Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shweta Shinde : ‘या’ मालिकेतील Bold Seen बद्दल व्यक्त झाली निर्माती! म्हणाली “प्रसाद आणि माझे हॉट सीन्स…”

अभिनेत्री श्वेता शिंदे आणि प्रसाद ओक यांनी ‘अवघाची संसार’ मालिकेत बोल्ड सीन साकारला होता. त्या काळात मराठी टीव्हीवर असे सीन प्रथमच दाखवले गेले होते. श्वेताने याचे श्रेय प्रसाद ओक आणि दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांना दिले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 05, 2026 | 03:14 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • मालिकेत श्वेताने प्रसादबरोबर एक Bold Seen केला होता
  • या मालिकेत अभिनेता प्रसाद ओक सह अभिनेत्री व निर्माती श्वेता शिंदे झळकली होती.
  • संपूर्ण अनुभव सांगताना तिने तिच्या आईच्या प्रतिक्रियेविषयी सांगितले.
श्वेता शिंदे, मराठी TV क्षेत्रातील फार मोठे नाव आहे. अभिनेत्री व निर्माती श्वेता शिंदेने ‘लागीर झालं जी’, ‘देव माणूस’, ‘Mrs. मुख्यमंत्री’ तसेच ‘लाखात एक आमुचा दादा’ अशा अनेक प्रसिद्ध मराठी मालिकांची निर्मिती केली आहे. त्याचबरोबर स्वतः ‘अवघाची संसार’ या मराठी मालिकेत नकारत्मक भूमिका साकारली आहे. या मालिकेत श्वेताने प्रसादबरोबर एक Bold Seen केला होता. त्यावेळीचा प्रसंग अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितला आहे.

रणवीर सिंग ‘dhurandhar’नंतर ‘प्रलय’मध्ये झळकणार; हंसल मेहतांनी चित्रपटाबद्दल केला मोठा खुलासा

एका प्रसिद्ध वृत्त वाहिनेला मुलाखत देताना श्वेता म्हणते की, “प्रसाद आणि माझ्यामधील इतके बोल्ड सीन्स त्या काळात मराठी टेलिव्हिजनवर प्रथमच प्रेक्षकांसमोर आले. मात्र, याचं पूर्ण श्रेय मी दोन व्यक्तींना देईन. प्रसाद ओक आणि मंदार देवस्थळी. एक अभिनेता म्हणून प्रसाद आणि दिग्दर्शक म्हणून मंदार यांनी मला पूर्णपणे कम्फर्टेबल केलं. माझ्या मते, जोपर्यंत ही दोन माणसं मला कंफोर्टब्ल करत नाही तोवर माझ्याकडून तरी अशा प्रकारचे सीन्स साकार होणं शक्यच झालं नसतं.”

2012 साली ‘अवघाची संसार’ या मालिकेला सुरुवात झाली होती. या मालिकेत अभिनेता प्रसाद ओक सह अभिनेत्री व निर्माती श्वेता शिंदे झळकली होती. या मालिकेत मराठी TV क्षेत्रातील पहिले Bold Seen दाखवण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या मुलाखतीत, श्वेताने त्यावेळी अभिनेता आणि दिग्दर्शकाकडून मिळालेला विश्वास स्पष्ट केला. तसेच संपूर्ण अनुभव सांगताना तिने तिच्या आईच्या प्रतिक्रियेविषयी सांगितले. अभिनेत्रीच्या आईचा या सर्व गोष्टींना संपूर्णपणे नकार होता. आई नेहमी म्हणत असे, “तिचं लग्न कसं होईल?” पण अभिनेत्रीने आईला विश्वासात घेतले आणि डिप्रेशनमधून बाहेर आणले.

लग्नानंतर दीड वर्षांनी Surbhi Jyoti होणार आई; जुळ्या बाळांच्या अफवांवर अभिनेत्रीचा मोठा खुलासा

घराघरात पोहचलेली मराठमोळी निर्माती!

अभिनेत्री व निर्माती श्वेता शिंदेचे मराठी मालिका क्षेत्रातील योगदान मोठे आहे. निर्मीतीने अनेक Hit मराठी मालिका दिल्या आहेत. त्यातील ‘देवमाणूस’ ही मालिका, मराठी प्रेक्षकांच्या जास्तच पसंतीत होती. त्याचसह श्वेताने ‘लागीर झालं जी!’ तसेच ‘Mrs. मुख्यमंत्री’ या मालिकांची निर्मिती केली आहे.

Web Title: Shweta shinde talked about her hot seens with prasad oak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • prasad oak
  • Shweta Shinde

संबंधित बातम्या

Prasad Oak: ‘उद्धव ठाकरे माझी वाट बघत उभे होते..’, धर्मवीर’मधील भूमिकेबद्दल प्रसाद ओकने सांगितला तो खास किस्सा
1

Prasad Oak: ‘उद्धव ठाकरे माझी वाट बघत उभे होते..’, धर्मवीर’मधील भूमिकेबद्दल प्रसाद ओकने सांगितला तो खास किस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.