गेल्या सहा महिन्यांत, प्रमुख भारतीय शहरांमध्ये झालेल्या गुंतवणूक घोटाळ्यांमुळे ३०,००० हून अधिक लोकांचे आर्थिक नुकसान झाले आहे, जे एकूण १,५०० कोटींपेक्षा जास्त आहे.
SBI ने ग्राहकांना एका नवीन फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. सायबर गुन्हेगार ग्राहकांच्या बँक खात्याशी जोडलेला मोबाइल बदलून नंबर स्वॅप फ्रॉड करत आहेत
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या नावाचा वापर करून बनावट लेटरहेड, खोट्या सही आणि एआयच्या (AI) सहाय्याने तब्बल 3 कोटी 20 लाखांचा निधी वर्ग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Password Leaked: नुकताच एक अहवाल समोर आला होता, ज्यामध्ये सांगितलं होतं की, Facebook, Google चे 16 अब्ज पासवर्ड लीक झाले आहेत. त्यामुळे सोशल मीडिया युजर्सचा डेटा धोक्यात आहे. आता यांच…
आरबीआयने एका अहवालात म्हटले आहे की, २०२३-२४ या आर्थिक वर्षात फसवणुकीची रक्कम सुमारे १२, २३० कोटी रुपयांवरून २०२४-२५ या आर्थिक वर्षात ३६,०१४ कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे.
प्राचीनं सायबर क्राईम अधिकाऱ्यांना सुदेश म्हशिळकरांचं अकाउंट खरंच हॅक झालंय का? यासंदर्भात तपास करायला सांगितलेला. त्यानंतर आता सायबर क्राईम अधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
देवळा तालुक्यात सायबर फ्रॉडच्या दोन घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये दोन शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे. तुमचीही अशी फसवणूक होऊ नये, यासाठी काही महत्त्वाच्या टीप्स लक्षात ठेवणं अत्यंत…
सावधान! सायबर ठग लोकांना फसवण्यासाठी वेग-वेगळ्या पद्धतीचा वापर करतात. सायबर ठग भोळ्या-भाळ्या लोकांना फसवतात. अश्यात एका पद्धतीचा बाबतीत सरकारी एजेंसीने X पोस्ट द्वारा सांगितले गेले आहे. सायबर ठग भक्तांनाही फसवत…
अभिनेता सागर कारंडे 'एक लाईक करा आणि पैसे कमवा' या स्किमला बळी पडला असून त्याला लाखोंचा फटका बसला आहे. अभिनेत्याला चुना लावणाऱ्या सायबर चोरट्याला सायबर चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
अनन्या गुप्ता नावाच्या महिलेने व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे ज्येष्ठ नागरिकांना फसवले. गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले.
सागर कारंडेला सायबर चोरट्यांनी लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. हास्यकलाकाराला स्वत: ची एक चूक चांगलीच महागात पडलीये. एका महिलेच्या जाळ्यात अडकला आणि लाखो रुपये गमावून बसला आहे.
देशात दररोज डिजीटल अरेस्टची नवी प्रकरण समोर येत आहेत. डिजीटल अरेस्टबाबत केल्या जाणाऱ्या जनजागृतीनंतर आता लोकांमध्ये याबाबत जागरूकता पसरली आहे. आता सायबर फ्रॉडर्स लोकांची फसवणूक करण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहेत.
ऑनलाईन स्कॅम, खोटे कॉल, बनावट मॅसेज, बनावट वेबसाईट, बनावट ॲप यामुळे नागरिकांची फसवणूक केली जाते. अनेकदा नागरिक अशा खोट्या मॅसेज आणि वेबसाईटला बळी पडतात. ज्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं.…
हल्लीच आपल्या देशात WhatsApp वर खोटे मॅसेज पाठवून नागरिकांची फसवणूक करण्याच्या 4 ते 5 घटना समोर आल्या आहेत. अनेकदा अशा खोट्या मेसेजमध्ये लिंकही दिली जाते. तुम्हाला या लिंकवर क्लिक करण्यास…