Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिगोलो तयार करणाऱ्यांच्या रॅकेटपासून सांभाळून राहा, नोकरीच्या आमिषाला बळी पडून 4 हजार जण आधीच अडकलेत

जिगोलो (Gigolo) बनवतो असं सांगू नोकरीचं आमिष दाखवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश दिल्ली पोलिसांनी केला आहे. अशा टोळ्या देशभरात कार्यरत असल्याची शक्यता आता वर्तवण्यात येते आहे. ऑनलाईन नोकरी शोधणाऱ्यांना ही टोळी टार्गेट करीत असे. जिगिलो (Gigolo Service) करतो, असं सांगून अनेक तरुणांकडून या टोळीनं लक्षावधी रुपयेही उकळले असल्याची माहिती आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 09, 2023 | 04:22 PM
जिगोलो तयार करणाऱ्यांच्या रॅकेटपासून सांभाळून राहा, नोकरीच्या आमिषाला बळी पडून 4 हजार जण आधीच अडकलेत
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : जिगोलो (Gigolo) बनवतो असं सांगू नोकरीचं आमिष दाखवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश दिल्ली पोलिसांनी केला आहे. अशा टोळ्या देशभरात कार्यरत असल्याची शक्यता आता वर्तवण्यात येते आहे. ऑनलाईन नोकरी शोधणाऱ्यांना ही टोळी टार्गेट करीत असे. जिगिलो (Gigolo Service) करतो, असं सांगून अनेक तरुणांकडून या टोळीनं लक्षावधी रुपयेही उकळले असल्याची माहिती आहे. आता हा सगळा प्रकार समोर आल्यानंतरही पीडित तरुण समाजाच्या भीतीनं समोर येण्यास कुचराई करत असल्याचं दिसतंय. लाज वाटत असल्यानं हे तरुण या आरोपींविरोधात तक्रार करण्यासाठी धजावत नाहीत, असंही समोर आलंय. दिल्लीतील सायबर पोलिसांनी केलेल्या कारवाईत जयपूरमधील रहिवासी असलेले्या कुलदीपसिंह चरण आणि श्यामलाल यांना अटक केली आहे.

कसे करत होते ट्रॅप

आरोपींमधील कुलदीप हा सराईत इंग्रजी बोलणारा आहे. तरुणांना जाळ्यात ओढण्यासाठी तो फोनवर परदेशातील महिलेच्या आवाजात त्यांच्याशी संभाषण साधीत असे. पोलिसांनी या टोळीकडून 4 स्मार्ट फोन, एक लॅपटॉप, एक डेस्क टॉप, 21 एटीएम कार्ड आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. यासोबतच 11 बँकेत असलेली त्यांची खातीही गोठवण्यात आलेली आहेत. कुलदीप हा काही हॉटेलांमध्ये रुम बॉयची नोकरी करीत होता. तर बीए बीएड असलेला दुसरा आरोपोी शाम हा रिसेप्शनवर काम करीत होता.

तरुणांना किती पडत होता भुर्दंड

एका पीडित तरुणाने ही टोळी कशी जाळ्यात अडकवीत असे याची कहाणीच सांगितली आहे. जॉब शोधताना हा तरुण एका वेबसाईटवर पोहचला. त्यानंतर त्याला कॉ़ल आला. नोंदणीची फी म्हणून सुरुवातीला त्याच्याकडून 2499 रुपये घेण्यात आले. त्यानंतर काही दिवसांत इतर काही कारणं देत त्याच्याकडून सुमारे 40 हजार रुपये घेण्यात आले. त्यानंतरही नोकरी न मिळाल्यानं अखेरीस या तरुणानं पोलिसांत तक्रार दाखल केली.

कसा लावला छडा

पैसे ज्या अकाऊंटला पाठवण्यात आले होते, त्याचा तपास पोलिसांनी केला. त्यानंतर कुलदीपसिंहला जयपुरातून अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीत त्याचा दुसरा साथीदारही पोलिसांना गवसला. या आरोपींनी चौकशीत 2017 पासून आत्तापर्यंत 4 हजारांच्यावर तरुणांना प्ले बॉय सर्व्हिस, जिगोलो सर्व्हिस देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचं आता समोर आलं आहे. पैसे मागवण्यासाठी ही टोळी सुमारे डझनभर वेगवेगळ्या खात्यांचा उपयोग करीत असे.

Web Title: Beware of the racket of gigolo makers 4 thousand people are already trapped by the lure of jobs nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2023 | 04:22 PM

Topics:  

  • crime news

संबंधित बातम्या

फुरसूंगी अन् वानवडीत चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडले; खिडकीतून प्रवेश केला अन्…
1

फुरसूंगी अन् वानवडीत चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडले; खिडकीतून प्रवेश केला अन्…

Amol khatal Attack: शिवसेना आमदार अमोल खताळांवर जीवघेणा हल्ला, एक तरुण आला अन्…
2

Amol khatal Attack: शिवसेना आमदार अमोल खताळांवर जीवघेणा हल्ला, एक तरुण आला अन्…

Chandrapur Accident: भरधाव वेगाने ट्रक आला आणि रिक्षाला थेट…; 4 जण ठार तर 3 गंभीर जखमी
3

Chandrapur Accident: भरधाव वेगाने ट्रक आला आणि रिक्षाला थेट…; 4 जण ठार तर 3 गंभीर जखमी

Viral Video: पोलीस आहे की कोण? बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना दरडावत म्हणाला; “मला नोकरीची पर्वा नाही, २ मिनिटांत…”
4

Viral Video: पोलीस आहे की कोण? बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना दरडावत म्हणाला; “मला नोकरीची पर्वा नाही, २ मिनिटांत…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.