Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सलग दुसऱ्या दिवशी अमृतसर स्फोटानं हादरलं! स्फोटात IED वापरण्याचा पोलिसांना संशय, सुदैवाने जिवितहानी नाही

अमृतसरच्या हेरिटेज स्ट्रीटवर आज सकाळी पुन्हा एकदा स्फोट झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. याआधीही हेरिटेज स्ट्रीटमध्ये शुक्रवारी संध्याकाळी स्फोट झाला होता.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 08, 2023 | 11:23 AM
सलग दुसऱ्या दिवशी अमृतसर स्फोटानं हादरलं! स्फोटात IED वापरण्याचा पोलिसांना संशय, सुदैवाने जिवितहानी नाही
Follow Us
Close
Follow Us:

पंजाबमधुन (Punjab) एक मोठी बातमी समोर येत आहे. पंजाबमधील अमृतसर (Amritsar ) येथे सलग दुसऱ्या दिवशी स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. अमृतसर येथील हेरिटेज स्ट्रीट परिसरात आज पुन्हा एकदा स्फोट झाला आहे. सुदैवाने या स्फोटात कोणतीही हानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही. याआधी शनिवारी रात्री अमृतसरमधील सुवर्ण मंदिराच्या (Golden Temple) पार्किंगमध्ये स्फोट झाला होता. शनिवारच्या स्फोटात आयईडीचा (IED) वापर झाल्याचा पोलिसांना संशय आहे. आज झालेल्या स्फोटात कोणतीही हानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

[read_also content=”सोन्याच्या वाढलेल्या किमतीचा फटका; मागणीतही घट, ग्राहकांची दागिने खरेदीकडे पाठ https://www.navarashtra.com/india/hit-by-rising-gold-prices-decline-in-demand-also-consumers-turn-back-to-buying-jewellery-nrps-396194.html”]

मिळालेल्या माहितीनुसार, अमृतसरमधील हेरिटेज स्ट्रीटसमोरील सारागढी सराईजवळ आज सकाळी साडेसहा वाजता हा स्फोट (Blast) झाला.  हेरिटेज पार्किंग लॉटमध्ये स्फोटक (बॉम्ब) टांगण्यात आले होते आणि तिथेच हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक एफएसएल पथकाने घटनास्थळी पोहोचून नमुने गोळा केले आहेत.

बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी पोहोचले

ही पोलीस आयुक्त घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचा आवाज खूप मोठा होता आणि त्यानंतर धूर निघताना लोकांनी पाहिले. अमृतसरचे एडीसीपी मेहताब सिंग यांनी अमृतसरमधील सुवर्ण मंदिराजवळ झालेल्या स्फोटाच्या वृत्तावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, ‘आम्ही तपास करत आहोत. येथे परिस्थिती सामान्य आहे. बॉम्बशोधक पथक आणि एफएसएल पथके येथे पोहोचली आहेत. एका व्यक्तीच्या पायाला किरकोळ जखमा झाल्या आहेत.

शनिवारी संध्याकाळीही चिमणीचा स्फोट झाला

याआधीही शनिवारी संध्याकाळी पंजाबच्या अमृतसरमध्ये भीषण स्फोट झाला होता. अमृतसरमधील सुवर्ण मंदिराजवळील हेरिटेज स्ट्रीटजवळ असलेल्या मिठाईच्या दुकानात असलेल्या चिमणीमुळे स्फोट झाला, त्यानंतर तेथील उपस्थितांमध्ये एकच पळापळ सुरू झाली. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणापासून सुवर्ण मंदिर अवघ्या 1 किमी अंतरावर आहे. स्फोटाची तीव्रता एवढी होती की भाविकांच्या अंगावर खडे पडले आणि काही घरांच्या खिडक्यांच्या काचाही तुटल्या.

स्फोटके एका धातूच्या केसमध्ये ठेवण्यात आली होती

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी झालेल्या स्फोटात हे स्फोटक धातूच्या केसमध्ये ठेवण्यात आले होते. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून अनेक धातूचे तुकडे जप्त केले आहेत. चिमणीत पोटॅशियम नायट्रेट आणि सल्फरचा वापर करून आयईडीद्वारे हा स्फोट झाल्याचा संशय आहे.

मात्र, रेस्टॉरंटच्या चिमणीच्या स्फोटामुळे हा स्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. एवढेच नाही तर संपूर्ण परिसर सीलही करण्यात आलेला नाही, तसेच परिसर झाकल्यानंतर मार्किंगही करण्यात आले नाही. स्फोटाच्या ठिकाणी पोलिसांसह सर्वसामान्य नागरिकांच्या चपलांच्या खुणांमुळे स्फोटात वापरण्यात आलेल्या रसायनाचे नमुने घेण्यातही फॉरेन्सिक टीमला अडचणीचा सामना करावा लागला.

Web Title: Blast at heritage street area in amritsar no casualties reported nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2023 | 11:18 AM

Topics:  

  • amritsar
  • Punjab

संबंधित बातम्या

राज्यसभा निवडणुकीचा बिगुल वाजला; जम्मू-काश्मीर आणि पंजाबच्या ५ जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर
1

राज्यसभा निवडणुकीचा बिगुल वाजला; जम्मू-काश्मीर आणि पंजाबच्या ५ जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर

पंजाबमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले शाहरुख खानचे मीर फाउंडेशन, १५०० कुटुंबांना केली मदत
2

पंजाबमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले शाहरुख खानचे मीर फाउंडेशन, १५०० कुटुंबांना केली मदत

Punjab Floods: पंजाबला १६०० कोटींची अतिरिक्त मदत जाहीर; पूरग्रस्तांशी संवाद साधत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
3

Punjab Floods: पंजाबला १६०० कोटींची अतिरिक्त मदत जाहीर; पूरग्रस्तांशी संवाद साधत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Punjab Flood: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सोनू सूदची पंजाबमध्ये हजेरी, चाहते म्हणाले ‘खरा हिरो…’
4

Punjab Flood: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सोनू सूदची पंजाबमध्ये हजेरी, चाहते म्हणाले ‘खरा हिरो…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.