Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asha Bhosle Died : अपूर्ण राहिली एक इच्छा! ‘आशाताई आणि ते Guitar…’, Tabu ची ‘ती’ पोस्ट येतेय चर्चेत

Asha Bhosle यांच्या निधनानंतर Tabu यांनी काही दिवसांपूर्वीची त्यांच्यासोबतची पोस्ट चर्चेत आली आहे. कॅप्शनमध्ये Tabu यांनी आशाताईंप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 12, 2026 | 06:54 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • सुप्रसिद्ध अभिनेत्री Tabu ने अगदी काहीच दिवसांपूर्वी केलेली पोस्ट चर्चेत
  • पोस्टमध्ये Tabu आणि Asha Bhosle दिसत आहेत
  • देशभरातील अनेक दिग्गजांनी आशा भोसले यांनी आदरांजली वाहिली
सुप्रसिद्ध भारतीय जेष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे आज निधन झाले. छातीत संसर्ग होऊन थकवा झाल्याने त्यांना मुंबईच्या Breach Candy रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारदरम्यान आशा भोसले यांनी प्राण सोडले. दरम्यान, त्यांच्या निधनाने बॉलिवूड तसेच संपूर्ण कला विश्वात शोककळा पसरली आहार. देशभरातील अनेक दिग्गजांनी आशा भोसले यांनी आदरांजली वाहिली आहे. विविध क्षेत्रातून आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. दरम्यान, सुप्रसिद्ध अभिनेत्री Tabu ने अगदी काहीच दिवसांपूर्वी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

Asha Bhosle Died : “शिक्षणाची नौका हाती नव्हती, पण संगीताने गाठला सुरांचा किनारा!” आशा भोसलेंचं शिक्षण काय?

Tabu ने केलेल्या या पोस्टमध्ये Tabu आणि Asha Bhosle दिसत आहेत. त्या दोघांच्या हातात एक Guitar आहे. या पोस्टखाली Tabu ने सुंदर असे कॅप्शन दिले आहे. कॅप्शनमध्ये नमूद केले आहे की, “मला माझा सगळ्यात खास दिवस विचारा… मला माझे अविस्मरणीय क्षण विचारा… मला विचारा की ‘माझ्या मनाला सगळ्यात जास्त स्पर्श करणारे काय आहे?’ आणि त्याच एकच उत्तर ‘आशाताईंनी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी दिलेली सुंदर भेट ‘Guitar’! आशाताई, तुमच्यावरचं प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. तुमच्या गाण्यांतून आम्ही प्रेम, ओढ… वेदना आणि आवेग अनुभवला आहे आणि नक्कीच एकेदिवशी मी तुम्ही भेट केलेल्या या Guitar वर तुमचंच एखादं गाणं तुमच्यासमोर सादर करेल.”

Asha Bhosle Died : गाण्याहून अधिक जास्त या गोष्टीत होता आशा ताईंना रस, स्वतःच केला होता खुलासा

अशा सुंदर कॅप्शनमध्ये Tabu ने व्यक्त केलेली आशाजींसमोर त्यांचंच एखादं गाणं सादर करण्याची इच्छा अपूर्ण राहिली. पोस्टखाली कॅप्शनमध्ये दोन्ही कलाकारांच्या असंख्य चाहत्यांनी ‘दोघांना एकत्र गाताना पाहायला आवडेल’ अशी इच्छा सांगितली. आशा भोसले यांचे रविवारी निधन झाले. शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अवघ्या काही क्षणात आशा भोसले यांच्या नातीने आशा भोसले यांना होणाऱ्या त्रासाबद्दल स्पष्ट केले. आशा भोसले यांच्या पार्थिवाची अंतिम क्रिया सोमवारी त्यांच्या राहत्या घरी होईल असे सांगण्यात आले आहे.

Web Title: Tabu posted for her birthday gift gifted by asha bhosle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 06:54 PM

Topics:  

  • Asha Bhosale
  • Tabu

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.