Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanju Rathod Bangles : ‘Shaky Shaky 2.0?’ संजूचं नवीन गाणं… लोडींग! पुन्हा झळकणार Isha Malvia; ‘बँगल्स… लवकरच’

Sanju Rathod पुन्हा नव्या ‘Bangles’ गाण्यासह चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या गाण्यात Isha Malviya पुन्हा एकदा झळकणार असल्याने उत्सुकता वाढली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 14, 2026 | 07:23 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • Isha Malvia पुन्हा एकदा Sanju Rathod सोबत झळकणार
  • चाहत्यांना या गाण्याला ‘Shaky Shaky 2.0’ असेच नाव दिले
  • संजू राठोडच्या ‘Bangle’ गाण्याचे पोस्टर पाहून चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या
जगभर नावाजलेला सुप्रसिद्ध मराठी गायक संजू राठोड मराठी संगीतात पुन्हा एकदा hit देण्यासाठी तयार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून विश्रांती घेतल्यानंतर संजू आता नवीन गीत घेऊन येत आहे. मराठी संगीताला जगभरात पोहचवणाऱ्या संजूने त्याच्या नवीन गाण्याचा पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित केला आहे. विशेष म्हणजे या गाण्यात ‘Shaky Shaky’ गाण्याची अभिनेत्री Isha Malvia पुन्हा एकदा Sanju Rathod सोबत झळकणार आहे. त्यामुळे चाहत्यांना या गाण्याला ‘Shaky Shaky 2.0’ असेच नाव दिले आहे. परंतु, या गाण्याचे ‘Bangles’ हे नाव आहे.

मुंबईतील बॉम्बस्फोटवर आधारित ‘मिशन मुंबई’ चित्रपट मोठ्या पडद्यावर, दहशतवादाविरुद्धच्या थरारनाट्याचा ‘या’ तारखेला होणार उलगडा

संजूचं ‘Bangles’ हे नवंकोरं गाणं स्वतः संजू राठोडनेच गायले आहे. या गाण्याची Composition संजू राठोडने केली असून गाण्याचे Lyrics संजूनेच लिहले आहेत. गाण्यामध्ये Shaky Shaky फेमी Isha Malvia झळकणार आहे. बँगल्सला G – Spark ने संगीतबद्ध केले आहे पियुष-शाझिया या जोडीने या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे.

डोक्यावर टोपी, गळ्यात टाय…

संजू राठोडने ‘Bangles’ गाण्याच्या पोस्टरमध्ये केलेला Look फार चर्चेत येत आहे. संजूने ब्लेजर परिधान केला आहे. डोक्यावर लाल रंगाची टोपी आणि गळ्यात टाय असा Formal लुक दिसून येत आहे. तर दुसऱ्या बाजूला Isha Malvia ने Hot Look केला आहे. ‘Bangles’ या गाण्याच्या नावाप्रमाणेच Poster मध्येही सगळीकडे बांगड्या दिसून येत आहेत. गुलाबी साडी झालं, काली बिंदी झाली आता संजूने बांगड्या या साजेला पकडून पुन्हा मराठी Hit देण्याचे नियोजन आखले असल्याचे Poster च्या माध्यमातून कळून येत आहे.

Poster पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रिया

तीव्र विरहापासून भाषिक आवडीपर्यंत: ‘तो ती आणि फुजी’मध्‍ये मृण्‍मयी गोडबोलेचा हृदयस्‍पर्शी प्रवास

संजू राठोडच्या ‘Bangle’ गाण्याचे पोस्टर पाहून चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या गाण्याला ‘Shaky Shaky 2.0’ असे नाव दिले आहे. तर ‘SANJU X ISHA’ या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक असल्याचे कमेंट्समध्ये दिसून येत आहे. अनेकांनी तर संजूचं गाणं आहे म्हणजे Blockbuster च असणार असे आताच जाहीर केले आहे.

संजूचं नवंकोरं गाणं ‘Bangle’ कधी प्रदर्शित होणार? याबद्दल कोणत्याही प्रकारची अधीकृत माहिती देण्यात आली नाही. गाणं कधी येणार? याची तारिख Sanju Rathod च्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवरून लवकरच जाहीर करण्यात येईल.

Web Title: Sanju rathod and isha malviya collaboration on latest song name bangles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 07:23 PM

Topics:  

  • Gulabi Sadi
  • sanju rathod

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.