Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyderabad Fire : हैदराबादमध्ये चारमीनार परिसरात भीषण आग; १७ जणांचा होरपळून मृत्यू

चारमिनारजवळील गुलजार हाऊस भागात रविवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. एका तीन मजली इमारतीतील दागिन्याच्या दुकानाला आग लागली होती.

  • By संदीप गावडे
Updated On: May 18, 2025 | 01:37 PM
हैदराबादच्या चारमीनार परिसरात भीषण आग; १७ जणांचा होरपळून मृत्यू

हैदराबादच्या चारमीनार परिसरात भीषण आग; १७ जणांचा होरपळून मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

चारमिनारजवळील गुलजार हाउस भागात रविवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. एका तीन मजली इमारतीतील दागिन्याच्या दुकानाला आग लागली आणि काही क्षणात संपूर्ण इमारतीत पसरली. अग्नीशमन दलाचे ११ बंब घनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती अग्नीशमन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

कॅलिफोर्नियात क्लिनिकजवळ बॉम्ब स्फोट; एकाचा मृत्यू, FBI कडून दहशतवादी हल्ल्याचा संशय व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची आणि जखमींना ५०,००० रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. “हैदराबादमधील आगीत जीवितहानी झाल्यामुळे खूप वेदना होत आहेत. मृतांच्या कुटुंबीयांप्रती आपल्या संवेदना आहेत. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे, हीच प्रार्थना,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामाराव यांनीही दुर्घटनेवर शोक व्यक्त करत “ही घटना अतिशय दुःखद आहे. पीडित कुटुंबीयांना माझ्या सहवेदना. जखमींना लवकर बरे व्हावे, हीच प्रार्थना,” असे ट्विट केलं आहे.

PMO tweets, “Deeply anguished by the loss of lives due to a fire tragedy in Hyderabad, Telangana. Condolences to those who have lost their loved ones. May the injured recover soon. An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The… pic.twitter.com/3LJ9ZXTLnB — ANI (@ANI) May 18, 2025

VIDEO VIRAL : 277 प्रवाशांसह मेक्सिकन नौदलाचे जहाज अचानक ब्रुकलिन ब्रिजवर आदळले, 19 जण जखमी, 4 गंभीर

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी “अग्निशमन दल उशिरा पोहोचल्यामुळे मृतांचा आकडा वाढला,” असा आरोप केला आहे. मात्र, अग्निशमन विभागाने हे आरोप फेटाळून लावत, “आग लागल्याची माहिती सकाळी ६.१७ वाजता मिळताच फायर टेंडर १५ मिनिटांत घटनास्थळी पोहोचले,” असे स्पष्ट केले आहे. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: 17 dead in hyderabad fire near charminar gulzar house incident latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 12:45 PM

Topics:  

  • Fire News
  • Hyderabad
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी
1

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी

Los Angeles Fire: धुराने माखले आकाश, रिफायनरीला भीषण आग, Video पाहून अंगावर येईल काटा
2

Los Angeles Fire: धुराने माखले आकाश, रिफायनरीला भीषण आग, Video पाहून अंगावर येईल काटा

RSS ला 100 वर्ष झाली तरी ‘मूंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
3

RSS ला 100 वर्ष झाली तरी ‘मूंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार
4

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.