Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वडिलांनी हॉस्टेलमध्ये सोडले अन् इकडे मुलीने गळफास घेतला; राजस्थानातील घटना

राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात विद्यार्थ्यांचे आत्महत्यासत्र अद्यापही सुरूच आहे. आता नीटची तयारी करणाऱ्या आणखी एका विद्यार्थिनीने आत्महत्या (A Student Committed Suicide) करून आपले जीवन संपवले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 01, 2023 | 02:38 PM
suicide

suicide

Follow Us
Follow Us:

जयपूर : राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात विद्यार्थ्यांचे आत्महत्यासत्र अद्यापही सुरूच आहे. आता नीटची तयारी करणाऱ्या आणखी एका विद्यार्थिनीने आत्महत्या (A Student Committed Suicide) करून आपले जीवन संपवले. निशा यादव (वय 21) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील रहिवासी होती.

मृत निशा ही महावीरनगर 1 परिसरातील वसतिगृहात राहत होती. निशाने बुधवारी रात्री तिच्या खोलीत गळफास लावून घेतला. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी मृत विद्यार्थिनीचा मृतदेह ताब्यात घेऊन एमबीएस रुग्णालयाच्या शवागारात हलवला आहे. कुटुंबीय आल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. वडिलांनी वसतिगृहात सोडल्यानंतर ते गावी परतताच निशाने आत्महत्या केली.

पूर्वी ती इंद्रविहार परिसरात राहत होती. 18 नोव्हेंबरलाच निशा तिचे वसतिगृह बदलून महावीरनगर 1 परिसरात राहायला आली. यावेळी तिचे वडीलही तिच्यासोबत होते. कोटामध्ये 6 दिवस राहून निशाचे वडील 23 नोव्हेंबरला परतले. रात्री उशिराही निशा वडिलांशी फोनवर बोलली होती. त्यानंतर खोलीत गळफास घेतला. वडिलांनी पुन्हा फोन केला असता निशाने फोन उचलला नाही.

दरम्यान, वडिलांना संशय आल्याने त्यांनी रात्री 1 वाजता वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना बोलावून निशाशी बोलण्यास सांगितले. वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांनी गेट वाजवले असता निशाने दरवाजा उघडला नाही. याबाबत कर्मचाऱ्यांनी वसतिगृह चालकाला माहिती दिली. त्यानंतर दार तोडले असता निशाने गळफास घेतल्याचे दिसून आले.

Web Title: A girl student committed suicide by hanging incident in jaipur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2023 | 02:38 PM

Topics:  

  • Rajasthan News
  • suicide news

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! कुख्यात गुंड निलेश घायवळच्या भावाला राजस्थानातून अटक; 9 महिन्यांपासून होता फरार
1

मोठी बातमी ! कुख्यात गुंड निलेश घायवळच्या भावाला राजस्थानातून अटक; 9 महिन्यांपासून होता फरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.