Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एअर इंडियाच्या इंधन स्विचमध्ये पुन्हा बिघाड; ‘बोईंग 787 ड्रीमलाइनर’च्या उड्डाणात अडथळा

इंधन स्विचमध्ये बिघाड झाल्याच्या संशयामुळे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान ग्राउंड करण्यात आले. वैमानिकांनी इंधन नियंत्रण स्विचमध्ये बिघाड झाल्याची तक्रार केली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 03, 2026 | 07:44 AM
एअर इंडियाच्या इंधन स्विचमध्ये पुन्हा बिघाड; 'एअर इंडिया ड्रीमलाइनर'च्या उड्डाणात अडथळा

एअर इंडियाच्या इंधन स्विचमध्ये पुन्हा बिघाड; 'एअर इंडिया ड्रीमलाइनर'च्या उड्डाणात अडथळा

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. या अपघातानंतर विमानात बिघाड असल्यापासून ते अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. असे असताना आता एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलाइनर या विमानाच्या इंधन स्विचमध्ये पुन्हा बिघाड झाल्याचे समोर आले आहे. यामुळे विमानाच्या उड्डाणात अडथळा निर्माण झाला आहे.

इंधन स्विचमध्ये बिघाड झाल्याच्या संशयामुळे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान ग्राउंड करण्यात आले. वैमानिकांनी इंधन नियंत्रण स्विचमध्ये बिघाड झाल्याची तक्रार केली होती. याबाबत एअर इंडियाकडून माहिती दिली गेली. त्यात आमच्या एका वैमानिकाने बोईंग ७८७ ड्रीमलाइनरवरील इंधन स्विचमध्ये बिघाड झाल्याची तक्रार केली आहे. या प्राथमिक माहितीनंतर, आम्ही विमान ग्राउंड केले आहे. या विमानात २०० हून अधिक लोक होते. पायलटच्या या तक्रारीनंतर विमान कंपनीशी संपर्क साधला जात आहे. ही बाब नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) यांना कळवण्यात आल्याचीही माहिती दिली गेली.

डीजीसीएच्या निर्देशानंतर, एअर इंडियाने त्यांच्या ताफ्यातील सर्व बोईंग ७८७ विमानांवरील इंधन नियंत्रण स्विचची तपासणी केली. कंपनीला इतर कोणत्याही विमानात कोणतीही समस्या आढळली नाही. गेल्या जूनमध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या ड्रीमलाइनर विमान अपघाताची चौकशी सुरू असताना ही घटना घडली आहे.

विमानाच्या चौकशीची मागणी

सेफ्टी मॅटर्स फाउंडेशनच्या मते, एअर इंडिया फ्लाइट AI132 च्या कर्मचाऱ्यांनी नोंदवले की बोईंग ड्रीमलाइनरच्या डाव्या इंजिनचा इंधन स्विच चालू करताना, ते रन स्थितीतून कट ऑफ स्थितीत हलू लागले. यामुळे उड्डाणादरम्यान अनवधानाने इंजिन बंद पडले असावे.

लंडनच्या हीथ्रो विमानतळावरून निघाले विमान

एअर इंडियाचे हे विमान रविवारी रात्री ९:१९ वाजता लंडनच्या हीथ्रो विमानतळावरून निघाले. सोमवारी सकाळी ११:५४ वाजता विमान बंगळुरूमध्ये उतरले. हे विमान एअर इंडियाच्या संपर्कात आहे आणि या प्रकरणाचा आढावा घेण्यात त्यांना मदत करत आहे. या प्रकरणावर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) त्वरित कोणतीही टिप्पणी केली गेली नाही.

हेदेखील वाचा : Plane Accident Averted: चाललंय तरी काय? विमान दुर्घटना टळली! माजी उपमुख्यमंत्री थोडक्यात बचावले

Web Title: Air indias fuel switch malfunctions again air india dreamliner flight delayed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 07:10 AM

Topics:  

  • air india
  • New Delhi

संबंधित बातम्या

रेट्रो फोटोच्या नादात सायबर फसवणूक; WhatsApp-SMS वरून APK लिंक, मोबाईल आणि बँकिंग डेटाला धोका
1

रेट्रो फोटोच्या नादात सायबर फसवणूक; WhatsApp-SMS वरून APK लिंक, मोबाईल आणि बँकिंग डेटाला धोका

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
2

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.