Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या बहिण वायएस शर्मिला यांना अटक, पोलिसांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी कारवाई

सोमवारी (24 एप्रिल) आंदोलनादरम्यान एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत कानाखाली मारल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 25, 2023 | 09:37 AM
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या बहिण वायएस शर्मिला यांना अटक, पोलिसांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी कारवाई
Follow Us
Close
Follow Us:

हैदराबाद: वायएसआर (YSRTP) तेलंगाणा पक्षाच्या नेत्या आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्या बहिण वायएस शर्मिला (YS Sharmila) यांना पोलिसांनी अटक केली आहे. हैदराबादमध्ये सध्या तेलंगणा राज्य लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरण चांगलच गाजतय. या प्रकरणी त्या एसआयटी कार्यालयात जात असताना पोलिस आणि वायएस शर्मिला यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी संतापलेल्या शर्मिला यांनी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत कानाखाली मारली. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

[read_also content=”‘भाजपला हिरो वरुन झिरो करावे लागेल’; नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जींचं वक्तव्य https://www.navarashtra.com/india/mamata-banerjee-says-bjp-should-be-zero-now-after-meeting-nitish-kumar-and-tejashwi-yadav-nrps-391201.html”]

नेमकं काय घडलं?

तेलंगणा राज्य लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी शर्मिला या विशेष तपास पथकाच्या कार्यालयात जाताना हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे. शर्मिला कार्यालयाजवळ येताच पोलीस कर्मचारी त्यांची गाडी थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यांना कार्यलयात जाण्यापासुन रोखल्यामुळे शर्मिला आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी त्यांनी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत कानाशिलात लगावली. या प्रकरणी त्यांच्यावर  कारवाई करण्यात आली आहे. त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हैदराबादमधील जुलाबी हिल्स पोलीस स्टेशनमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्याला कानाखाली मारत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

#WATCH | Telangana Police detains YSRTP Chief YS Sharmila and shifts her to the local police station. She was detained after police officials received information about her visiting SIT office over the TSPSC question paper leak case pic.twitter.com/n6VaYgRarx

— ANI (@ANI) April 24, 2023

TSPSC पेपर फुटी प्रकरण काय?

काही दिवसांपुर्वी तेलंगणा राज्य लोकसेवा आयोगाने (TPSC) पेपर फुटले. यावेळी विविध अभियांत्रिकी विभागातील सहाय्यक अभियंता, नगरपालिका सहाय्यक अभियंता, तांत्रिक अधिकारी आणि कनिष्ठ तांत्रिक अधिकारी या पदांसाठीची भरती परीक्षा रद्द केली. यामुळे सध्या तेलंगणात तीव्र निदर्शने केली जात आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 3 भरती परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

शर्मिला यांच्या आईकडून पोलिसांना धक्काबुक्की

शर्मिला यांना अटक झाल्याच्या वृत्तानतंर त्यांच्या आई वायएस विजयम्माही या त्यांना भेटण्यासाठी जुलाबी हिल्स पोलीस स्टेशनमध्ये पोलीस ठाण्यात आल्या होत्या. तेव्हा त्यांनी देखली पोलिसांसोबत धक्काबुक्की केल्याच सांगण्यात येत आहे.

#WATCH | YSRTP Chief YS Sharmila’s mother YS Vijayamma shoves police personnel as she visits her daughter at Jubilee Hills Police Station after her detention#Hyderabad pic.twitter.com/jdchj1LnTU

— ANI (@ANI) April 24, 2023

Web Title: Andhra pradesh chief minister jagan mohan reddys sister ys sharmila arrested action taken in case of pushing police nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2023 | 09:37 AM

Topics:  

  • Hyderabad
  • Jagan Mohan Reddy
  • Telangana

संबंधित बातम्या

‘मला देवाला भेटायचं आहे, मी बलिदान देत आहे’ अशी चिठ्ठी लिहीत एका महिलेने पाचव्या मजल्यावरून मारली उडी
1

‘मला देवाला भेटायचं आहे, मी बलिदान देत आहे’ अशी चिठ्ठी लिहीत एका महिलेने पाचव्या मजल्यावरून मारली उडी

धक्कादायक! ९० हजारांत घेतलेले बाळ ३५ लाखाला विकलं, सरोगसी रॅकेटचा पर्दाफाश
2

धक्कादायक! ९० हजारांत घेतलेले बाळ ३५ लाखाला विकलं, सरोगसी रॅकेटचा पर्दाफाश

हैदराबादमध्ये वातावरण तापलं! 100 वर्षे जुन्या हिंदू मंदिरावर बुलडोझर कारवाई, माधवी लतांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
3

हैदराबादमध्ये वातावरण तापलं! 100 वर्षे जुन्या हिंदू मंदिरावर बुलडोझर कारवाई, माधवी लतांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Plane Emergency Landing: फ्लाईटने उड्डाण भरले अन् आकाशात….; हैद्राबादमध्ये नेमके घडले तरी काय?
4

Plane Emergency Landing: फ्लाईटने उड्डाण भरले अन् आकाशात….; हैद्राबादमध्ये नेमके घडले तरी काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.