Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानबद्दल बागेश्वर बाबांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत, म्हणाले ‘फक्त भारतच नाही तर पाकिस्तानलाही…’

त्याचवेळी त्यांनी भारतालाच नव्हे तर पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र बनवण्याबाबत विधान केलं आहे. आता या विधानाची सोशल मीडियावर सतत चर्चा सुरू आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 29, 2023 | 11:50 AM
Dhirendra Shastri's big revelation

Dhirendra Shastri's big revelation

Follow Us
Close
Follow Us:

बागेश्वर धाम (Bageshwar Dham) नावाने प्रसिद्ध असेलेले बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री उर्फ ​​बाबा बागेश्वर आजकाल आपल्या चमत्कारिक शक्तीमुळे नेहमी वेगवेगल्या कारणाने चर्चेत असतात. तसेच त्यांनी केलेल्या वागग्रस्त वकत्यावरुनही ते कायम चर्चेत असतात. आता पुन्हा त्यांनी एक विधान केलं असून  ते चांगलच व्हायरल होत आहे.

[read_also content=”आता देवी सप्तशृंगी मंदिरात ड्रेसकोड लागू करण्यावर विचार सुरू, सर्वानुमते निर्णय घेण्याची विश्वस्त मंडळाची सूचना https://www.navarashtra.com/india/temple-comity-thinking-about-implementing-dress-code-in-devi-saptshringi-temple-nrps-405962.html”]

बागेश्वर धाम यांच गुजरातमध्ये वक्तव्य

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. अहमदाबाद येथे त्यांचा कथा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या क्रायक्रमात त्यांनी केलेल्या वक्तव्य आता चर्चेत आलं आहे. आधी त्यांनी गुजरातच्या जनतेला वेडा म्हणत संबोधित केले. आता, अहमदाबादच्या वटवा येथील पुन्हा एक वक्तव चर्चेत आलं आहे.शिवपुराण कथेत धीरेंद्र शास्त्री यांनी गुजराताना पगलो केम छो म्हणत त्यांनी संबोधनाची सुरुवात केली. मात्र, त्यानंतर त्यांनी गुजरातला भक्तीभूमी म्हणत नतमस्तकही केले होते. त्याचवेळी त्यांनी भारतालाच नव्हे तर पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र बनवण्याबाबत विधान केलं आहे. आता या विधानाची सोशल मीडियावर सतत चर्चा सुरू आहे. या विधानावरुन आता बागेश्वर धाम यांना ट्रोल करण्यात येत आहे.

माझा कुठल्याही पक्षासोबत संबध नाही

26 मे रोजी सुरतमध्ये धीरेंद्र शास्त्री यांनी माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे म्हटले होते. मी फक्त एकाच पक्षाचा आहे. ती पार्टी बजरंग बलीची आहे. गुजरातच्या जनतेसाठी ते म्हणाले होते की, गुजरातच्या जनतेवर विजय मिळवणे कठीण आहे. मी गुजरातच्या भूमीला नमन करतो. इथल्या लोकांची जगभरात पोहोच आहे. तुमच्यावर विजय मिळवणे कठीण आहे.

Web Title: Bageshwar baba says not only india but also we can also make pakistan hindu country nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2023 | 11:50 AM

Topics:  

  • Bageshwar Dham
  • pakistan

संबंधित बातम्या

Asim Munir Nuke threat : पाकिस्तानचा अणुब्लफ फेल? असीम मुनीरच्या धमक्या निरर्थक, तज्ज्ञ म्हटले अणुबॉम्बची चाचणी अशक्य
1

Asim Munir Nuke threat : पाकिस्तानचा अणुब्लफ फेल? असीम मुनीरच्या धमक्या निरर्थक, तज्ज्ञ म्हटले अणुबॉम्बची चाचणी अशक्य

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?
2

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’
3

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल
4

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.