Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi Phone Tapping Allegation: माझा फोन टॅपिंग केला जातोय, त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे..; राहुल गांधींचा खळबळजनक आरोप

गेल्या काही वर्षांपासून मला संसदेत बोलण्याची संधी दिली जात नाही. संसदेत माझा मायक्रोफोन बंद केला जातो. मला महत्त्वाच्या विषयांवर बोलू दिले जात नाही. मी शेतकरी कायदे, मतचोरी, विशेष सखोल पुनरावलोकन (SIR), चीन, एपस्टाईन प्रकरणाशी संबंधित मुद्द्यांवर संसदेत बोलण्याच्या प्रयत्न केला. पण माझा मायक्रोफोन बंद करण्यात आला.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 13, 2026 | 04:37 PM
Rahul Gandhi, Narendra Modi, Phone Tapping, Indian Politics

Rahul Gandhi, Narendra Modi, Phone Tapping, Indian Politics

Follow Us
Follow Us:
  • माझा फोन टॅप केला जातोय- राहुल गांधी
  • राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना समोरासमोर चर्चेचे आव्हान
  • संसदेत मायक्रोफोन बंद केले गेले, अनेक मुद्द्यांवर बोलण्याची संधी नाकारली
Rahul Gandhi Phone Tapping Allegation:  लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. मागील काही दिवसांपासून माझा फोन टॅप केला जात आहे. त्यासंबंधीचे सर्व पुरावे माझ्या फोनमध्ये आहे. अस दावा राहुल गांधी यांनी केला आहे. त्याचवेळी राहुल गांधींनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना खुल्या चर्चेचे आव्हान देत परकीय शक्तींच्या सांगण्यावरून कोण काम करत आहे आणि देशाविरोधी कारवायांमध्ये कोण सामील आहे हे कळेल, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत धक्कादायक दावे केले आहेत.”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशावरून माझा टॅपिंग केला जात आहे. मी फोनवर कोणाशी बोलतो आणि माझ्या इतर हालचालींची सर्व माहिती पंतप्रधान मोदींपर्यंत पोहचवली जात होती. याचे सर्व पुरावे माझ्या फोनमध्ये आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा माझ्यासोबत खुल्या चर्चेसाठी यावे, या चर्चेतून परकीय शक्तींच्या सांगण्यावरून कोण काम करत आहे आणि गद्दार कोण आहे हे उघड होईल. माझ्याकडे बरीच माहिती आहे जी मला माहित आहे आणि माझ्या फोनमध्ये आहे.”

Chhath Puja Controversy: उल्हासनगरमध्ये छटपूजेवरून राजकारण तापणार! गणपती विसर्जनाला विरोध, मग छटपूजेला

तुमचा टेलिप्रॉम्प्टरसुद्धा घेऊन या

राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चर्चेचे आव्हान देत म्हटले की,मला मोदींना थेट प्रश्न विचारायचे आहेत. ते या चर्चेसाठी टेलिप्रॉम्प्टरही आणू शकतात आणि आपल्या पसंतीचा न्यायाधीश नियुक्त करू शकतात. मोदीजी, तुमच्याच पाळीव मीडियाच्या दिवाळीच्या कार्यक्रमातही टेलिप्रॉम्प्टर वापरत आहात, ही जनता तुमची आहे, मंच तुमचा आहे, वातावरण तुमचे आहे—तरीही तुम्हाला स्क्रिप्टची गरज होती. माझ्यासोबतच्या चर्चेतही टेलिप्रॉम्प्टर घेऊन या आणि तुमच्या पसंतीचा न्यायाधीश नियुक्त करा. फक्त या. देशाला जाणून घ्यायचे आहे—खरा गद्दार कोण आहे?” असं म्हणत त्यांनी मोंदीवर टिकाही केली आहे.

