Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uranium Deal : भारताची मोठी चांदी! कॅनडासोबत ३ अब्ज डॉलर्सचा युरेनियम करार; पंतप्रधान मोदींनी घेतली PM कार्नींची भेट

India Canada Relations : भारत-कॅनडा संबंधात नवे पर्व सुरु झाले आहे. दोन्ही देशांत व्यापार, संरक्षण आणि उर्जा क्षेत्रात सहकार्य प्रस्थापित करण्यात आले आहे. तसेच ३ अब्ज डॉलर्सची युरेनियम डीलही करण्यात आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 02, 2026 | 02:15 PM
PM Narendra Modi and Canada PM Mark Carney

PM Narendra Modi and Canada PM Mark Carney

Follow Us
Close
Follow Us:
  • कॅनडासोबत ३ अब्ज डॉलर्सचा युरेनियम करार
  • पंतप्रधान मोदींनी घेतली PM कार्नींची भेट
  • जाणून घ्या काय काय आहे करारात?
Canada to Supply Uranium to India : नवी दिल्ली/ओटावा : नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी (Mark Carney) यांची दिल्लीत हैद्राबाद हाऊस येथे भेट घेतली आहे. या वेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधावर चर्चा केली. या चर्चेत दोन्ही नेत्यांनी जुने राजकीय मतभेद विसरुन संरक्षण, व्यापार, आणि उर्जा सुरक्षा क्षेत्रात सहकार्य करण्याचा नवा अध्याय सुरु केला. या भेटीत भारत आणि कॅनडामध्ये १० वर्षांचा युरेनियम साठा पुरवठा करार करण्यात आला आहे. याची किंमत जवळपास ३ अब्ज डॉलर्स आहे.

कॅनडा सरकार ॲक्शन मोडमध्ये! PM कार्नी यांच्या भारत भेटीपूर्वी मोठी कारवाई; ‘या’ दहशतवाद्याचे नागरिकत्व रद्द

भारत कॅनडा युरेनियम काराराचे तपशी खालीलप्रमाणे

  • ०२ मार्ज २०२६ रोजी भारत आणि कॅनडा मध्ये युरेनियम पुरवठ्याबाबात एक ऐतिहासिक करार करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत कॅनडा भारताला युरेनियमचा साठा पुरवणार आहे.
  • Cameco Corp कंपनीकडून भारत युरेनियम खरेदी करणार आहे. हा करार १० वर्षांसाठी करण्यात आला असून याची किंमत २.८ अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे.
  • या करारानुसार, २०२७ ते २०३५ पर्यंत कॅनडा भारताला २ कोटी २० लाख पाऊंज युरेनियम पुरवणार आहे. याचा हेतू भारताच्या नागरी अणु प्रकल्पांसाठी इंधन पुरवठा सुनिश्चित करणे आहे.

संरक्षण आणि व्यापार करार

  • याशिवाय संरक्षण क्षेत्रात देखील भारत-कॅनडा संरक्षण संवाद स्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सागरी सुरक्षा, लष्करी देवाण-घेवाण आणि संरक्षण उद्योगांमध्ये दोन्ही देशांमध्ये सहकार्य प्रस्थापित करण्यात आले आहे.
  • कॅनडाच्या पेन्शन फंड्सने भारतात १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूकही केली आहे.
  • रिअल इस्टेट आणि लॉजिस्टिक मध्येही सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली आहे.
  • तसेच कृषी क्षेत्रातही संबंध वाढविण्यासाठी भारत-कॅनडा पल्स प्रोटीन उत्कृष्टता केंद्र उभारण्यात आले आहे.

का बिघडले होते दोन्ही देशांचे संबंध?

२०२३ मध्ये हरदीप सिंह निज्जरची हत्या करण्यात आली होती. याच्या हत्येचा आरोप कॅनडाच्या माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर लावला होता. यामुळे दोन्ही देशांमध्ये कटुता निर्माण झाला होती. मात्र २०२५ मध्ये कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी भारतासोबत संबंध सुधारण्यास भर दिला आहे.
#WATCH दिल्ली: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने हैदराबाद हाउस में कनाडा के प्रधानमंत्री मार्क कार्नी से मुलाकात की। (सोर्स: DD न्यूज़) pic.twitter.com/RLIwL4kvD0 — ANI_HindiNews (@AHindinews) March 2, 2026

Uranium Deal: ट्रम्पच्या ‘टॅरिफ’ धास्तीने कॅनडाला आली जाग; PM मार्क कार्नी लवकरच भारत दौऱ्यावर, मेगा करारावर होणार स्वाक्षरी

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत-कॅनडात किती अब्ज डॉलर्सचा युरेनियम करार करण्यात आला आहे?

    Ans: भारत आणि कॅनडामध्ये १० वर्षांचा युरेनियम साठा पुरवठा करार करण्यात आला आहे. याची किंमत जवळपास ३ अब्ज डॉलर्स आहे.

  • Que: भारत-कॅनडा युरेनियम कराराचे उद्दिष्ट काय आहे?

    Ans: याचा हेतू भारताच्या नागरी अणु प्रकल्पांसाठी इंधन पुरवठा सुनिश्चित करणे आहे.

Web Title: India canada relations pm modi meet makr caney at delhi canada to supply uranium to india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • Canada
  • narendra modi

संबंधित बातम्या

PM Narendra Modi: “16, 17, 18 एप्रिल… भारत एक मोठा निर्णय घेणार”, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
1

PM Narendra Modi: “16, 17, 18 एप्रिल… भारत एक मोठा निर्णय घेणार”, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Narendra Modi : “तुम्ही कोणत्याही टीएमसी नेत्याच्या कृपेमुळे येथे नाही,” मतुआ-नामाशुद्र समाजाला पंतप्रधान मोदींचा संदेश
2

Narendra Modi : “तुम्ही कोणत्याही टीएमसी नेत्याच्या कृपेमुळे येथे नाही,” मतुआ-नामाशुद्र समाजाला पंतप्रधान मोदींचा संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.