Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशात गेल्या 24 तासात 798 नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर, पाच जणांचा मृत्यू!

देशात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांमध्ये केरळमधील 41, गुजरातमधील 36, कर्नाटकातील 34, गोव्यातील 14, महाराष्ट्रातील नऊ, राजस्थानमधील चार, तामिळनाडूतील चार, तेलंगणातील दोन आणि दिल्लीतील एक रुग्णाचा समावेश आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 29, 2023 | 04:27 PM
देशात गेल्या 24 तासात 798 नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर, पाच जणांचा मृत्यू!
Follow Us
Close
Follow Us:

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं (Corona Update India) डोकं वर काढल्याचं दिसत आहे. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान इथं कोरोनाचे रुग्ण आढळले. आता दिवसागणिक देशातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ  होताना दिसत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. देशात गेल्या 24 तासांत 798 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा चार हजारांच्या पुढे गेला आहे.

[read_also content=”प्रभासचा ‘सालार’ बॅाक्स ऑफिसवर सुसाट, सातव्या दिवशी कमावले 13.50 कोटी! https://www.navarashtra.com/movies/salaar-box-office-collection-day-7-is-13-50-nrps-493293.html”]

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसाप देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 4,091 वर आली आहे. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये केरळमधील 2, महाराष्ट्र, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. देशात कोरोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या 5,33,351 वर पोहोचली आहे.

तर, देशात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांमध्ये केरळमधील 41, गुजरातमधील 36, कर्नाटकातील 34, गोव्यातील 14, महाराष्ट्रातील नऊ, राजस्थानमधील चार, तामिळनाडूतील चार, तेलंगणातील दोन आणि दिल्लीतील एक रुग्णाचा समावेश आहे.

यासोबतच अलिकडच्या काळात, अनेक देशांमध्ये JN.1 या नव्या कोरोना विषाणूची प्रकरणे नोंदवण्यात आली  आहेत आणि जागतिक स्तरावर त्याचा प्रसार झपाट्याने वाढताना दिसत आहे.

Web Title: 798 new covid patients recorded in india and 5 death nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2023 | 04:27 PM

Topics:  

  • corona active cases
  • Corona Update
  • Corona Virus
  • Kerala

संबंधित बातम्या

VIRAL VIDEO: विज्ञान जग थक्क! केरळच्या भरणी उत्सवात परदेशी व्लॉगरचा दैवीय संचाराचा थरारक अनुभव; कॅमेऱ्यात कैद झालेला क्षण व्हायरल
1

VIRAL VIDEO: विज्ञान जग थक्क! केरळच्या भरणी उत्सवात परदेशी व्लॉगरचा दैवीय संचाराचा थरारक अनुभव; कॅमेऱ्यात कैद झालेला क्षण व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.