Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपा देशातील सर्वात श्रीमंत पक्ष, ४ हजार कोटींच्या संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर

राष्ट्रीय पक्षांमध्ये सर्वाधिक संपत्ती ही भाजपाच्या नावे आहे. भआजपाकडे ४८४७.७८ कोटी रुपयांची संपत्ती असून, राजकीय पक्षांच्या यादीत सर्वात श्रीमंत पक्ष अशी सध्या भाजपाची ओळख आहे. एकूण राजकीय पक्षांकडे असलेल्या संपत्तीपैकी ६९.३७ टक्के संपत्ती ही एकट्या भाजपाकडे आहे. या यादीत दुसऱ्या  स्थानी मायावती यांचा बसपा हा पक्ष आहे. बसपाकडे ६९८.३३ कोटी रुपये ( पक्षांच्या एकूण संपत्तीपैकी ९.९९ टक्के), तिसर्या स्थानी राष्ट्रीय काँग्रेस आहे. काँग्रेसकडे ५८८.१६ कोटी ( एकूण संपत्तीच्या ८.४२ टक्के) इतकी संपत्ती आहे.

  • By Kaustubh Khatu
Updated On: Jan 29, 2022 | 10:55 AM
भाजपा देशातील सर्वात श्रीमंत पक्ष, ४ हजार कोटींच्या संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – देशातील राष्ट्रीय राजकीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षांकडे २०१९-२०२० साली असलेली संपत्ती एसोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्सने जाहीर केली आहे. यात सात राष्ट्रीय पक्षांची संपत्ती ६९८८.५७ कोटी रुपये इतकी आहे. तर देशातील विविध राज्यातील ४४ प्रादेशिक पक्षांची संपत्ती २,१२९.३८ कोटी रुपये इतकी नोंदवण्यात आली आहे.

राष्ट्रीय पक्षांमध्ये सर्वाधिक संपत्ती ही भाजपाच्या नावे आहे. भआजपाकडे ४८४७.७८ कोटी रुपयांची संपत्ती असून, राजकीय पक्षांच्या यादीत सर्वात श्रीमंत पक्ष अशी सध्या भाजपाची ओळख आहे. एकूण राजकीय पक्षांकडे असलेल्या संपत्तीपैकी ६९.३७ टक्के संपत्ती ही एकट्या भाजपाकडे आहे. या यादीत दुसऱ्या  स्थानी मायावती यांचा बसपा हा पक्ष आहे. बसपाकडे ६९८.३३ कोटी रुपये ( पक्षांच्या एकूण संपत्तीपैकी ९.९९ टक्के), तिसर्या स्थानी राष्ट्रीय काँग्रेस आहे. काँग्रेसकडे ५८८.१६ कोटी ( एकूण संपत्तीच्या ८.४२ टक्के) इतकी संपत्ती आहे.

प्रादेशिक पक्षात कोण श्रीमंत

प्रादेशिक पक्षांनी २०२८.७१ कोटी रुपयांची संपत्ती घोषित केली आहे. ही एकूण प्रादेशिक पक्षांच्या एकूण संपत्तीच्या ९५ टक्के आहे. यात पहिल्या ,क्रमांकावर अखिलेश यादव यांच्या सपाचे नाव आहे. सपाकडे ५६३.४७ कोटी (२६.४६ टक्के) इतकी संपत्ती आहे. त्यानंतर तेलंगणा राष्ट्र समितीने ३०१.४७ कोटी रुपये तर एआयडीएमकेने २६७.६१ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.

कुणाकडे किती फिक्स्ड डिपॉझिट

राष्ट्रीय पक्षांपैकी भाजपाने ३२५३ कोटी रुपयांची तर बसपाने ६१८.८६ कोटी रुपयांची संपत्ती फिक्स्ड डिपॉझिटच्या माध्यमातून जाहीर केली आहे. तर काँग्रेसने यात २४०.९० कोटी रुपयांचा उल्लेख केला आहे.

सपाने ४३४.२१ कोटी रुपये, टीआरएस २५६.०१ कोटी, एआयडीएमके २४६.९० कोटी रुपये, द्रमुक १६२.४२ कोटी, शिवसेना १४८.४६ कोटी रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट असल्याचे जाहीर केले आहे.

Web Title: Bjp is the richest party in the country with assets worth rs 4000 crore nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2022 | 10:55 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.