बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय 'अ' संघात सरफराज खानला भारतीय 'अ' संघात स्थान देण्यात आले नाही. या निर्णयानंतर दोन भारतीय मुस्लिम नेत्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
AIMIM list Bihar Election 2025 : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना AIMIM पक्ष रिंगणात उतरला आहे. पक्षाकडून पहिल्या 25 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
हैदराबादचे खासदार ओवैसी यांनी अलीकडेच पक्षाचा पारंपारिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सीमांचलचा व्यापक दौरा केला आहे. त्यांनी तेथे अनेक जाहीरसभा घेतल्या आणि कार्यकत्यांशी नवीन राजकीय घडामोडींवर चर्चा केली.
ओवैसी पक्षाने राज्यात १०० जागा लढवण्याची घोषणा केली आहे आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेस-राजद युतीचा तिसरा पर्याय म्हणून काम करेल असे म्हटले आहे.
Ahilyanagar Muslim Women speech : अहिल्यानगरमध्ये एआयएमआयएम पक्षाची सभा पार पडली. यावेळी बुरखा घातलेल्या महिला नेत्याने जय शिवरायच्या घोषणा दिल्याने जोरदार चर्चा रंगली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोग आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेऊन या तारखांची घोषणा करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यभरात एक किंवा दोन टप्प्यात निवडणुका…
ओवेसींनी सोशल मीडिया म्हटले आहे की त्यांनी "आय लव्ह मुहम्मद" असे कॅप्शन असलेला फोटो स्वीकारण्यास नकार दिला कारण त्यात गुम्बद-ए-खिजरासोबतचा त्यांचा स्वतःचा फोटो होता.
यंदाच्या निवडणुकीत देखील असदुद्दीन ओवैसी विधानसभेच्या किती जागा लढवतात आणि जिंकतात आणि त्यामुळे बिहारच्या राजकारणात काही उलथापालथ होणार का हे पहावे लागेल.
बुधवारी ओवैसी यांनी आसाम भाजपच्या व्हिडिओचा हवाला देत म्हटले की, ते राज्य मुस्लिम बहुल म्हणून दाखवते, परंतु प्रत्यक्षात ते तसे नाही. त्यांनी यावेळी व्हिडिओवर आक्षेप घेत राग व्यक्त केलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून आरएसएसचे कौतुक केले. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी यावर टीका केली. ओवैसी म्हणाले, आरएसएसचे कौतुक करणे हा स्वातंत्र्यलढ्याचा अपमान आहे.
'रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही' या पंतप्रधान मोदींच्या विधानावर ओवेसी यांनी प्रश्न उपस्थित केला आणि विचारले की जेव्हा पाकिस्तानसोबत व्यापार आणि पाणी थांबवले, तर क्रिकेट सामने कसे खेळले…
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि एआयएमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यात ट्विटरवर चांगलाच वाद रंगला आहे. नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) प्रक्रियेवरून राज्यात राजकीय वादंग उठलं आहे. विरोधी पक्षांनी या प्रक्रियेला जोरदार विरोध दर्शवला आहे.
भाजप कार्यकर्ते फक्त बांगलादेशी लोक भारतात बेकायदेशीरपणे स्थायिक होत आहेत याबद्दल बोलत राहतात, परंतु धोक्यांकडे लक्ष देत नाहीत, अशी टिका असदुद्दीन ओवेसी केली आहे.