संसदेत मायक्रोफोन बंद करण्याचा मुद्दा

गेल्या काही वर्षांपासून मला संसदेत बोलण्याची संधी दिली जात नाही. संसदेत माझा मायक्रोफोन बंद केला जातो. मला महत्त्वाच्या विषयांवर बोलू दिले जात नाही. मी शेतकरी कायदे, मतचोरी, विशेष सखोल पुनरावलोकन (SIR), चीन, माजी लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांचे पुस्तक आणि एपस्टाईन प्रकरणाशी संबंधित मुद्द्यांवर संसदेत बोलण्याच्या प्रयत्नांचा उल्लेख केला. पण अनेकदा फोन बंद करण्यात आला. याच कारणांमुळे आता मला पंतप्रधान मोदींसोबत सार्वजनिक व्यासपीठावर समोरासमोर चर्चा करायची आहे.

Pune Revenue Dept Action: पुण्यातील बांधकाम क्षेत्रात मोठी खळबळ! महंमदवाडीतील नामांकित गृहप्रकल्पां

मोदी जी, अपने ही गोदी मीडिया के दिवाली मिलन में भी टेलीप्रॉम्प्टर? लोग आपके, मंच आपका, माहौल आपका – फिर भी स्क्रिप्ट चाहिए थी। लगता है दबाव में घबरा गए हैं। ख़ैर, कोई बात नहीं। मुझसे बहस में भी टेलीप्रॉम्प्टर ले आइए, जज भी अपनी पसंद का बैठा लीजिए। बस आइए तो सही। देश जानना चाहता है – असली देशद्रोही कौन है? — Rahul Gandhi (@RahulGandhi) November 13, 2026

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कोणता गंभीर आरोप केला आहे?

    Ans: पंतप्रधान मोदींच्या आदेशावरून आपला फोन टॅपिंग केला जात असून, आपण कोणाशी बोलतो याची माहिती पोहोचवली जात असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला आहे.

  • Que: फोन टॅपिंगबाबत राहुल गांधींनी कोणता दावा केला आहे?

    Ans: या फोन टॅपिंग आणि पाळत ठेवल्यासंबंधीचे सर्व पुरावे आपल्या मोबाईल फोनमध्ये सुरक्षित असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

  • Que: राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना नेमके काय आव्हान दिले आहे?

    Ans: परकीय शक्तींच्या सांगण्यावरून कोण काम करत आहे हे उघड करण्यासाठी मोदींनी आपल्यासोबत खुल्या चर्चेत यावे, हवे तर त्यांनी टेलिप्रॉम्प्टर आणि पसंतीचा न्यायाधीश आणावा, असे आव्हान राहुल गांधींनी दिले आहे.

Web Title: Rahul gandhi alleges phone tapping challenges pm narendra modi for open debate as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • narendra modi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Namo Bharat Train : नमो भारत ट्रेनचा ऐतिहासिक विक्रम! 5 कोटी प्रवासांचा टप्पा पार; अवघ्या 93 दिवसांत 1 कोटींची भर
1

Namo Bharat Train : नमो भारत ट्रेनचा ऐतिहासिक विक्रम! 5 कोटी प्रवासांचा टप्पा पार; अवघ्या 93 दिवसांत 1 कोटींची भर

Cabinet Decisions 2026 : मोदी सरकारचे ५ मोठे निर्णय! संग्रहालय, मेट्रोसह शेतकऱ्यांसाठी हजारो कोटींचे अनुदान
2

Cabinet Decisions 2026 : मोदी सरकारचे ५ मोठे निर्णय! संग्रहालय, मेट्रोसह शेतकऱ्यांसाठी हजारो कोटींचे अनुदान

Sonia Gandhi : जन्मानंतर काही तासांतच पहिल्या बाळाचा मृत्यू; सोनिया गांधींनी पुस्तकातून सांगितला हृदयद्रावक प्रसंग
3

Sonia Gandhi : जन्मानंतर काही तासांतच पहिल्या बाळाचा मृत्यू; सोनिया गांधींनी पुस्तकातून सांगितला हृदयद्रावक प्रसंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.