रोहितने अश्विनीला बहीण मानले होते. सोलापुरातील कर्णिक नगर परिसरातील एका बंगल्यातील दुसऱ्या मजल्यावर त्यांचा मृतदेह सापडला. गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह होता.
तू मला फसवलं.... असं लिहत एका २४ वर्षीय तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. ही घटना सोलापुर शहरात घडली आहे. प्रेम संबंधाच्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली आहे.
कुटुंबाकडून होणाऱ्या अभ्यासाच्या दबावाला कंटाळून आत्महत्या बीडमधील एका विद्यार्थाने पुण्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. तो भोपाळमधील एम्स रुग्णालयात (Bhopal AIIMS) वैद्यकीय अभ्यासक्रमाचेशिक्षण घेत होता.
दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास अंजलीने एनटीसी भागातील एका उद्यानात ओढणीने गळफास घेतला. यामध्ये तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
मार्च 2024 मध्ये निधीने तिच्या भावाला या त्रासाबद्दल सांगितले व माहेरी जाऊन राहिली. काही महिन्यानंतर ती सासरी परत गेली. परंतु तिचा मानसिक छळ सुरूच राहिला.
रविवारी रात्री त्याला शर्टाला फास लावून आत्महत्या करायची होती, मात्र तो फास आवळताच तुटला. त्यानंतर सोमवारी सकाळपासून तो काच व इतर वस्तू गिळण्याचा प्रयत्न करत होता. डल्लीझारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…
तरुण गेल्या तीन वर्षांपासून एका गुप्त आजाराने त्रस्त आहे. यासाठी त्यांच्यावर सातत्याने उपचार केले जात आहेत, मात्र औषधोपचार व औषधी वनस्पती घेऊनही तो बरा होत नाही. याच कारणामुळे नैराश्यातून त्याने…