Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रुग्णालयाला लागलेल्या आगीत डॉक्टर दाम्पत्यासह 6 जणांचा होरपळून मृत्यू; डॉक्टर स्वत:ला वाचवण्यासाठी बाथटबमध्ये बसले पण…

झारखंडमधील (Zarkhand) धनबाद (Dhanbad) येथील एका खासगी रुग्णालयात (Hospital) शुक्रवारी रात्री एक वाजता आग लागली. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. आग लागली त्यावेळी सर्वजण झोपले होते. डॉक्टरांचा मृतदेह बाथटबमध्ये सापडला आहे. स्वत:ला वाचवण्यासाठी ते पाण्याच्या टबमध्ये बसले, असे सांगितले जाते. येथे त्यांचा मृतदेह आढळून आला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 28, 2023 | 01:09 PM
रुग्णालयाला लागलेल्या आगीत डॉक्टर दाम्पत्यासह 6 जणांचा होरपळून मृत्यू; डॉक्टर स्वत:ला वाचवण्यासाठी बाथटबमध्ये बसले पण…
Follow Us
Close
Follow Us:

झारखंडमधील (Zarkhand) धनबाद (Dhanbad) येथील एका खासगी रुग्णालयात (Hospital) शुक्रवारी रात्री एक वाजता आग लागली. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. आग लागली त्यावेळी सर्वजण झोपले होते. डॉक्टरांचा मृतदेह बाथटबमध्ये सापडला आहे. स्वत:ला वाचवण्यासाठी ते पाण्याच्या टबमध्ये बसले, असे सांगितले जाते. येथे त्यांचा मृतदेह आढळून आला.

आग कशामुळे लागली?

आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून, प्राथमिक तपासानंतर ही आग स्टोअर रूममधून लागली असावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. आग लागल्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. डॉक्टर हाजरा खिडकीतून स्वतःला वाचवण्याची विनंती करत आहेत. फायरमन आणि खाली असलेले लोक त्यांना सांगत आहेत की काळजी करू नका डॉक्टर… आम्ही येत आहोत… आम्ही तुमच्याकडे शिडीने येत आहोत.

६ जणांचा गुदमरून मृत्यू

हॉस्पिटलचे नाव हाजरा क्लिनिक आणि हॉस्पिटल आहे आणि ते धनबादच्या बँक मोड पोलिस स्टेशन परिसरात टेलिफोन एक्सचेंज रोडवर आहे. डॉक्टर त्याच्या कुटुंबासह क्लिनिकच्या पहिल्या मजल्यावर राहत होते. अपघातात डॉक्टर दाम्पत्य, त्यांची मोलकरीण, डॉ. हाजरा यांच्या पुतणीसह ६ जणांचा गुदमरून मृत्यू झाला. सर्व मृतदेह वेगवेगळ्या खोल्यांमधून बाहेर काढण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडून शोक व्यक्त

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटरवर लिहिले की, धनबाद येथील हाजरा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये रात्री उशिरा लागलेल्या आगीत प्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्य डॉ. विकास आणि डॉ. प्रेमा हजरा यांच्यासह एकूण 6 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी दुःखी आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबीयांना या दु:खाच्या वेळी सहन करण्याची शक्ती देवो.

Web Title: 6 people including a doctor couple died in hospital fire the doctor sits in the bathtub to save himself but nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2023 | 01:09 PM

Topics:  

  • narendra modi
  • आग

संबंधित बातम्या

PM मोदी आणि अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीची तारीख निश्चित; जाणून घ्या कधी होणार बैठक?
1

PM मोदी आणि अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीची तारीख निश्चित; जाणून घ्या कधी होणार बैठक?

पंतप्रधान मोदी जपान दौऱ्यावर होणार रवाना; भारत-जपान आर्थिक संबंधास मिळणार नवी गती
2

पंतप्रधान मोदी जपान दौऱ्यावर होणार रवाना; भारत-जपान आर्थिक संबंधास मिळणार नवी गती

भारताचा अमेरिकेला थंड प्रतिसाद; PM मोदी ट्रम्पचा फोन का टाळतायत? जाणून घ्या एक्सपर्ट्सकडून
3

भारताचा अमेरिकेला थंड प्रतिसाद; PM मोदी ट्रम्पचा फोन का टाळतायत? जाणून घ्या एक्सपर्ट्सकडून

“युद्ध थांबवा नाहीतर भरमसाठ कर लावेल” ; पंतप्रधान मोदींना धमकी दिल्याचा ट्रम्प यांचा दावा
4

“युद्ध थांबवा नाहीतर भरमसाठ कर लावेल” ; पंतप्रधान मोदींना धमकी दिल्याचा ट्रम्प यांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.