Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Election 2025: ‘जब लालू जी नहीं डरे तो बेटवा डरेगा…’; तेजस्वी यादवांचा थेट मोदी-शाहांवर घणाघात

आमच्या सरकारनंतर हे लोक एकही भरती मोहीम राबवू शकले नाहीत. आमचे स्वप्न आहे की बिहारच्या प्रत्येक जिल्ह्यात कारखाने सुरू व्हावेत, चांगली रुग्णालये आणि शाळा उभ्या राहाव्यात.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 24, 2025 | 04:53 PM
Bihar Election 2025: ‘जब लालू जी नहीं डरे तो बेटवा डरेगा…’; तेजस्वी यादवांचा थेट मोदी-शाहांवर घणाघात
Follow Us
Close
Follow Us:
  • बिहारचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून  तेजस्वी यादव यांच्या नावाची घोषणा
  • आम्ही बिहारी आहोत आणि बाहेरून आलेल्या लोकांना घाबरत नाही- तेजस्वी यादव
  • १४ तारखेला  तुमचे महाआघाडीचे सरकार स्थापन होईल- तेजस्वी यादवा

Bihar Assembly Election 2025:     बिहारचा आगामी मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून आरजेडी नेते तेजस्वी यादव यांची घोषणा कऱण्यात आली.  राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बिहार निवडणूक प्रभारी अशोक गेहलोत यांनीदेखील एका कार्यक्रमात तेजस्वी यादव यांच्या नावाची पुष्टी केली.

महाआघाडीने बिहारमध्ये तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून आणि व्हीआयपी प्रमुख मुकेश साहनी यांना उपमुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट केले आहे. अशोक गेहलोत यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि राजद यांच्यात निर्माण झालेले मतभेदही दूर झाले आहेत.

Jaysingpur Murder Case : जयसिंगपुरातील निर्घृण खुनाचा उलगडा; चार आरोपींना पोलिसांनी पकडले

दरम्यान,  महाआघाडीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ शुक्रवारी (२४ ऑक्टोबर २०२५) आयोजित निवडणूक रॅलीत राजद नेते तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तेजस्वी यादव  म्हणाले, “आम्ही बिहारी आहोत आणि बाहेरून आलेल्या लोकांना घाबरत नाही. गुजरातमधून दोन लोक आले आहेत आणि बिहार चालवत आहेत. बिहार बिहारी चालवेल की बाहेरील?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

एनडीएवर निशाणा साधताना ते म्हणाले, “गेल्या २० वर्षांत या लोकांनी बिहारसाठी काय केलं? बेरोजगारी आणि स्थलांतर सर्वाधिक आहे. ते आमच्या घोषणांची नक्कल करत आहेत. आम्ही गुजरातमध्ये कारखाने उभारू, पण आम्हाला बिहारमध्ये विजय हवा आहे.”  जब लालू जी नहीं डरे तो बेटवा डरेगा… अशा आपल्या  बिहारी शैलीत बोलत तेजस्वी यादव यांनी केंद्रतील मोदी सरकारला आव्हान दिले आहे.

“१४ तारखेला लक्षात ठेवा, त्या दिवशी तुमचे महाआघाडीचे सरकार स्थापन होईल,” असा ठाम दावा  तेजस्वी यादव यांनी निवडणूक सभेत केला.  एनडीए सरकारवर निशाणा साधत बिहारच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासनही दिले.

तामिळनाडूमध्ये SIT कधी सुरू होईल? निवडणूक आयोगाने न्यायालयाला दिली माहिती

तेजस्वी यादव म्हणाले, “आमच्या सरकारनंतर हे लोक एकही भरती मोहीम राबवू शकले नाहीत. आमचे स्वप्न आहे की बिहारच्या प्रत्येक जिल्ह्यात कारखाने सुरू व्हावेत, चांगली रुग्णालये आणि शाळा उभ्या राहाव्यात. आम्ही महागाई कमी करू, नोकऱ्या उपलब्ध करून देऊ आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू.”

यादव यांनी सांगितले की, सरकार स्थापन झाल्यानंतर २० महिन्यांच्या आत कोणतेही कुटुंब सरकारी नोकरीशिवाय राहणार नाही. त्यांनी जनतेला पाठिंबा देण्याचे आवाहन करताना काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यांनी सांगितले की, गॅस सिलिंडरची किंमत १,००० रुपयांवरून ५०० रुपयांपर्यंत कमी केली जाईल. तसेच “माई बहेन” योजना सुरू करून दरमहा २,५०० रुपये माता आणि बहिणींच्या खात्यात जमा केले जातील. याशिवाय एका वर्षासाठी ३०,००० रुपयांची एक-वेळ ठेव देखील दिली जाईल.

 

Web Title: Bihar election 2025 jab lalu ji nahin dare to betwa darega tejashwi yadavs direct attack on modi shah

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2025 | 04:53 PM

Topics:  

  • bihar assembly election 2025
  • Bihar Politics
  • Tejashwi Yadav

संबंधित बातम्या

Bihar Election 2025 : पंतप्रधान मोदी आज घेणार प्रचारसभा; समस्तीपूरसह बेगूसराय येथे जनतेला संबोधित करणार
1

Bihar Election 2025 : पंतप्रधान मोदी आज घेणार प्रचारसभा; समस्तीपूरसह बेगूसराय येथे जनतेला संबोधित करणार

तेजस्वी यादव महाआघाडीचा मुख्यमंत्र्यांचा चेहरा, दोन उपमुख्यमंत्र्यांचीही नियुक्ती; अशोक गेहलोत यांची मोठी घोषणा
2

तेजस्वी यादव महाआघाडीचा मुख्यमंत्र्यांचा चेहरा, दोन उपमुख्यमंत्र्यांचीही नियुक्ती; अशोक गेहलोत यांची मोठी घोषणा

Bihar Assembly Election 2025: भाजपचे संकटमोचक अमित शांहाची मध्यस्थी अन् बंडखोरांची तलवार म्यान
3

Bihar Assembly Election 2025: भाजपचे संकटमोचक अमित शांहाची मध्यस्थी अन् बंडखोरांची तलवार म्यान

Bihar Assembly Election 2025: तेजस्वी यादवांची तिरपी चाल बदलणार निवडणुकीची समीकरणे; नितीश कुमारांच्या खास मतदारांवर डोळा
4

Bihar Assembly Election 2025: तेजस्वी यादवांची तिरपी चाल बदलणार निवडणुकीची समीकरणे; नितीश कुमारांच्या खास मतदारांवर डोळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.