Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prajakta Mali : चाहत्याने केला प्रश्न “प्राजक्ता, तू लग्न कधी करणार?” अखेर अभिनेत्रीने उत्तर दिलेच

प्राजक्ताचे सौंदर्य आणि तिचा साधेपणा यामुळे तिचा मोठा फॅन फॉलोइंग आहे. Prajakta Mali हिने चाहत्यांच्या “लग्न कधी?” या प्रश्नाला मजेशीर उत्तर दिले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 01, 2026 | 04:06 PM
Prajakta Mali : चाहत्याने केला प्रश्न “प्राजक्ता, तू लग्न कधी करणार?” अखेर अभिनेत्रीने उत्तर दिलेच
Follow Us
Follow Us:
  • अभिनेत्रीचे सौंदर्य जणू प्राजक्ताचा मोहर
  • प्राजक्ताला थेट “नॅशनल Question, लग्न कधी करणार?” असा प्रश्न केला
  • सोशल मीडियावर प्राजक्ताचा भलामोठा चाहतावर्ग आहे
अभिनेत्री प्राजक्ता माळी मराठी तरुणांची क्रश म्हणून ओळखली जाते. अभिनेत्रीचे सौंदर्य जणू प्राजक्ताचा मोहर! अभिनेत्री तिच्या आयुष्याबद्दल अनेक पैलू चाहत्यांना सांगत असते. सोशल मीडियावर ती तिच्या खाजगी आयुष्याबद्दल काही गोष्टी नियमित शेअर करत असते. अगदी काही दिवसांपूर्वीच प्राजक्ता अध्यात्मासाठी बंगळुरू येथे गेली होती. दरम्यान, काही दिवसांसाठी तिने तिच्या सोशल जीवनापासून अंतरही ठेवले होते. अशामध्ये अनेक दिवसांनी अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर तिच्या चाहत्यांना त्यांच्या मनात प्राजक्ताविषयी प्रश्न विचारण्याची मुभा दिली.

कारवर पोलिसांचे स्टिकर लावल्यामुळे रोहित शेट्टी अडचणीत; नेमकं प्रकरण काय?

या मुभेमध्ये एका चाहत्याने चक्क संधीचे सोने केले आहे. त्याने प्राजक्ताला थेट “नॅशनल Question, लग्न कधी करणार?” असा प्रश्न केला आहे. प्राजक्तानेही त्याला चांगलेच उत्तर दिले आहे. प्राजक्ताचे म्हणणे आहे की “हा प्रश्न माझ्या आई-बाबांचा आहे, तुमचा नाही!” असे उत्तर देत प्राजक्ताने उत्तम खेळ खेळला आहे.

सोशल मीडियावर प्राजक्ताचा भलामोठा चाहतावर्ग आहे आणि त्यातील अनेकांना तिच्या लग्नाबद्दल अनेक प्रश्न आहेत तरी काही चाहत्यांना इच्छाही असेल. परंतु, प्राजक्ताने या प्रश्नाचे उत्तर देणे सध्या तरी टाळले असल्याचे दिसून येत आहे.

प्राजक्ता झाली Teacher!

अभिनेरती प्राजक्ता माळीने काही दिवसांपूर्वी बंगळुरू येथील आध्यत्मिक सेंटरमध्ये अध्यात्माचे धडे गिरवले, त्यासाठी तिने काही दिवस सोशल जीवनापासून अंतर ठेवले. महत्वाचे म्हणजे प्राजक्ता माळी आता अध्यात्माची शिक्षिका झाली आहे.

Michael Movie : सिनेमाने आणला भलताच ट्रेंड! Biopic पाहण्यासाठी चाहते उत्सुक, ‘Epstein Files आणि Michael Jackson’ चर्चेला उधाण

बदलले ‘प्राजक्ताराज’चे नाव!

अभिनेत्रीने मंगळवारी तिचा सुप्रसिद्ध Brand ‘प्राजक्ताराज’चे नाव बदलले आहे. ‘प्राजक्ताराज’ अलंकार तसेच आभूषण बनवते. ‘प्राजक्ताराज’चे नाव बदलून ‘प्राजक्तासाज’ ठेवण्यात आले आहे,

Web Title: When prajakta mali is going to marry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • actress prajakta mali
  • marathi actress
  • prajakta mali

संबंधित बातम्या

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरची ‘तीन तिघी’ गँग परदेशात! फोटो शेअर करत म्हणाली, “आमच्या बॅगा…”
1

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरची ‘तीन तिघी’ गँग परदेशात! फोटो शेअर करत म्हणाली, “आमच्या बॅगा…”

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
2

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष
3

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष

Ketaki Mategaonkar: आवाजाची जादू अन् चाहत्यांचं भरभरून प्रेम! ‘या’ अभिनेत्रींने पार केला ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा
4

Ketaki Mategaonkar: आवाजाची जादू अन् चाहत्यांचं भरभरून प्रेम! ‘या’ अभिनेत्रींने पार केला ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.