एका ड्रग्जच्या व्यसनी जोडप्याने त्यांच्या अवघ्या सहा महिन्यांच्या मुलाला भंगार विक्रेत्याला विकले. घरातील वस्तू विकताना याच भंगार विक्रेत्याशी त्यांचा संपर्क आला होता.
Navjot Sidhu Politics Update : माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा पंजाबच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. सिद्धू यांनी दिल्लीत अचानक प्रियांका गांधी यांची भेट घेतली.
भारतीय निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीरमधील ४ आणि पंजाबमधील १ अशा एकूण ५ राज्यसभा जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. जाणून घ्या या निवडणुकांचे संपूर्ण वेळापत्रक.
पंजाबमध्ये आलेल्या पूर आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. बाधित भागातील लोक मदतीचा हात पुढे करत आहेत. बॉलीवूड किंग शाहरुख खाननेही त्यांच्या एनजीओच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पंजाबमधील पूरग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी राज्यासाठी १६०० कोटी रुपयांच्या अतिरिक्त मदतीची घोषणा केली.
अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतला आहे. अभिनेत्याने लोकांना मदत करण्याबद्दल सांगितले होते. तसेच आता स्वतः सोनू सूद तिथे पोहचला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Flood News: उत्तर भारतातील अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे.
marriage fraud Punjab : पंजाबमध्ये इमिग्रेशन कंपनी चालवणाऱ्या एका जोडप्याने अशी फसवणूक केली आहे की ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल, हे खरे आहे का? त्यांनी एका महिलेसाठी 15 पती बनवले आणि त्यांना…
गायक दिलजीत दोसांझने अलीकडेच पंजाबमधील अनेक पूरग्रस्त गावांना मदत करण्याची जबाबदारी घेतली होती. पुन्हा एकदा अभिनेत्याने त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. ही माहिती स्वतःच सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे.
पंजाब सध्या भीषण पुराचा सामना करत आहे, ज्यामध्ये अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. या वाईट काळात, पंजाबी अभिनेता आणि गायक अॅमी विर्कने २०० पूरग्रस्त कुटुंबांना दत्तक घेतले आहे.
AAP MLA flees police custody : आप आमदार हरमीत पठाणमाजरा पोलीस कोठडीतून फरार झाल असून हरमीतवर बलात्काराचा आरोप आहे. पोलिसांनी त्याला कर्नाल येथून अटक केली.
पंजाबमध्ये मुसळधार सुरू आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. पंजाबच्या गुरुदासपुर जिल्ह्यात अचानक पुर आल्याने एका शाळेत 400 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि शिक्षक अडकून पडले आहेत.
पंजाबी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध विनोदी कलाकार आणि अनेक सुपरहिट चित्रपटांचा भाग असलेल्या जसविंदर भल्ला यांच्या निधनाने पंजाबी इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. जसविंदर भल्ला यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट केले आहेत.
मसालेदार छोले अन् त्याच्यासोबत कुरकुरीत भटुरे यांचे कॉम्बिनेशन चवीला एकदम झक्कास लागतंय... जेवणासाठी काही चविष्ट बनवण्याचा विचार करत असाल तर आजच ही रेसिपी नोट करा.
दोन तरुण भरदिवसा दुचाकीवरून आले आणि त्यांनी एका मुलीचा मृतदेह पोत्यात भरून रस्त्यावर फेकला आणि पळून गेले. रस्त्यावरील विक्रेत्यांनी विचारले की त्यात काय आहे, तेव्हा त्यांनी सांगितले की कुजलेले आंबे…
Happy Passia extradition : खलिस्तानी दहशतवादी कारवायांशी संबंधित असलेला आणि पंजाबमधील गुरुदासपूर ग्रेनेड हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार हॅपी पसिया अखेर भारताच्या न्यायव्यवस्थेच्या तावडीत येण्याच्या मार्गावर आहे.
पंजाबामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध पंजाबी अभिनेत्री तानिया कंबोज हिच्या वडिलांवर काही अज्ञात लोकांनी गोळीबार केला आहे. शुक्रवारी दुपारी त्यांच्या दोन अज्ञातांनी गोळीबार केला.
सिंधू नदीचे पाणी जम्मू आणि काश्मीरमधून पंजाब, हरियाणा आणि राजस्थान सारख्या ३ राज्यांमध्ये कालव्याद्वारे आणता येईल का याचा विचार केला जात आहे. प्रश्न असा आहे की असे कालवे बांधणे तांत्रिकदृष्ट्या…