Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओडिशात पुन्हा रेल्वे दुर्घटना होता होता टळली; इंटरलॉकमध्ये अडकला होता मोठा दगड

ओडिशातील बालासोर रेल्वे अपघातासारखा (Balasore Railway Accident) आणखी एक मोठा रेल्वे अपघात थोडक्यात टळला. ही घटना शनिवारी भद्रक जिल्ह्यातील मंजुरी रोड स्टेशनवर घडली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 11, 2023 | 07:45 AM
ओडिशात पुन्हा रेल्वे दुर्घटना होता होता टळली;  इंटरलॉकमध्ये अडकला होता मोठा दगड
Follow Us
Close
Follow Us:

भुवनेश्वर : ओडिशातील बालासोर रेल्वे अपघातासारखा (Balasore Railway Accident) आणखी एक मोठा रेल्वे अपघात थोडक्यात टळला. ही घटना शनिवारी भद्रक जिल्ह्यातील मंजुरी रोड स्टेशनवर (Manjuri Road Station) घडली. येथे इंटरलॉकमध्ये (Interlocking System) एक मोठा दगड अडकला होता. मात्र, सुदैवाने हा दगड रेल्वेच्याच एका कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आला व त्याने तो तातडीने काढल्याने पुढील अनर्थ टळला.

या रेल्वे ट्रॅकच्या येथून रेल्वे गेली असती तर ओडिशामध्ये आणखी एक मोठा रेल्वे अपघात घडला असता. कारण हा दगड रेल्वेला ट्रॅकवरून उतरवण्यास पुरेसा होता, असे सूत्रांनी सांगितले.  येथील रूप्सा रेल्वे स्थानकावर आणखी एक रेल्वे दुर्घटना होता होता टळली. येथे एका रेल्वे कर्मचाऱ्याला मालगाडीच्या बोगीतून धूर निघताना दिसला.

यानंतर त्याने लगेचच बालासोर अग्निशमन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने ही आग विझवली. मात्र, कोळसा भरलेल्या मालगाडीला आग कशी लागली ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रेल्वेने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

275 पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू

ओडिशात झालेल्या तीन रेल्वेंच्या दुर्घटनेत सुमारे 275 पेक्षा जास्त प्रवाशांचा बळी गेलाय. तर 1100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. आता या अपघाताची कसून चौकशी सुरु होत आहे. त्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाचे (CBI) अधिकारी बालासोर येथे पोहोचले आहेत. त्यांच्याकडून तपास केला जात आहे. त्यात आता पुन्हा एकदा दुर्घटना होता होता टळली.

Web Title: Another train accident was averted in odisha incident in manjuri road station nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2023 | 07:45 AM

Topics:  

  • Balasore Railway Accident
  • Odisha
  • Railway Accident

संबंधित बातम्या

चालू ट्रेन पकडायला गेला अन् पाय घसरताच मृत्यूच्या रिंगणात अडकला, फिरकीसारखं गरागरा घासलं गेलं शरीर; अपघाताचा थरारक Video Viral
1

चालू ट्रेन पकडायला गेला अन् पाय घसरताच मृत्यूच्या रिंगणात अडकला, फिरकीसारखं गरागरा घासलं गेलं शरीर; अपघाताचा थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.