Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जय पॅलेस्टाईन’ घोषणा असदुद्दीन ओवैसींना भोवली ! राष्ट्रपतींकडे तक्रार, लोकसभा सदस्यावर टांगती तलवार

शपथविधीवेळी असदुद्दीन ओवैसींनी ‘जय पॅलेस्टाईन' दिलेली घोषणा दिली. त्यानुळे त्यांची तक्रार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे करण्यात आली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 26, 2024 | 01:43 PM
असदुद्दीन ओवैसींनी 'जय पॅलेस्टाईन' घोषणा दिल्याने राष्ट्रपतींकडे तक्रार

असदुद्दीन ओवैसींनी 'जय पॅलेस्टाईन' घोषणा दिल्याने राष्ट्रपतींकडे तक्रार

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : 18 व्या लोकसभेचे अधिवेशन सध्या सुरु आहे. मागील दोन दिवसांपासून खासदारांचा शपथविधी सोहळा सुरु असून आज ओम बिरला यांची अध्यक्षपदाची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, खासदारांच्या शपथविधी सोहळ्यावेळी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे नेता असदुद्दीन ओवैसी यांनी शपथ चर्चेचा विषय ठरला आहे. शपथविधी झाल्यानंतर ओवैसींनी ‘जय पॅलेस्टाईन’ दिलेली घोषणा त्यांना भोवली आहे. असदुद्दीन ओवैसी यांची तक्रार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे करण्यात आली आहे. असदुद्दीन ओवैसी यांच्या संसदेच्या सदस्येवर देखील टागंती तलवार आहे.

राष्ट्रपतींकडे तक्रार

एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी खासदारकीची शपथ घेतली. यावेळी त्यांनी जय भीम, जय तेलंगणा व जय पॅलेस्टाईन अशी घोषणा दिली. त्यामुळे भाजप खासदारांनी एकच गोंधळ केला. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर औवेसींवर टीकेची झोड उठली आहे.  सर्वोच्च न्यायालयाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी ट्विट करत राष्ट्रपतींकडे तक्रार केल्याचे सांगितले आहे. ट्वीटमध्ये लिहिले आहे की, राष्ट्रपतींकडे ओवैसीसंदर्भात तक्रार केली आहे. भारतीय राज्य घटनेच्या नियम 102 आणि 103 नुसार ही तक्रार दिली आहे. त्यात त्यांचे संसद सदस्यत्व अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे.

लोकसभा सदस्यत्व रद्द होण्याचा धोका

संसद सदस्य म्हणून निवडणूक लढवण्यासाठी सर्वात पहिला नियम आहे तो म्हणजे निवडणूक लढवणारा व्यक्ती भारतीय नागरिकच हवा. तसेच शपथ घेताना त्यात स्पष्ट नमूद केले आहे की, ‘कायद्याने स्थापित केलेल्या भारतीय संविधानावर खरी श्रद्धा आणि निष्ठा असेल.’ आता ओवैसी यांनी शपथ घेताना दुसऱ्या देशाच्या घोषणा दिल्या. त्यामुळे हा प्रकार संसद नियमाचे उल्लंघन करणारा आहे. नियमानुसार, असदुद्दीन ओवैसी यांनी दुसऱ्या देशासंदर्भात निष्ठा दाखवली आहे. त्यामुळे त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता वर्तवली आहे.

Web Title: Asaduddin owaisi said jai palestine complaint to president of india nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2024 | 01:43 PM

Topics:  

  • Asaduddin Owaisi
  • President draupadi murmu

संबंधित बातम्या

Online Gaming Bill: ऑनलाइन गेमिंग विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी, Dream 11, MPL, Binzo सारख्या ॲप्सवर बंदी येणार
1

Online Gaming Bill: ऑनलाइन गेमिंग विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी, Dream 11, MPL, Binzo सारख्या ॲप्सवर बंदी येणार

Asaduddin Owaisi: चीनपेक्षाही RSS जास्त खतरनाक, देशाचा शत्रू…; ओवैसींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
2

Asaduddin Owaisi: चीनपेक्षाही RSS जास्त खतरनाक, देशाचा शत्रू…; ओवैसींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

महायुतीचे धाबे दणाणले; उद्धव ठाकरे थेट घेणार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट
3

महायुतीचे धाबे दणाणले; उद्धव ठाकरे थेट घेणार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट

‘पाणी आणि रक्त एकत्र नाही, पण क्रिकेट मात्र…’ ऑपरेशन सिंदूरबाबत Owaise चा मोदी सरकारला सवाल
4

‘पाणी आणि रक्त एकत्र नाही, पण क्रिकेट मात्र…’ ऑपरेशन सिंदूरबाबत Owaise चा मोदी सरकारला सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.