Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

I Love You… मेसेज वाचताच रिप्लाय करताय? थांबा, प्रेमाच्या नावाखाली सुरु आहेत हे धोकादायक स्कॅम्स

व्हॅलेंटाईन वीक सुरु झाल्यापासून अनेक नवीन स्कॅम्स देखील सुरु झाले आहे. लोकांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक केली जात आहे. अशाच काही स्कॅम्सबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 13, 2026 | 02:15 PM
I Love You... मेसेज वाचताच रिप्लाय करताय? थांबा, प्रेमाच्या नावाखाली सुरु आहेत हे धोकादायक स्कॅम्स

I Love You... मेसेज वाचताच रिप्लाय करताय? थांबा, प्रेमाच्या नावाखाली सुरु आहेत हे धोकादायक स्कॅम्स

Follow Us
Follow Us:
  • एक छोटासा मेसेज आणि मोठी फसवणूक!
  • एक ‘I Love You’ आणि खाते होऊ शकते रिकामे!
  • प्रेमाच्या नावाखाली सुरु आहेत धोकादायक स्कॅम्स
व्हॅलेंटाईन वीक सुरु होताच प्रत्येकजण त्याच्या पार्टनरला गिफ्ट देण्यासाठी, काही खास सरप्राईज देण्यासाठी प्लॅनिंग करत असतो. काहीजण प्रेमाच्या शोधात असतात. व्हॅलेंटाईन डे निमित्त आपल्याला आपला पार्टनर मिळेल, हक्काचा माणूस मिळेल यासाठी प्रयत्न केले जातात. याचाच फायदा सायबर गुन्हेगार घेतात. सायबर गुन्हेगार सामान्य आणि निष्पाप लोकांना प्रेमाचे खोटे मेसेज करून आपल्या जाळ्यात ओढताता आणि त्यांच्याकडून पैसे लुबाडतात.

Nothing घेऊन आला सर्वात भारी ऑफर! केवळ 99 रुपयांत मिळणार CMF Buds 2, अशी डील पुन्हा मिळणार नाही…

व्हॅलेंटाईन डे च्या निमित्त सायबर गुन्हेगारांची एक टोळी अ‍ॅक्टिव्हेट झाली असून ते लोकांना त्यांच्या जाळ्यात अडकवत आहेत. स्कॅमर्स केवळ लोकांच्या भावनांसोबत खेळत नाहीत तर त्यांच्या मेहनतीचे पैसे देखील लुबाडतात. अशाच तीन स्कॅम्कबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही स्कॅमर्सपासून सावध राहाल आणि तुमची फसवणूक केली जाणार नाही. (फोटो सौजन्य – Pinterest) 

सरप्राईज गिफ्ट्स

व्हॅलेंटाईन डे निमित्त सुरु होणारे सर्वात सामान्य स्कॅम म्हणजे सरप्राईज गिफ्ट्स. या स्कॅममध्ये एक टेक्स्ट मेसेज व मेल पाठवला जातो, ज्यामध्ये सरप्राइज गिफ्टबाबत माहिती दिलेली असते. गिफ्ट रिसिव्ह करण्यासाठी तुम्हाला एक लिंक देखील पाठवली जाते, ज्यामध्ये तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल अ‍ॅड्रेस आणि इतर माहिती भरावी लागते. जेव्हा तुम्ही या लिंकवर क्लिक करता तेव्हा एक थर्ड पार्टी वेबसाईट ओपन होते, जिथे तुमची माहिती आणि बँक डिटेल्स चोरले जातात.

गिवअवे स्कॅम

या स्कॅममध्ये सोशल मीडियावर अनेक फेक पोस्ट व्हायरल केल्या जातात, ज्यामध्ये दावा केला जातो की तुम्ही प्रिमियम रिवॉर्ड्स जिंकू शकता. यामध्ये रोमांटिक डिनर, हॉलीडे व एक्सपेंसिव गिफ्ट फ्री मिळवण्याचे आमिष दाखवले जाते. रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरण्यास सांगितले जाते आणि यावेळी तुम्हाला प्रोसेसिंग फीस देखील भरावी लागते. पैसे आणि तपशील दिल्यानंतर, तुमचे बक्षीस तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि तुमची फसवणूक होते.

डेट स्कॅम्स

या स्कॅमची सुरुवात व्हॅलेंटाईन वीक सुरु होण्यापूर्वीच केली जाते. यामध्ये तुम्हाला डेटिंग अ‍ॅप्स आणि सोशल मीडियाद्वारे असे काही लोक सापडतील जे कमीत कमी वेळात तुमचा विश्वास जिंकतात, तुमच्या जवळ येतात आणि आय लव्ह यू म्हणतात. यानंतर तुम्हाला डेटसाठी विचारले जाते. यानंतर तुमच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे मागितले जातात. पैसे मिळताच स्कॅमर्स गायब होतात आणि तुमची फसवणूक केली जाते.

Honor X6d: स्मार्टफोनचे बजेट सेगमेंट हादरले! पावरफुल बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरसह नव्या डिव्हाईसची एंट्री, किंमत खिशाला परवडणारी

अशा स्कॅम्सपासून सुरक्षित राहण्यासाठी सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. कोणत्याही मेसेजला रिप्लाय करण्यापूर्वी नंबर कोणाचा आहे, मेसेज कोणी केला आहे, याची तपासणी करणं देखील अत्यंत महत्त्वाचे आहे.

Web Title: Are you also replying instantly to i love you messages it may cause dangerous scams in the name of love tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • cyber scam
  • scam
  • Tech News

संबंधित बातम्या

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
1

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
2

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
3

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
4

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.