Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramayana: ‘रामायण’मध्ये आधी ‘या’ ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची झाली होती राजा दशरथसाठी निवड; ऑडिशननंतर अरुण गोविलची वर्णी

Ramayana: 'रामायण' चित्रपटात राजा दशरथच्या भूमिकेसाठी अरुण गोविल नव्हे तर ज्येष्ठ मराठी अभिनेते अजिंक्य देव यांची निवड झाली होती. मात्र ऑडिशननंतर निर्णय बदलला. जाणून घ्या संपूर्ण माहिती.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 02, 2026 | 03:40 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Ramayana: रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर कलाकारांच्या भूमिकांची जोरदार चर्चा सुरू आहे. ट्रेलरमध्ये राजा दशरथ यांच्या भूमिकेत अरुण गोविल दिसत आहेत. मात्र, या भूमिकेसाठी अरुण गोविल हे निर्मात्यांची पहिली पसंती नव्हते. हा खुलासा ज्येष्ठ मराठी अभिनेते अजिंक्य देव यांनी केला आहे.

राजा दशरथच्या भूमिकेसाठी दिले होते ऑडिशन

एका मुलाखतीत अजिंक्य देव (ajinkya deo)यांनी सांगितले की, त्यांनी सुरुवातीला राजा दशरथ यांच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते आणि निर्मात्यांकडून त्यांना हीच भूमिका मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते.

अजिंक्य देव म्हणाले, “तीन वर्षांपूर्वी मी राजा दशरथच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते. मला सांगण्यात आले होते की ही भूमिका मी साकारणार आहे. मात्र, चित्रपटाचे काम पुढे सरकत असताना अरुण गोविल यांची या भूमिकेसाठी निवड झाली. त्यांना ही भूमिका मिळाल्याचा मला आनंद आहे.”

आता साकारणार विश्वामित्राची भूमिका

राजा दशरथची भूमिका न मिळाल्याची कोणतीही खंत नसल्याचे अजिंक्य देव यांनी स्पष्ट केले. उलट त्यांना चित्रपटात महर्षी विश्वामित्र यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.

“विश्वामित्राची भूमिका मला ऑफर झाली तेव्हा मी क्षणाचाही विलंब न करता होकार दिला. या पात्राचे महत्त्व मला चांगले माहीत आहे,” असे अजिंक्य देव म्हणाले.

Kangana Ranaut on Friendship Day: ‘गटर जनरेशन’ म्हणणाऱ्या कंगना रणौतचा यू-टर्न? फ्रेंडशिप डे निमित्त Gen Z साठी खास पोस्ट

अरुण गोविल यांचाही मोठा खुलासा

दरम्यान, ‘रामायण’च्या ट्रेलर लाँचवेळी अरुण गोविल यांनीही एक रंजक खुलासा केला होता. त्यांनी सांगितले की, ‘रामायण’ मालिकेत प्रभू रामाच्या भूमिकेसाठीही ते सुरुवातीला पहिली पसंती नव्हते. त्यांनी दुसऱ्या एका भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते. मात्र, नशिबाने त्यांना राजा दशरथ भूमिका मिळाली आणि तीच त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय भूमिका ठरली.

आता नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात अरुण गोविल प्रभू रामाचे वडील राजा दशरथ यांच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर अजिंक्य देव महर्षी विश्वामित्र यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Ram Kapoor: ‘सहा महिन्यांत माझा मृत्यू…’, ‘लॉकअप 2’मध्ये राम कपूरचा धक्कादायक खुलासा; पत्नीपासूनही लपवली होती मोठी गोष्ट

Web Title: Ramayana ajinkya deo was first choice for dasharath before arun govil marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • ajinkya deo
  • Entertainemnt News
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?
1

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल
2

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई
3

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई

The Broken News: पत्रकारितेच्या दुनियेतील काळं सत्य! 7.6 IMDb रेटिंग अन् फक्त 8 एपिसोड; जयदीप अहलावतची ‘ती’ सीरिज पाहिली का?
4

The Broken News: पत्रकारितेच्या दुनियेतील काळं सत्य! 7.6 IMDb रेटिंग अन् फक्त 8 एपिसोड; जयदीप अहलावतची ‘ती’ सीरिज पाहिली का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.