Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sugi Parivar Diwali Pahat: दिवाळीही साजरी केली, शेतकऱ्यांना मोकळ्या हाताने मदतही केली! सुगी परिवाराचा कौतुकास्पद निर्णय…

Sugi Parivar Diwali Pahat: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुगी परिवाराने दिवाळी पहाट कार्यक्रमात १ कोटी ५१ लाख रुपयांची मदत जाहीर केली. नाम फाउंडेशन आणि पारिजात फाउंडेशनला धनादेश सुपूर्द करण्यात आले.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 08, 2026 | 09:27 AM
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

: Sugi Parivar Diwali Pahatदिवाळी म्हणजे प्रचंड उत्साह, आनंद आणि चैतन्याचा सण. अगदी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर दिवाळीच्या सणात आनंद असतो. फराळ, फटाके, रांगोळी, आकाश कंदील यासोबतच आणखी एक गोष्ट असते जी दिवाळीमध्ये असतेच असते ती म्हणजे दिवाळी पहाट! दिवाळी पहाटच्या कार्यक्रमातून सर्वांची दिवाळी संगीतमय व्हावी म्हणून ही आयोजन केलं जातं.

यंदाच्या वर्षीही अनेक ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रम झाले मात्र, राज्यभरात दुष्काळाची परिस्थिती इतकी भीषण असताना आपण इकडे उत्साहात दिवाळीचा आनंद साजरा करावा का? अशीही चर्चा सुरू होती. मात्र, दरवर्षी दादरमध्ये दिवाळी पहाट आयोजित करणाऱ्या सुगी परिवारातर्फे एक महत्त्वपूर्ण निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला आणि या निर्णयाची घोषणा ही दिवाळी पहाट कार्यक्रमातच करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी 1 कोटीपेक्षा अधिक रुपये देण्याची घोषणा करण्यात आली असून ही रक्कम मंचावरच धनादेशाच्या माध्यमातून मकरंद अनासपुरे यांच्याकडे ‘नाम फाउंडेशन’ साठी देण्यात आली. तर आणखी 51 लाख रुपयांची रक्कम ही पारिजात फाउंडेशनकडे सुपूर्त करण्यात आली. या निर्णयामुळे सुगी परिवाराचे सर्वत्र कौतुक होत असून आभारही मानले जात आहेत.

Samar Khalkatkar: मॉडेलिंग ते मराठी सिनेमा! समर खळतकरची क्रांती रेडकरांच्या ‘मैत्रेया’मधून मोठ्या पडद्यावर एन्ट्री

दरम्यान यंदाच्या या दिवाळी पहाट कार्यरमातील उपस्थित मान्यवरांचीही यादी भरगच्च होती… राहुल देशपांडे यांच्या गायनाने परिसर मंत्रमुग्ध झाला… तर संकर्षण कऱ्हाडे, अभि मुंडे यांच्याही सादरीकरणाने प्रेक्षक भारावून गेले. स्वप्नील जोशीही या मंचावर उपस्थित होते. शिवाय सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, अमित ठाकरे यांच्याही उपस्थितीने हा कार्यक्रम बहारदार झाला. मात्र, या सगळ्यामध्ये सुगी परिवाराचे सर्वाधिक कौतुक होतंय ते सर्वाधिक शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेल्या रक्कमेमुळे.

Jailer 2 OTT Release Date: ‘जेलर 2’च्या OTT रिलीजचं काउंटडाउन सुरू! थलायवाच्या चाहत्यांना मिळणार मोठं सरप्राइज

Web Title: Sugi parivar diwali pahat farmers donation 1 crore 51 lakh makarand anaspure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 09:27 AM

Topics:  

  • Diwali 2026
  • entertainment

संबंधित बातम्या

Mumbai News: लक्ष्मीपूजनासाठी फुलांना मोठी मागणी; दादरच्या फूल बाजारात १.५ कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज
1

Mumbai News: लक्ष्मीपूजनासाठी फुलांना मोठी मागणी; दादरच्या फूल बाजारात १.५ कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज

Ramayana Box Office Collection : तिसऱ्या दिवशी ‘रामायण’ने बॉक्स ऑफिसवर किती कमावले? रणबीर कपूरच्या चित्रपटाच्या कमाईचा आकडा समोर
2

Ramayana Box Office Collection : तिसऱ्या दिवशी ‘रामायण’ने बॉक्स ऑफिसवर किती कमावले? रणबीर कपूरच्या चित्रपटाच्या कमाईचा आकडा समोर

Diwali Pahat 2026: दिवाळी पहाट म्हणजे काय? डोंबिवलीसह महाराष्ट्रात का वाढतेय या उत्सवाची क्रेझ
3

Diwali Pahat 2026: दिवाळी पहाट म्हणजे काय? डोंबिवलीसह महाराष्ट्रात का वाढतेय या उत्सवाची क्रेझ

Lakshmi Pujan Mantra: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणा ‘हे’ श्लोक, घरात नांदेल सुख-समृद्धी
4

Lakshmi Pujan Mantra: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणा ‘हे’ श्लोक, घरात नांदेल सुख-समृद्धी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.