Corona News Update : देशभरात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ७३८३ असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, आतापर्यंत कोरोनामुळे झालेल्या एकूण मृतांची संख्या ८७ वर पोहोचली आहे.
देशात पुन्हा एकदा कोविड-19 च्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत आहे. सध्या देशात 7,000 हून अधिक सक्रिय रुग्ण असून, मागील 24 तासांमध्ये 306 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 6 जणांचा…
केरळमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येने आधीच चिंता वाढवली असताना, आता राज्याला आणखी एका आरोग्य संकटाचा सामना करावा लागत आहे. थ्रिसूर जिल्ह्यात हेपेटायटीस रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
Corona News Update : कोविड-19 वेगाने पसरत असून देशामध्ये सक्रिय रुग्णांची संख्याही 6 हजारांच्या पुढे गेली आहे. त्याचबरोबर मृत्यूंची संख्या देखील वाढत आहे. यामुळे आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन केले…
देशात कोरोना संपूर्ण देशात हळूहळू पाय पसरत असून सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजारांच्या पुढे गेली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्येही संसर्गाची प्रकरणे समोर येत आहेत. नोएडात बीएनएसचे कलम १६३ लागू करण्यात…
देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ४,८६६ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तसांत ५६४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका दिवसात ७…
Marathi breaking live marathi headlines update Date 05 june : महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचत रहा. राजकारण, मनोरंजन, स्पोर्ट्स अशा सर्वच क्षेत्रातील लाईव्ह अपडेट जाणून घ्या.
देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रामध्ये देखील शेकडो सक्रिय रुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सर्वाधिक रुग्ण केरळ आणि दिल्लीमध्ये आहेत.
Corona news update : देशभरामध्ये पुन्हा एकदा कोवीड - 19 हा व्हायरस डोके वर काढत आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने रुग्णसंख्या सांगितली असून हजारो एक्टिव्ह रुग्ण देशामध्ये आहेत.
कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून देशासह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यातच कोल्हापूरमध्ये कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. एका कोरोनाबाधित 75 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून भारतासह २० हून अधिक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. JN.1 आणि BA.2.86 यासारखे काही नवीन वेरिएंट्स वेगाने पसरत आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची…
COVID-19 origin study : जगभरात पुन्हा एकदा COVID-19 चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना, या विषाणूच्या उत्पत्तीविषयी दीर्घ काळ वादग्रस्त राहिलेला ‘वुहान लॅब लीक थिअरी’ पुन्हा चर्चेत आला आहे.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) कोविड-१९ मुळे झालेल्या पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्ट्र देशातील सर्वाधिक कोविड मृत्यू झालेलं राज्य बनलं आहे
देशात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांमध्ये केरळमधील 41, गुजरातमधील 36, कर्नाटकातील 34, गोव्यातील 14, महाराष्ट्रातील नऊ, राजस्थानमधील चार, तामिळनाडूतील चार, तेलंगणातील दोन आणि दिल्लीतील एक रुग्णाचा समावेश आहे.
करोना विषाणूचा नवीन उपप्रकार जेएन.१ चा राज्यातील पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला होता. त्यानंतर आज रविवारी जेएन.१च्या तब्बल नऊ रुग्णांची राज्यात नोंद झाली. त्यात ठाणे महापालिका हद्दीत पाच, पुणे महापालिका…
जगभर जैविक दहशतवाद पसरवण्यासाठी चीनने कोविड-19 चा जैविक शस्त्र म्हणून वापर केला. खुद्द चीनमधील एका संशोधकाने हा खुलासा केला आहे. चीनने लोकांना आजारी पाडण्यासाठी बायोइंजिनियरिंगद्वारे कोरोनाव्हायरस तयार केल्याचा दावा त्यांनी…