Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanchita Ugale Death : धक्कादायक! अभिनेत्री संचिता उगळेच्या अंत्यसंस्काराला ९ दिवसांचा विलंब; नेमकं कारण काय?

'कुमकुम भाग्य' मालिकेत 'दिया टंडन'ची भूमिका साकारून ओळख मिळालेली अभिनेत्री संचिता उगळेच्या निधनानंतर नऊ दिवसांनी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. २३ जून रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथे कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यविधी पार पडले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 26, 2026 | 08:05 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • अविवाहित व्यक्तींसाठी केली जाणारी पारंपरिक दशक्रिया विधीही कुटुंबीयांनी पूर्ण केल्याचे सांगितले जात आहे.
  • वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील सर्व बाबींचा तपास सुरू आहे.
  • तपास पूर्ण होईपर्यंत मृत्यूबाबत कोणताही ठोस निष्कर्ष काढण्यात आलेला नाही.
‘कुमकुम भाग्य’ मालिकेत ‘दिया टंडन’ची भूमिका साकारून ओळख मिळालेली अभिनेत्री संचिता उगळेच्या निधनानंतर तब्बल नऊ दिवसांनी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. २३ जून रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील तिच्या मूळ गाव डोंगरगाव येथे कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले. अविवाहित व्यक्तींसाठी केली जाणारी पारंपरिक दशक्रिया विधीही कुटुंबीयांनी पूर्ण केल्याचे सांगितले जात आहे.

Kiran Gaikwad : अभिनेत्याने प्रवीण तरडेसाठी केली खास पोस्ट! दिग्दर्शकाशी विशेष नाते; ‘जगाला ओरडून सांगावंसं वाटतं…’

१४ जून रोजी मुंबईतील राहत्या घरी बंद खोलीत संचिता बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद (ADR) केली असून, वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील सर्व बाबींचा तपास सुरू आहे.

दरम्यान, संचिताच्या वडिलांनी मनोरंजन क्षेत्रातील काही लोकांकडून तिच्यावर मानसिक दबाव आणि छळ होत असल्याचा आरोप केला आहे. तर तिचा चुलत भाऊ आकाश उगळेनेही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, अभिनेत्री मेघा शर्मा हिने संचिता जानेवारीपासून नैराश्याशी झुंज देत असल्याचे सांगत Industry तील दबाव हे एकमेव कारण नसल्याचे म्हटले आहे.

Deool Band 2 Box Office Collection : 100 कोटींच्या क्लबमध्ये जाण्यासाठी सिनेमा तयार! दिग्दर्शकाची पोस्ट ‘फक्त आणखीन दोन पावलं’

पोलिसांचा तपास अद्याप सुरू असून, मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही समोर आलेल्या चॅट्समधून ती आत्मविश्वासाचा अभाव, चिंता आणि नैराश्याशी संघर्ष करत असल्याचे संकेत मिळाल्याचे वृत्त आहे. तपास पूर्ण होईपर्यंत मृत्यूबाबत कोणताही ठोस निष्कर्ष काढण्यात आलेला नाही.

Web Title: Sanchita ugale last rites after 9 days of her suicide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 08:03 PM

Topics:  

  • Celebrity
  • commit suicide

संबंधित बातम्या

Puneet Superstar : अपघातात पुनीत सुपरस्टार ठार? तपासात ‘या’ गोष्टी आल्या समोर!
1

Puneet Superstar : अपघातात पुनीत सुपरस्टार ठार? तपासात ‘या’ गोष्टी आल्या समोर!

Mumbai Local Murder Case : अभिनेत्रीने व्यक्त केला संताप! मुंबईच्या सुरक्षेवर केले प्रश्न; ‘वाचवायचं सोडून लोक रील बनवत…’
2

Mumbai Local Murder Case : अभिनेत्रीने व्यक्त केला संताप! मुंबईच्या सुरक्षेवर केले प्रश्न; ‘वाचवायचं सोडून लोक रील बनवत…’

क्रिकेटर्स आणि बॉलिवूड स्टार्स आता करणार Mutual Fund च्या जाहिराती! पण ‘या’ गोष्टी केल्यास SEBI कडून होणार कारवाई!
3

क्रिकेटर्स आणि बॉलिवूड स्टार्स आता करणार Mutual Fund च्या जाहिराती! पण ‘या’ गोष्टी केल्यास SEBI कडून होणार कारवाई!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.