Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM मोदी ॲक्शन मोडमध्ये! आखाती देशांच्या नेत्यांशी तातडीची चर्चा; युद्धस्थितीवर स्पष्ट केली भारताची भूमिका

PM Narendra Modi Gulf Talks : पश्चिम आशियातील इस्रायल-अमेरिका विरुद्ध इराण संघर्षाने रौद्र रुप धारण केले आहे. या युद्धात आखाती देशही ओढले गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर PM मोदींनी आखीत देशांच्या प्रमुखांशी चर्चा केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 03, 2026 | 07:20 PM
PM Modi Holds Talks with Leaders of Oman, Kuwait, Saudi Arabia, Bahrain Expresses Concern Over Escalating War in Gulf Region

PM Modi Holds Talks with Leaders of Oman, Kuwait, Saudi Arabia, Bahrain Expresses Concern Over Escalating War in Gulf Region

Follow Us
Close
Follow Us:
  • आखाती देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी अॅक्शन मोडमध्ये
  • ओमान, कुवैत, सौदी, बहीरन देशांच्या नेत्यांशी चर्चा
  • युद्धपरिस्थितीवर केली चिंता व्यक्त
  • भारतीयांच्या सुरक्षेबाबतही चर्चा
PM Narendra Modi Gulf Talks : नवी दिल्ली : मध्यपूर्वीतल अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाने अधिक पेट घेतला आहे. यामुळे मध्यपूर्वेत अस्थिरता निर्माण झाली असून यामध्ये आखाती देशांवरही हल्ले झाले आहेत. तसेच या आखातील देशांमध्ये अनेक भारतीय देखील अडकले आहे. या संपूर्ण परिस्थितीवर भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखाती देशातील युद्धात अडकलेल्या देशांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली आहे. पंतप्रधान मोदींनी तेथील युद्ध परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. तसेच भारतीय समुदायाच्या सुरक्षेवरही चर्चा झाली आहे.

शत्रूची खैर नाही! Iran Israel तणावादरम्यान भारताची ‘या’ देशांसोबत शस्त्रास्त्र डील; चीन-पाकचे दणाणले धाबे

पंतप्रधान मोदींनी बहरीनेचे राजा हमद बिन अल खलिफा यांच्याची फोनवरुन संवाद साधला. यावेळी त्यांनी बहरीनवरील हल्ल्यांचा तीव्र निषेध केला असून कठीण काळात एकजूटता दर्शवली. तसेच बहरीनमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाला दिलेल्या सुरक्षेचे आभार मानले. आणि दोन्ही देशांमध्या सुरक्षितता आणि सहकार्यावर चर्चा झाली.

Had a productive telephone conversation with the King of Bahrain, His Majesty King Hamad Bin Isa Al Khalifa. India condemns the attacks on Bahrain and stands in solidarity with its people in this difficult hour. I thank him for the steadfast support extended to the Indian… — Narendra Modi (@narendramodi) March 2, 2026

पंतप्रधानांनी सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी देखील संवाद साधला. पश्चिम आशियातील युद्ध परिस्थिवर चर्चा करताना त्यांनी सौदीरवरील हल्ल्यांचा निषेध केला. तसेच प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले. याशिवाय कठीण प्रसंग भारतीयांच्या सुरक्षा जपल्याबद्दल आभार मानले.

Discussed the evolving situation in West Asia with Crown Prince and PM of Saudi Arabia, HRH Prince Mohammed bin Salman. India condemns the recent attacks on Saudi Arabia in violation of its sovereignty and territorial integrity. We agreed that earliest restoration of regional… — Narendra Modi (@narendramodi) March 2, 2026

World War 3 : आता थेट प्रहार! ट्रम्प यांचे इराणला ‘डेथ वॉरंट’; सैनिकांना युद्धाचा आदेश जारी, अमेरिकेच्या महायभकंर प्लॅनने खळबळ

जॉर्डनचे राजा अब्दुल्ला दुसरे यांच्याशीही पंतप्रधान मोदीं संवाद साधला. पश्चिम आशियातील परिस्थितीवर भारत लक्ष्य ठेवून असल्याचे सांगत गंभीर चिंता व्यक्त केली. जॉर्डनमधील शांतता, सुरक्षितत आणि नागरिकांच्या कल्ल्याणासा भारताचा पाठिंबा दर्शवला. कठीण काळात भारतीय समुदायाच्या सुरक्षे निश्चित केल्याबद्दल आभारही मानले.

Spoke with His Majesty King Abdullah II, the King of Jordan. Conveyed our deep concern at the evolving situation in the region. We reaffirm our support for peace, security and the well-being of the people of Jordan. I thanked him for taking care of the Indian community in Jordan… — Narendra Modi (@narendramodi) March 2, 2026

याशिवाय पंतप्रधानांनी ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक आणि कुवैतचे युवराज शेख सबाह अल-खालिद अल-हमद अल-मुबारक अल-सबाह यांच्याशी सविस्तर चर्चा केली. दोन्ही देशांवर झालेल्या हल्ल्यांचा त्यांनी निषेध केला. तसेच या देशातील भारतीयांच्या सुरक्षेसाठी सहकार्याची अपेक्षा केली.

Web Title: Pm modi holds talks with leaders of oman kuwait saudi arabia bahrain expresses concern over escalating war in gulf region

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • narendra modi
  • Saudi Arabia
  • World news

संबंधित बातम्या

शत्रूची खैर नाही! Iran Israel तणावादरम्यान भारताची ‘या’ देशांसोबत शस्त्रास्त्र डील; चीन-पाकचे दणाणले धाबे
1

शत्रूची खैर नाही! Iran Israel तणावादरम्यान भारताची ‘या’ देशांसोबत शस्त्रास्त्र डील; चीन-पाकचे दणाणले धाबे

इराणमधील अणुकेंद्रांवर युद्धाचे सावट! अणू गळती झाल्यास ८ देशांत पसरणार ‘सायलेंट किलर’ विष; पिण्याच्या पाण्यासाठीही होणार हाहाकार
2

इराणमधील अणुकेंद्रांवर युद्धाचे सावट! अणू गळती झाल्यास ८ देशांत पसरणार ‘सायलेंट किलर’ विष; पिण्याच्या पाण्यासाठीही होणार हाहाकार

World War 3 : आता थेट प्रहार! ट्रम्प यांचे इराणला ‘डेथ वॉरंट’; सैनिकांना युद्धाचा आदेश जारी, अमेरिकेच्या महायभकंर प्लॅनने खळबळ
3

World War 3 : आता थेट प्रहार! ट्रम्प यांचे इराणला ‘डेथ वॉरंट’; सैनिकांना युद्धाचा आदेश जारी, अमेरिकेच्या महायभकंर प्लॅनने खळबळ

Iran Strategy : काय आहे इराणची मोजॅक रणनीती? ४ दिवसांतच अमेरिका-इस्रायलला फुटला घाम; ट्रम्प यांच्यासाठी इराण ठरतोय गळ्याचा फास?
4

Iran Strategy : काय आहे इराणची मोजॅक रणनीती? ४ दिवसांतच अमेरिका-इस्रायलला फुटला घाम; ट्रम्प यांच्यासाठी इराण ठरतोय गळ्याचा फास?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.