CYBER CRIME (फोटो सौजन्य- PINTEREST)
सावधान! सायबर ठग लोकांना फसवण्यासाठी वेग-वेगळ्या पद्धतीचा वापर करतात. आता सायबर दोस्त नावाच्या X अकाउंटने लोकांना अशाच एका घोटाळ्यापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे, ज्यामध्ये केदारनाथ आणि सोमनाथ यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना बनावट पोर्टल आणि जाहिरातींपासून दूर राहण्यास सांगितले जात आहे आणि त्यांना खऱ्या वेबसाइटबद्दल सांगितले जात आहे.
Pune Porshe Accident : पुण्यातील पोर्श अपघातप्रकरणी मोठी अपडेट; अग्रवालला जामीन मंजूर
सायबर ठग भोळ्या-भाळ्या लोकांना फसवण्यासाठी वेग-वेगळ्या पद्धतीचा वापर करतात. अश्यात एका पद्धतीचा बाबतीत सरकारी एजेंसीने X पोस्ट द्वारा सांगितले गेले आहे. त्यांना सावधान राहायला सांगितले आहे. सायबर ठग भक्तांनाही फसवत आहेत.
सरकारी एजन्सीद्वारे चालवल्या जाणाऱ्या CyberDost I4C च्या X अकाउंटने लोकांना बनावट वेबसाइट्स आणि जाहिरातींच्या जाळ्यात अडकू नका असे सांगितले आहे. अनेक बनावट वेबसाइट आणि जाहिराती सोमनाथ आणि केदारनाथला भेट देणाऱ्या भाविकांना धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी टूर पॅकेज देतात. यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. तर बुकिंग नेहमीच अधिकृत वेबसाइटच्या मदतीने केले पाहिजे.
तीर्थ यात्रियों के साथ हो रहा है ऑनलाइन स्कैम। फर्ज़ी वेबसाइट्स भोले-भाले श्रद्धालुओं को गुमराह कर रही हैं।
हमेशा आधिकारिक वेबसाइट्स का इस्तेमाल करें:
केदारनाथ हेलिकॉप्टर: https://t.co/FDq1EMRQSU
सोमनाथ यात्रा: https://t.co/JgWWHMXqrAअधिक जानकारी के लिए:https://t.co/tOWdz3Nd9C pic.twitter.com/hWCC4w4ONZ
— CyberDost I4C (@Cyberdost) April 24, 2025
मिळत्या जुळत्या नावाने बनतात फेक वेबसाईट
सायबर ठग अनेकदा लोकांना बँक अकाउंट आदी हॅक करण्यासाठी एक फेक वेबसाईट किंवा मिळत्या जुळत्या वेबसाईट तयार करतात. इथे स्कैमर्स बँक डिटेल्स किंवा पेमेंट करायला सांगतात. यांच्यानंतर ते तुम्हाला आर्थिक नुकसान करू शकतात.
बनावट वेबसाइट कशी ओळखावी
तुम्ही URL पासून वेबसाइटच्या डिझाइनपर्यंत सर्वकाही तपासू शकता. यासाठी काही पद्धतीला फोल्लो करावा लागेल.
URL तपासा
यासाठी तुम्ही URL चे स्पेलिंग इत्यादी तपासू शकता. स्कॅमर अनेकदा अशा URL वापरतात जे थोड्याशा बदलांसह वैध साइट्सची नक्कल करतात.
डोमेन व्हेरिफाय करा
अनेकदा व्हॅलिड वेबसाईट ट्रस्टेड डोमेन (जसे .com, .org)चा युज करतात..xyz, top, किंवा .info सारख्या इनवेलिड एक्सटेंशन पासून सावधान राहील पाहिजे. सोबतच HTTPS ची खात्री केली पाहिजे. मात्र लक्ष द्या काही स्कैमर्सच्या पोर्टल देखील HTTPSचा युज करू शकतात.
वेबसाइट डिज़ाइन चेक करा
अनेकदा स्कैमर्स द्वारा तैयारकरण्यात आलेल्या वेबसाईटची क्वालिटी खूप खराब असते आणि त्याच्यात अनेक ठिकाणी चुकी बघायला मिळते.
कॉन्टॅक्ट डिटेल्सला कंफर्म करा
वेबसाईटला चेक करण्यासाठी तुम्ही देण्यात आलेल्या नंबरवर कॉल करू शकता, आणि त्यांच्या पोर्टलच्या बाबतीत माहिती गोळा करू शकता.