लॉस एंजेलिसमधील एका रिफायनरीला भीषण आग लागली. आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ही आग पाहून तुमच्याही अंगाचा थरकाप उडेल. पहा व्हायरल व्हिडिओ
पुण्यामध्ये आगीची भीषण घटना घडली आहे. बंडगार्डनमध्ये टीव्हीएस गाडीच्या शोरुम आणि सर्व्हिस सेंटरला आग लागली आहे. यामध्ये 60 हून अधिक वाहने जळून खाक झाली आहेत.
Iraq Fire Break Out : गुरुवारी (17 जुलै 2025) इराकमधील एका शॉपिंग मॉलमध्ये लागलेल्या भीषण आगीत किमान 50 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही…
मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास जमीर खान यांना त्यांचा भाऊ समीर याने फोन करून दुकानातून धूर येत असल्याचे सांगितले. त्यामुळे जमीर खान हे तातडीने दुकानाकडे गेले.
अमरोहा जिल्ह्यातील अतरासी या गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. या गावात अवैधरीत्या फटाक्यांचा कारखाना चालवला जात होता. या कारखान्यात मोठ्या संख्येने कामगार काम करत होते.
दुबई मरीना येथील ६७ मजली इमारतीत अचानक आग लागली, ज्यामुळे हजारो लोकांना स्थलांतर करावे लागले. अग्निशमन अलार्म काम करत नसतानाही नागरी संरक्षण दलाने सर्व ३,८२० लोकांना सुरक्षितपणे वाचवले
सोलापुरात आज एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. अक्क्लकोटच्या एमआयडीसी रोडमधील सेंट्रल कारखान्यात रविवारी सकाळी भीषण आग लागली होती. यात कारखान्यातील ८ कामगारांचा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
चारमिनारजवळील गुलजार हाऊस भागात रविवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. एका तीन मजली इमारतीतील दागिन्याच्या दुकानाला आग लागली होती.
देहू-आळंदी रोडवरील स्क्रॅप गोदामाला ही आग लागली. बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यामध्ये विविध स्क्रॅप साहित्य, प्लास्टिक आणि लोखंडी वस्तू मोठ्या प्रमाणात असल्याने त्याचेही आगीमुळे मोठे नुकसान झाले.
Devgiri Fort Fire News : देवगिरी किल्ल्याच्या चारही बाजूंना भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. किल्ल्याच्या चारही बाजूंना आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्रातील चार, भोसरी, मोशी, चिखली, प्राधिकरण, थेरगाव येथील प्रत्येकी एक असे एकूण नऊ बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाणी मारून आग विझवली.