 20 Nomination: या आठवड्याचं नॉमिनेशन टास्क रद्द; बिग बॉसने ‘या’ 3 स्पर्धकांना थेट केलं नॉमिनेट
1

Bigg Boss 20 Nomination: या आठवड्याचं नॉमिनेशन टास्क रद्द; बिग बॉसने ‘या’ 3 स्पर्धकांना थेट केलं नॉमिनेट

Ganesh Chaturthi Songs: गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ‘ही’ 10 सुपरहिट गाणी लावाच; या गाण्यांशिवाय अधुरा वाटेल गणेशोत्सव!
2

Ganesh Chaturthi Songs: गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ‘ही’ 10 सुपरहिट गाणी लावाच; या गाण्यांशिवाय अधुरा वाटेल गणेशोत्सव!

Prasad Oak Award:  प्रसाद ओक ठरला ‘कला क्षेत्रातील ३६० डिग्री मॅन’; मुख्यमंत्री फडणवीसांकडून खास कौतुक
3

Prasad Oak Award: प्रसाद ओक ठरला ‘कला क्षेत्रातील ३६० डिग्री मॅन’; मुख्यमंत्री फडणवीसांकडून खास कौतुक

Ramayana Song: ‘जय जय राम’च्या मंगल स्वरांनी घुमला श्रीरामांचा जयघोष; ए. आर. रहमान यांच्या संगीताने रंगली भक्तिमय मैफल
4

Ramayana Song: ‘जय जय राम’च्या मंगल स्वरांनी घुमला श्रीरामांचा जयघोष; ए. आर. रहमान यांच्या संगीताने रंगली भक्तिमय मैफल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.