काही दिवसांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे अमेरीकेच्या (America Visit) दौऱ्यावर गेले होते. 22 जूनला मोदींच्या सन्मानार्थ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Jo Biden) यांनी जेवणासाठी आंमत्रित केलं होत. या स्टेट डिनरला अतिथींच्या एका प्रतिष्ठित गटाने हजेरी लावली होती. त्यापैकी महिंद्रा आणि महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांचा समावेश होता. ज्यांना कार्यक्रमादरम्यान काही उल्लेखनीय क्षणांचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली. त्याच्या अनुभवाबद्दल उत्साहित, आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर स्टेट डिनरचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत.
[read_also content=”ट्विटरने 11 लाख भारतीय खाती बंद केली; ‘हे’ दिलं कारण, तुम्ही तर ही चूक करत नाही आहे ना? https://www.navarashtra.com/india/twitter-shuts-down-11-lakh-indian-accounts-nrps-426549.html”]
आपल्या ट्विटमध्ये आनंद महिंद्रा यांनी नमूद केले की, स्वादिष्ट जेवणाव्यतिरिक्त संध्याकाळची प्रमुख थीम संगीत होती. त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारे विविध संगीत सादर करणारे व्हिडिओ शेअर केले. एका व्हिडिओमध्ये यूएस मरीन बँड “ए मेरे वतन के लोगों” हे देशभक्तीपर गाणे वाजवत आहे, तर दुसर्या व्हिडिओमध्ये व्हर्चुओसो व्हायोलिन वादक जोशुआ बेलचे अविश्वसनीय कौशल्य प्रदर्शित केले आहे. याव्यतिरिक्त, बिझनेस टायकूनने यू पेन मधील पेन मसाला नावाच्या ए कॅपेला ग्रुपची क्लिप शेअर केली.
If that tune sounds familiar it’s because it is the Marine band playing ‘Ae mere watan ke logon.’ (3/5) pic.twitter.com/QIvoEcRUbC
— anand mahindra (@anandmahindra) June 23, 2023
आनंद महिंद्रा यांनी ट्विट शेअर केल्यापासून, त्यांच्या पोस्टला ट्विटर वापरकर्त्यांकडून असंख्य लाईक्स आणि प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. नेटिझन्सनी भारताच्या संस्कृतीची आणि प्रतिभेची जागतिक ओळख दाखवणाऱ्या सुंदर क्षणांबद्दल त्यांचे कौतुक केले. आंतरराष्ट्रीय मंचावरील रे क्षण शेअर केल्याबद्दल एका व्यक्तीने उद्योगपतीचे आभार मानले.
And to cap it all, the famed A Capella group from U Penn, Penn Masala…(5/5) pic.twitter.com/m218gasyRS
— anand mahindra (@anandmahindra) June 23, 2023
More welcoming music during the journey inside…(2/5) pic.twitter.com/7Qb8rHuXFu
— anand mahindra (@anandmahindra) June 23, 2023
More welcoming music during the journey inside…(2/5) pic.twitter.com/7Qb8rHuXFu
— anand mahindra (@anandmahindra) June 23, 2023