Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जम्मू-श्रीनगर महामार्गावर भीषण अपघात; 300 फूट खोल दरीत पडली कार, 10 जणांचा मृत्यू!

रामबनमध्ये जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर एक टॅक्सी खोल खड्ड्यात पडली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 29, 2024 | 12:53 PM
जम्मू-श्रीनगर महामार्गावर भीषण अपघात; 300 फूट खोल दरीत पडली कार, 10 जणांचा मृत्यू!
Follow Us
Close
Follow Us:

जम्मूमधून अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. जम्मूच्या रामबन जिल्ह्यात शुक्रवारी एक एसयूव्ही घसरून दरीत पडली. या अपघातात (Jammu Kashmir Accident) दहा जणांचा मृत्यू झाला आहे. ही कार श्रीनगरहून जम्मूच्या दिशेने येत होते. सकाळी 1.15 च्या सुमारास जिल्ह्यातील बॅटरी चष्मा परिसरात एसयूव्ही 300 फूट खोल दरीत कोसळली आणि दुर्देवी अपघात झाला.

[read_also content=”ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांच्यावर कोसळला दुखाचा डोंगर, पतीचं वृद्धपकाळानं निधन! https://www.navarashtra.com/movies/veteran-actress-shubha-khote-husband-dinesh-balsavar-passes-away-nrps-518678.html”]

मिळालेल्या माहितीनुसार,  पोलीस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. शोधकार्यादरम्यान 10 प्रवाशांचे मृतदेह दिसले आहेत.  मृतांमध्ये कार चालक बलवान सिंग (47) जम्मूमधील अंब घरोटा आणि बिहारमधील पश्चिम चंपारण येथील विपिन मुखिया भैरगंग यांचा समावेश आहे. बचावकार्य सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी व्यक्त केला शोक

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रपती म्हणाले, ‘जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील रामबन भागात एका खड्ड्यात वाहन पडल्याने अनेकांच्या मृत्यूची बातमी अतिशय दुःखद आहे. मी शोकग्रस्त कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त करते.

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय राजमार्ग पर रामबन क्षेत्र में एक गाड़ी के खाई में गिरने से अनेक लोगों के हताहत होने का समाचार बहुत दुखद है। मैं शोक संतप्त परिवारजनों के प्रति अपनी संवेदनाएं व्यक्त करती हूं। — President of India (@rashtrapatibhvn) March 29, 2024


लेफ्टनंट गव्हर्नरसह विविध राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला

लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी रामबन रस्ता अपघातात लोकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. एका शोकसंदेशात लेफ्टनंट गव्हर्नर म्हणाले की, ‘आज रामबन येथे झालेल्या दुर्दैवी रस्ता अपघाताविषयी जाणून घेतल्याने मला खूप दुःख झाले, ज्यात अमूल्य जीव गमावले. मी शोकग्रस्त कुटुंबांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना मी जिल्हा प्रशासन आणि विभागीय आयुक्तांना दिल्या आहेत.

Web Title: 10 peple died in a accident after passenger cab fell into ditch on jammu srinagar highway nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2024 | 12:50 PM

Topics:  

  • jammu kashmir

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.