Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Air India Plane Crash: मुंबईहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान माघारी परतले; नेमकं झालं काय?

गुरुवारी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान AI-171 टेकऑफनंतर काही सेकंदात कोसळले. या भीषण अपघातात २६५ जणांचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना ताजी असतानाच मुंबईतील विमानाच्या परतीमुळे चिंता आणि चर्चा वाढली आहे. 

  • By anuradha sagar
Updated On: Jun 13, 2025 | 10:26 AM
Air India Plane Crash: मुंबईहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान माघारी परतले; नेमकं झालं काय?
Follow Us
Follow Us:

Air India Plane Crash:  मुंबईहून लंडनच्या दिशेने निघालेले एअर इंडियाचे विमान एआय-१२९ हे उड्डाणानंतर काही वेळातच मुंबईकडे परतल्याची माहिती समोर आली आहे. ‘फ्लाईटराडार२४’ या प्लॅटफॉर्मवरून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी हे विमान नियमित वेळेनुसार लंडनसाठी रवाना झाले होते. मात्र, काही कारणास्तव ते परतीच्या मार्गावर आहे.

 संबंधित विमान नेमके माघारी का परतले, याबाबत एअर इंडियाने अथवा संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तांत्रिक बिघाड, वैमानिकांच्या सूचनांनुसार घेतलेला निर्णय, किंवा अन्य कोणताही धोका यामागे असू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, गुरुवारी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान AI-171 टेकऑफनंतर काही सेकंदात कोसळले. या भीषण अपघातात २६५ जणांचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना ताजी असतानाच मुंबईतील विमानाच्या परतीमुळे चिंता आणि चर्चा वाढली आहे.

भारत आणि इंग्लंड या देशांना मागे टाकून नेदरलँड्सने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास! पहिल्यांदाच केला

अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाच्या भीषण अपघातानंतर एअर इंडियाने सावधगिरीचा उपाय म्हणून काही उड्डाणे वळवण्याचा किंवा मूळ स्थानकांकडे परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत हा निर्णय घेतल्याचे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे. यानुसार, काही विमानांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. तर काही विमानांना उड्डाणानंतर पुन्हा मूळ विमानतळावर परत पाठवण्यात आले आहे. दरम्यान, आज सकाळी मुंबईहून लंडनकडे निघालेले एअर इंडियाचे AI-129 हे विमानही परतीच्या मार्गावर असल्याचे फ्लाईटराडार२४वर दिसून आले.

AI130 – लंडन हीथ्रो-मुंबई – व्हिएन्ना वळवण्यात आली.
AI102 – न्यू यॉर्क-दिल्ली-शारजाह वळवण्यात आली.
AI116 – न्यू यॉर्क-मुंबई-जेद्दाह वळवण्यात आली.
AI2018 – लंडन हीथ्रो-दिल्ली-मुंबई वळवण्यात आली.
AI129 – मुंबई-लंडन हीथ्रो – मुंबईला परतणे
AI119 – मुंबई-न्यू यॉर्क – मुंबईला परतणे
AI103 – दिल्ली-वॉशिंग्टन – दिल्लीला परत येत आहे.
AI106 – नेवार्क-दिल्ली – दिल्लीला परतणे
AI188 – व्हँकूवर-दिल्ली-जेद्दाह वळवण्यात येत आहे
AI101 – दिल्ली-न्यू यॉर्क – फ्रँकफर्ट/मिलान ही विमानसेवा वळवली जात आहे.
AI126 – शिकागो-दिल्ली-जेद्दाह मार्गे वळवण्यात येत आहे.
AI132 – लंडन हीथ्रो-बेंगळुरू – शारजाहला वळवले.
AI2016 – लंडन हीथ्रो-दिल्ली – व्हिएन्नाकडे वळवले
AI104 – वॉशिंग्टन-दिल्ली – व्हिएन्नाकडे वळवले.
AI190 – टोरोंटो-दिल्ली – फ्रँकफर्टकडे वळवले.
AI189 – दिल्ली-टोरंटो – दिल्लीला परत

Web Title: Air india flight from mumbai to london returns what really happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 10:09 AM

Topics:  

  • air india
  • plane crash news

संबंधित बातम्या

SITA ची आर्थिक कामगिरी मजबूत! 2050 पर्यंत 10 अब्ज प्रवाशांचे लक्ष्य, AI मुळे इंधन बचत आणि कमी प्रदूषण
1

SITA ची आर्थिक कामगिरी मजबूत! 2050 पर्यंत 10 अब्ज प्रवाशांचे लक्ष्य, AI मुळे इंधन बचत आणि कमी प्रदूषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.