Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’च्या ट्रेलरला दिग्गजांकडून दाद; प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला

Jio Studios आणि Mumbai Film Company निर्मित ‘राजा शिवाजी’चा ट्रेलर प्रदर्शित होताच मोठा प्रतिसाद मिळाला. Riteish Deshmukh यांनी साकारलेला हा चित्रपट Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या जीवनावर आधारित आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 22, 2026 | 08:14 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

Jio Studios आणि Mumbai Film Company निर्मित ‘राजा शिवाजी’ या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपटाचा ट्रेलर २० एप्रिल रोजी प्रदर्शित होताच सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता Riteish Deshmukh यांनी साकारलेला हा चित्रपट Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या जीवनकार्यावर आधारित असून, ट्रेलरने प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत.

हॉटेलमध्ये धुवावी लागली होती प्लेट आणि… जातीवादामुळे धक्कादायक वागणूक, ‘पंचायत’ सीरीजच्या अभिनेत्यासोबत नेमकं काय घडलं?

भव्य दृश्य, दमदार ॲक्शन आणि भावनिक मांडणीने सजलेल्या या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी ट्रेलरचे भरभरून कौतुक करत चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता Akshay Kumar यांनी रितेशच्या अभिनय, लेखन आणि दिग्दर्शनाचे कौतुक करत चित्रपटाला ‘ब्लॉकबस्टर’ होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. निर्माता Karan Johar यांनी ‘अप्रतिम’ अशी प्रतिक्रिया दिली.

दिग्दर्शक Nagraj Manjule यांनी ‘मनापासून अभिनंदन’ म्हणत ट्रेलरचे कौतुक केले, तर Aditya Sarpotdar यांनी हा चित्रपट भव्य आणि विशेष असल्याचे सांगितले. ज्येष्ठ दिग्दर्शक Subhash Ghai यांनी ट्रेलर पाहून चित्रपटाचा अनुभव ‘जादुई’ असेल, असा विश्वास व्यक्त केला. याशिवाय Sonu Sood, Sonali Bendre, Siddharth Jadhav, Abhijeet Sawant, Kedar Shinde आणि Priya Bapat यांनीही ट्रेलरचे कौतुक केले आहे.

Divyanka Sirohi Passed Away : मनोरंजन सृष्टीतील उभारता तारा हरपला! वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन

या चित्रपटात Sanjay Dutt, Abhishek Bachchan, Vidya Balan, Mahesh Manjrekar, Sachin Khedekar, Boman Irani, Bhagyashree, Fardeen Khan, Jitendra Joshi आणि Genelia Deshmukh यांसारख्या कलाकारांचा भव्य मेळ पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती या सर्व जबाबदाऱ्या रितेश देशमुख यांनी सांभाळल्या असून, निर्मितीत Jyoti Deshpande आणि जेनेलिया देशमुख यांचा सहभाग आहे. ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार असून, भारतीय इतिहासाची भव्य गाथा मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

Web Title: The trailer of raja shivaji is appreciated by veterans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 08:13 PM

Topics:  

  • Riteish Deshmukh

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.