मुंब्रा स्टेशनजीक काल सोमवारी लोकलमधून पडून ५ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर सरकार आणि रेल्वे प्रशासन खडबडून जागं झालं आहे. मुंबईतील लोकलचे स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय काल घेण्यात आला.
उत्तर कोपर्डे हवेली गावाच्या हद्दीतील रेल्वे गेटवर अपघात झाला. पहाटे पाच वाजेच्या वेळेमध्ये अजमेर एक्सप्रेसला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची धडक बसली होती.
बिहारमधील बरौनी जंक्शन येथे एक दुर्दैवी घटना घडून आली आहे. रेल्वे चालकाच्या चुकीमुळे रेल्वे कर्मचाऱ्याचा अक्षरशः चिरडून मृत्यू झाला. या घटनेचा एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तामिळनाडूमध्ये काल रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. म्हैसूर येथून दरभंगाच्या दिशेने जाणाऱ्या बागमती एक्स्प्रेसने ट्रॅकवर उभ्या असलेल्या ट्रेनला जोरदार धडक दिली. या अपघातात एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळांवरून खाली घसरले असून…
शहरातील रेल्वे स्थानकावर रविवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास सुरतच्या दिशेने जाणारी गांधीधाम एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येत होती. यावेळी सुरतला जाण्यासाठी निघालेला प्रवाशी विकास अभिमन्यू पाटील (रा.झाडी) हे जागा मिळवण्यासाठी…
अभियांत्रिकी विभागातील अनियमिततेमुळे 395 गाड्या रुळावरून घसरल्याच्या घटना घडल्या. रेल्वेच्या परिचालन विभागातील त्रुटींमुळे 173 रेल्वे अपघात झाले. यामध्ये सर्वाधिक 167 अपघात रेल्वे अभियांत्रिकी विभागाच्या ट्रॅक देखभालीतील अनियमिततेमुळे झाले आहेत. ट्रॅक…
नरेंद्र चढार असे आत्महत्या केलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे. नरेंद्र हा रेल्वेत ग्रुप डीचा कर्मचारी होता. त्याने स्वत: त्याची पत्नी 6 वर्षांची मुलगी आणि धाकट्या 3 महिन्यांच्या बाळासह आत्महत्या केली.
जेव्हा या मालगाडीचे डबे घसरले ज्यामुळे दोन्ही ट्रॅकवरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. खराब झालेले डबे काढून टाकल्यानंतर रेल्वेसेवा पूर्ववत करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. रे
राजस्थानमधील अजमेर येथे साबरमती एक्सप्रेस आणि एका मालगाडीमध्ये भीषण धडक झाली. या भीषण घटनेनंतर साबरमती एक्सप्रेस ही रूळावरून खाली घसरली. एकाच रेल्वे रूळावरून दोन्ही रेल्वे आल्याने ही घटना घडली.
ओडिशातील बालासोर रेल्वे अपघातासारखा (Balasore Railway Accident) आणखी एक मोठा रेल्वे अपघात थोडक्यात टळला. ही घटना शनिवारी भद्रक जिल्ह्यातील मंजुरी रोड स्टेशनवर घडली.
ल्वेच्या डब्यांमध्ये अनेक मृतदेह अडकले आहेत, हे स्पष्ट झालं. कोरोमंडल एक्सप्रेसचे अनेक एसी कोच समोरच्या रेल्वे रुळांवर पडले आहेत. त्यात मृतांचा आकडा सर्वाधिक आहे. एनडीआरएफच्या टीमला रेल्वेच्या डब्यांमध्ये अडकलेल्या मृतदेहांना…
कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आजच्या मुंबई- गोवा वंदे भारत एक्सप्रेसचा कार्यक्रम होणार नसल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितल्याची माहिती आहे. वंदे भारत एक्सप्रेस आता कधी सुरु होईल, याची तारीख अद्याप जाहीर करण्यात…
शालिमार-चैन्नई कोोरमंडल एक्सप्रेसचे 10 डबे ओडिशातील बालासोर जवळ बहानगा रेल्वे स्टेशनजवळ रुळावरुन घसरले. हे 10 डबे दुसऱ्या रुळावर असलेल्या सशवंतपूर-हावडा या ट्रेनला जाऊन धडकले. यामुळं यशवंतपूर-हावडा ट्रेनचेही डबे घसरले. ते…
राज्यराणी एक्सप्रेसवर कल्याण मध्ये आंबिवली आणि शहाड स्थानकादरम्यान दगडफेक झाली आहे. या घटनेत रेल्वेतून प्रवास करणारी एक महिला प्रवासी जखमी झाली आहे. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. Mah…