Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मार्चमध्ये बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या! 12 दिवस बंद राहतील बँका, बघा यादी

आरबीआयच्या कॅलेंडरनुसार, मार्चमध्ये होळीसह अनेक सणांमुळे स्थानिक बँका बंद राहतील.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 25, 2023 | 02:24 PM
bank holiday

bank holiday

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली :  फेब्रुवारी महिना जवळपास संपत आला आहे आणि आता 2023 चा तिसरा महिना मार्च 2023 (March 2023) सुरू होणार आहे. मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना आहे. त्यामुळे आर्थिक वर्षाच्या दृष्टीनेही हा महिना खूप महत्त्वाचा आहे. मार्च महिनाही बँकांच्या सुट्ट्यांनी भरलेला असतो. मार्च 2023 मध्ये बँक सुट्ट्या या महिन्यात बरेच दिवस बंद राहणार आहेत. [blurb content=””](RBI) ने मार्च महिन्यासाठी बँक सुट्ट्यांची (Bank Holidays In March 2023) यादी जाहीर केली आहे. त्यानुसार मार्चमध्ये विविध राज्यांमध्ये 12 दिवस बँका बंद राहतील. तुम्ही ही यादी एकदा तपासून पहा म्हणजे तुमच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही.

[read_also content=”ड्रॅगनच्या ओझ्याखाली दबलं शाहबाज सरकार; कंगाल पाकिस्तानला चीनचा आधार, ७० कोटी डॉलर दिलं कर्ज https://www.navarashtra.com/world/china-gave-70-crore-dollor-loan-to-pakistan-amid-economic-crisis-nrps-372153.html”]

मार्चमधील बँक सुट्ट्यांची यादी 

3 मार्च 2023 – चपचार कूट, मिझोरमधील सण (ऐझॉलमध्ये बँका बंद राहतील) 

5 मार्च 2023 – रविवार (देशातील सर्व बँकांना सुट्टी असेल) 

7 मार्च 2023 – धुलीवंदन होळी, डोल जत्रा, याओसंग (मुंबई, नागपूर, बेलापूर, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, रांची कानपूर, पणजी आणि लखनौ येथे बँका बंद राहतील) 

8 मार्च 2023 – होळी (देशातील बहुतांश भागात बँका बंद राहतील)

11 मार्च 2023 – दुसरा रविवार (देशातील सर्व बँकांना सुट्टी असेल) 

12 मार्च 2023 – रविवार (देशातील सर्व बँकांना सुट्टी असेल)

19 मार्च 2023 – रविवार (देशातील सर्व बँकांना सुट्टी असेल)

22 मार्च 2023 – गुढी पाडवा / पहिले नवरात्र / तेलुगु नववर्ष दिवस (बेलापूर, मुंबई नागपूर, पणजी, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील)

25 मार्च 2023 – चौथा शनिवार (देशातील सर्व बँकांना सुट्टी असेल)

26 मार्च 2023 – रविवार (देशातील सर्व बँकांना सुट्टी असेल)

30 मार्च 2023 – राम नवमी (देशातील बहुतांश बँकांना सुट्टी असेल)

आरबीआयच्या कॅलेंडरनुसार, मार्चमध्ये होळीसह अनेक सणांमुळे स्थानिक बँका बंद राहतील. त्यामुळे बँकेच्या सुट्ट्यांची यादी लक्षात घेऊन बँकेशी संबंधित सर्व महत्त्वाच्या काम करा, अन्यथा तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.

Web Title: Bank holidays in march banks will remain closed for 12 days see holiday list here nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2023 | 02:24 PM

Topics:  

  • Bank Holidays
  • holi

संबंधित बातम्या

Bank Holiday August 2025: ऑगस्टचा अर्धा महिना बँक राहणार बंद, तुमच्या राज्यात कधी असणार सुट्टी? वेळीच उरका बँकेची कामं
1

Bank Holiday August 2025: ऑगस्टचा अर्धा महिना बँक राहणार बंद, तुमच्या राज्यात कधी असणार सुट्टी? वेळीच उरका बँकेची कामं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.