आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र, केरळ, मध्यप्रदेश आणि दिल्लीत प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तर काल दिवसभरात 64 नवीन रूग्ण आढळून आले आहेत.
या चाचणीचा वापर झिकासाठी आधी कनडामध्ये झाला असून ब्राझीलमध्येही त्याचे फील्ड टेस्ट करण्यात आले. पुणे आणि चिली येथील वैज्ञानिकांनी मिळून या संशोधनावर काम केले.
Corona News Update : कोविड-19 वेगाने पसरत असून देशामध्ये सक्रिय रुग्णांची संख्याही 6 हजारांच्या पुढे गेली आहे. त्याचबरोबर मृत्यूंची संख्या देखील वाढत आहे. यामुळे आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन केले…
Corona Case Update News : कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना पाहायला मिळत आहे. कोरोनाचा परिणाम फुफ्फुसांवर होत असून सौम्य ते गंभीर श्वसन समस्या उद्भवू शकतात.
Corona Death: महाराष्ट्रात ज्याप्रमाणे करोना वाढत आहे त्याप्रमाणे सातारा जिल्ह्यात सध्या करोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
COVID-19 origin study : जगभरात पुन्हा एकदा COVID-19 चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना, या विषाणूच्या उत्पत्तीविषयी दीर्घ काळ वादग्रस्त राहिलेला ‘वुहान लॅब लीक थिअरी’ पुन्हा चर्चेत आला आहे.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) कोविड-१९ मुळे झालेल्या पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्ट्र देशातील सर्वाधिक कोविड मृत्यू झालेलं राज्य बनलं आहे
आजकाल, कोविड प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. भारतातही कोरोनाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शेवटी भारतात कोरोना विषाणू का पसरू लागला आहे? यामागील कारण घ्या जाणून
कोरोनाव्हायरस पुन्हा आला आहे. या व्हायरसमुळे अनेकांचा जीव गेला आहे. आता पुन्हा या कोरोनाव्हायरसने एंट्री केली आहे. कोविडचे सौम्य लक्षणे बरे करण्यासाठी ७ घरगुती उपाय आहेत. चला जाणून घेऊया.
आशियात पुन्हा एकदा कोविड-१९ च्या नव्या लाटेने डोके वर काढले असून, हाँगकाँग आणि सिंगापूरसह अनेक देशांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. सिंगापूरमध्ये १४००० रुग्णांची नोंद झाली आहे.
चीनमध्ये कोरोनासारखा आणखी एक नवीन विषाणू आढळून आला आहे. वुहानच्या प्रयोगशाळेत हा विषाणू सापडला आहे. हा विषाणू मानवी आरोग्यासाठी नवीन धोका निर्माण करू शकतो.
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी जागतिक आरोग्यासंदर्भात मोठं भाकीत केलं आहे. येत्या ४ वर्षांत आणखी एक साथीचा आजार येण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.
कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. अजूनही कोरोनाचे नवनवीन व्हेरिएंट येत आहेत. अशातच धडकी भरवणारी माहिती समोर आली. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे अमेरिका, सिंगापूरमध्ये मास्कसक्ती करण्यात आली आहे.
देशात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांमध्ये केरळमधील 41, गुजरातमधील 36, कर्नाटकातील 34, गोव्यातील 14, महाराष्ट्रातील नऊ, राजस्थानमधील चार, तामिळनाडूतील चार, तेलंगणातील दोन आणि दिल्लीतील एक रुग्णाचा समावेश आहे.
कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्याचा नवीन उपपक्रार असलेल्या ‘जेएन.१’ने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवलेली असताना देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्यादेखील झपाट्याने वाढू लागली आहे. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी ‘जेएन.१’ने…
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नवीन रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे, सक्रिय प्रकरणे देखील 25,587 पर्यंत वाढली आहेत. आदल्या दिवशी 2,826 रुग्णांना निरोगी घोषित करण्यात आले. मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोनाच्या…