Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vishal Kotian Bigg Boss : “मी मुलींचा लकी चार्म…” Second रनर अप विशाल शेवटी व्यक्त झालाच!

Bigg Boss Marathi 6 नंतर TOP 5 सदस्य सध्या मीडियामध्ये चर्चेत आहेत. विशाल कोटियन या पर्वात सेकंड रनर-अप ठरला असून त्याचे वक्तव्य चर्चेत आले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 21, 2026 | 07:17 PM
Vishal Kotian Bigg Boss : “मी मुलींचा लकी चार्म…” Second रनर अप विशाल शेवटी व्यक्त झालाच!
Follow Us
Close
Follow Us:
  • दरम्यान, TOP 5 मधील सगळेच सदस्य सध्या MediaSpotlight मध्ये आहेत.
  • Bigg Boss Marathi Season 6 चा Second रनर अप विशाल कोटीयन आहे.
  • ‘मी मुलींचा Lucky Charm आहे ना!
Bigg Boss Marathi 6 संपन्न झाला. तन्वी कोलते यंदाची विजेती ठरली तर यंदाच्या पर्वातील तिचा शत्रू विशाल कोटियनने तिसऱ्या स्थानी स्थान मिळवले. तन्वी कोलते, राकेश बापट या पर्वातील TOP 2 ठरले. दरम्यान, TOP 5 मधील सगळेच सदस्य सध्या MediaSpotlight मध्ये आहेत. प्रत्येकाच्या मुलाखती सध्या चर्चेत आहेत. अशामध्ये विशालने केलेले वक्तव्यही सध्या चर्चेत येत आहे. विशालने चक्क बिग बॉसमध्ये मुली जिंकण्याचे श्रेय स्वतःवर घेतल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत, तो मुलींसाठी लकी चार्म असल्याचे त्याने सांगितले आहे.

मालिकेत गाजलेल्या जोडीने खऱ्या आयुष्यातही जोडली गाठ! निखिल चव्हाण झाला अनुष्का सरकटेच्या आयुष्यातला खरा कारभारी

काय म्हणाला Vishal Kotian ?

विशाल कोटियन यंदाच्या पर्वातील TOP 3 सदस्यांपैकी एक ठरला आहे. Bigg Boss Marathi Season 6 चा Second रनर अप विशाल कोटीयन आहे. दरम्यान, Grand Finale च्या मंचावरून बाहेर निघताच, त्याने पापाराझींना काही वक्तव्य दिले आहेत. त्यातील एक वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे. “मी मुलींचा Lucky चार्म आहे”, असे विशाल कोटियनचे म्हणणे आहे.

या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना विशाल म्हणतो की, “जर Bigg Boss 5 ते 6 आठवड्यांचा खेळ असता तर नक्कीच आज मी हा शो जिंकलो असतो पण हा शो 100 दिवसांचा आहे.” पुढे विशाल म्हणतो की, “माझ्या मते ज्या सदस्यांनी खेळाच्या अखेरच्या दिवसापर्यंत खेळ खेळला. जो स्पर्धक 100 दिवस घरात टिकला तो प्रत्येक सदस्य माझ्यासाठी विजेता आहे.” विशालच्या मते Grand Finale पर्यंत पोचणारे TOP 5 सदस्य तन्वी, राकेश, विशाल, अनुश्री आणि दीपाली या शोचे खरे विजेते आहेत.

आदित्य धर यांची निवड ठरली यशस्वी, रणवीर सिंहच्या कामाची सर्वत्र प्रशंसा; मुकेश छाबडांनी दिली दाद

या वक्तव्यांदरम्यान विशाल गमतीत म्हणतो की, “मी ज्या शोमध्ये असतो तेथे मुलीचं विजेत्या होतात. याचार्थ एकच की ‘मी मुलींचा Lucky Charm आहे ना!” यावर त्याच्या चाहत्यांनी विविध प्रतिसाद दिला आहे पण विशालचे हे विधान सध्या जोरात चर्चेत आहे. विशाल मराठी बिग बॉसमध्ये असताना तन्वी कोलतेने बाजी मारली आहे तर तो हिंदी बिग बॉसमध्ये असताना तेजस्वी प्रकाशने बाजी मारली होती.

Web Title: Vishal kotian bigg boss stated i am lucky charm for womens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 07:17 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6

संबंधित बातम्या

Tanvi Kolte Winner : ट्रॉफी जिंकूनही तन्वीचं मन का खातंय? इतका मोठा शो जिंकणारी, ‘या’ गोष्टीमुळे अत्यंत निराश
1

Tanvi Kolte Winner : ट्रॉफी जिंकूनही तन्वीचं मन का खातंय? इतका मोठा शो जिंकणारी, ‘या’ गोष्टीमुळे अत्यंत निराश

Bigg Boss Marathi 6 मध्ये यश मिळवल्यानंतर तन्वी कोलते चर्चेत, भावाच्या आठवणीतून उलगडला तिचा संघर्ष आणि आत्मविश्वासाचा प्रवास
2

Bigg Boss Marathi 6 मध्ये यश मिळवल्यानंतर तन्वी कोलते चर्चेत, भावाच्या आठवणीतून उलगडला तिचा संघर्ष आणि आत्मविश्वासाचा प्रवास

Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी सीझन 6’ कसा ठरला सांस्कृतिक phenomenon? जाणून घ्या त्या मागचं कारण
3

Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी सीझन 6’ कसा ठरला सांस्कृतिक phenomenon? जाणून घ्या त्या मागचं कारण

Bigg Boss Marathi 6 Winner : राखीचा राकेश बापट ठरला रनर अप! Tanvi Kolte ने मारली बाजी, बिग बॉस मराठी ६ गाजवत ठरली विजेती
4

Bigg Boss Marathi 6 Winner : राखीचा राकेश बापट ठरला रनर अप! Tanvi Kolte ने मारली बाजी, बिग बॉस मराठी ६ गाजवत ठरली विजेती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.