Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DA Hike: DA-DR मध्ये ३ टक्क्यांची वाढीची घोषणा; केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून दिवाळीपूर्वी मोठं गिफ्ट

महागाई भत्ता ७ व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत औद्योगिक कामगार ग्राहक किंमत निर्देशांक (CPI-IW) च्या आधारे मोजला जातो. त्याचे सूत्र १२ महिन्यांच्या CPI-IW सरासरीवर आधारित आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 07, 2025 | 01:57 PM
DA Hike: DA-DR मध्ये ३ टक्क्यांची वाढीची घोषणा; केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून दिवाळीपूर्वी मोठं गिफ्ट
Follow Us
Close
Follow Us:
  • DA-DR मध्ये ३ टक्क्यांची वाढ
  • केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्राची घोषणा
  • आर्थिक आघाडीवर लाखो कुटुंबांना मोठा दिलासा

Central Government Employees DA Hike: देशातील सणासुदीच्या हंगामापूर्वी केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठं गिफ्ट देणार असल्याची माहिती समोर आली आहे. जीएसटी दरात कपात केल्यानंतर आता सरकार महागाई भत्ता (डी ए) आणि महागाई सवलत (डीआर) मध्ये ३ टक्के वाढ जाहीर करणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा १.२ कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होईल. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात त्याची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते, अशी माहिती सरकारच्या जवळच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, यावेळी सरकार दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी ही खास घोषणा करणार आहे. यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सणासुदीच्या काळात अतिरिक्त फायदेदेखली मिळणार आहेत.

Huawei Mate XTs: आता राडा तर होणारच! Huawei घेऊन आली जगातील दुसरा ट्राय फोल्ड स्मार्टफोन, लाखोंच्या घरात किंमत

डीए कधी वाढतो?

केंद्र सरकार वर्षातून दोनदा डीए वाढवते. होळीपूर्वी पहिली दुरुस्ती (जानेवारी-जूनसाठी) दिवाळीपूर्वी दुसरी दुरुस्ती (जुलै-डिसेंबरसाठी). गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२४ मध्ये सरकारने दिवाळीच्या सुमारे २ आठवडे आधी डीए वाढवण्याची घोषणा केली होती. या वर्षी दिवाळी २०-२१ ऑक्टोबर २०२५ रोजी आहे आणि त्या पार्श्वभूमीवर, कर्मचाऱ्यांसाठी हा एक सणाची भेट म्हणून विचार केला जात आहे.

महागाई भत्ता कसा मोजला जातो?

महागाई भत्ता ७ व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत औद्योगिक कामगार ग्राहक किंमत निर्देशांक (CPI-IW) च्या आधारे मोजला जातो. त्याचे सूत्र १२ महिन्यांच्या CPI-IW सरासरीवर आधारित आहे. जुलै २०२४ ते जून २०२५ पर्यंत, CPI-IW सरासरी १४३.६ होती, ज्या अंतर्गत महागाई भत्ता ५८ टक्के झाला आहे. म्हणजेच, आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढून ५८ टक्के होईल, जो आर्थिक आघाडीवर लाखो कुटुंबांना मोठा दिलासा देऊ शकतो आणि उत्सवाच्या हंगामात भेट म्हणूनही असू शकतो.

गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ कोटींना घातला गंडा

कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढेल?

महागाई भत्ता वाढल्यानंतर, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ वेतन ५०,००० रुपये असेल, तर पूर्वी त्याला ५५ टक्के दराने २७,५०० रुपये मिळत होते.  डीए लागू झाल्यानंतर ते २९,००० रुपये होईल. म्हणजेच दरमहा सुमारे १५०० रुपयांचा अतिरिक्त फायदा मिळेल. सध्या ही डीए वाढ कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना अल्पकालीन दिलासा देऊ शकते, असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे, परंतु खरा बदल आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर दिसून येईल.

Web Title: Announcement of 3 percent increase in da big gift from the central government to central employees before diwali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 01:57 PM

Topics:  

  • Central government
  • central government employee

संबंधित बातम्या

GST 2.0: Jam, फ्रूट ज्युस, एसीपासून सिमेंट, ऑटोमोबाईलपर्यंत PM Modi यांच्या नव्या GST प्लानमध्ये काय होणार स्वस्त
1

GST 2.0: Jam, फ्रूट ज्युस, एसीपासून सिमेंट, ऑटोमोबाईलपर्यंत PM Modi यांच्या नव्या GST प्लानमध्ये काय होणार स्वस्त

Almatti Dam: ‘अलमट्टी धरण प्रकरणात केंद्र सरकारने…’; राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची महत्वाची मागणी
2

Almatti Dam: ‘अलमट्टी धरण प्रकरणात केंद्र सरकारने…’; राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची महत्वाची मागणी

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ९.७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसान योजनेचा २०वा हफ्ता
3

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ९.७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसान योजनेचा २०वा हफ्ता

आजपासून अनेक नियमांत होणार बदल; तुम्ही UPI वापरत असाल तर आधी ‘ही’ माहिती वाचा
4

आजपासून अनेक नियमांत होणार बदल; तुम्ही UPI वापरत असाल तर आधी ‘ही’ माहिती वाचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.