Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhattisgarh Accident Video: भरधाव वेगाने कार आली अन्…; आगीत होरपळून 4 जणांचा मृत्यू तर 2 जण थेट….

छत्तीसगड राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. वेगाने जाणारी कार काम सुरू असलेल्या पुलाला जाऊन धडकली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 19, 2025 | 03:44 PM
Chhattisgarh Accident Video: भरधाव वेगाने कार आली अन्...; आगीत होरपळून 4 जणांचा मृत्यू तर 2 जण थेट....

Chhattisgarh Accident Video: भरधाव वेगाने कार आली अन्...; आगीत होरपळून 4 जणांचा मृत्यू तर 2 जण थेट....

Follow Us
Close
Follow Us:

कांकेर: छत्तीसगड राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. वेगाने जाणारी कार काम सुरू असलेल्या पुलाला जाऊन धडकली. हा अपघात नेमका कसा घडला आहे ते जाणून घेऊयात. छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात मध्यरात्री भीषण अपघात घडला आहे. एक वेगाने जाणारी कार काम सुरू असलेल्या पुलाला जाऊन धडकली आणि त्या कारला भीषण आग लागली.

गाडीला आग लागल्याने यामधून प्रवास करणाऱ्या 6 प्रवाशांपैकी 4 जणांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात कांकेर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ३० वर मध्यरात्री घडला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, घडले असे की, एक कार अनियंत्रित झाल्याने पुलाला जाऊन धडकली. त्यात 6 पैकी 4 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. हे युवक मुरमेड वरून कांकेरल जात होते.

NH 30 में देर रात 1 बजे एक भीषण सड़क हादसा हो गया, तेज रफ्तार कार अनियंत्रित होकर पुल से टकरा गई, जिससे कार में आग लग गई, उसमें सवार 4 युवकों की जलकर मौत हो गई, 2 युवक गंभीर रूप से घायल हैं
बताया जा रहा कार सवार नशे में थे जो #Kanker की ओर जा रहे थे, आतुर गांव की घटना#Accident pic.twitter.com/ng2x3YD2Se

— Anshuman Sharma (@anshuman_sunona) July 19, 2025

गाडीचा चक्काचूर अन् आगीच्या भक्ष्यस्थानी…

समोर आलेल्या माहितीनुसार, ही कार इतक्या वेगात होती की, अनियंत्रित झाल्यानंतर ड्रायव्हरला गाडी कंट्रोल करणे हे अवघड झाले. त्यामुळे ही कार थेट पुलाला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की गाडीला तत्काळ आग लागली. या घटनेत 6 पैकी 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुण्यात भीषण अपघात

राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले असून, वेगवेगळ्या भागातून दररोज अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भरधाव कारच्या धडकेत एका सायकल चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुणे स्टेशन परिसरात हा अपघात झाला आहे. याप्रकरणी पसार झालेल्या चालकावर बंडगार्डन पोलिसांनी गु्न्हा दाखल केला. रामप्रतापसिंग महेसिंग राजावत (वय ५२, रा. भैय्यावाडी, ताडीवाला रस्ता) असे मृत्यू झालेल्या सायकल चालकाचे नाव आहे. याबाबत बिनीत सिंग (वय ४२, रा. वडाचीवाडी, उंड्री ) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सोलापूरजवळ मध्यरात्री भीषण अपघात

सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सोलापूरहून तडवळच्या दिशेने जाताना हत्तूर शिवारातील नाईकवाडी यांच्या शेताजवळ कार उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारखाली सापडून डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी मध्यरात्री झाला आहे. आशिष इरण्णा पनशेट्टी (वय ४०, रा. तडवळ, ता. अक्कलकोट) असे अपघातात मरण पावलेल्या डॉक्टरचे नाव आहे. डॉ. आशिष हे रविवारी मिटींगकरिता सोलापुरात आले होते. तेथील मिटींग संपल्यानंतर ते आसरा चौक परिसरात राहत असलेल्या बहिणीच्या घरी काही वेळ थांबले. त्यानंतर रात्री उशिरा ते तडवळ गावाकडे जाण्यासाठी सोलापुरातून कार (एमएच १३ सीएस ०३०८) चालवित निघाले होते. हत्तूर शिवारातून जात असताना, नाईकवाडी यांच्या शेताजवळ त्यांची कार बाजूच्या शेतात पलटी झाली.

Web Title: Car accident in chhattisgarh kanker 4 people death and 2 injured marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2025 | 03:44 PM

Topics:  

  • Accident Death
  • Car Accident
  • Chhattisgarh

संबंधित बातम्या

‘मला भीती वाटतेय, मा‍झ्या बायकोचे काय होईल…’, प्रेमविवाहानंतर १३ दिवसांनी वधू गायब, जावयाने सासऱ्यावर व्यक्त केला संशय
1

‘मला भीती वाटतेय, मा‍झ्या बायकोचे काय होईल…’, प्रेमविवाहानंतर १३ दिवसांनी वधू गायब, जावयाने सासऱ्यावर व्यक्त केला संशय

Breaking News: दहीहंडीच्या सणात विरजण! दोरी बांधायला गेला अन्…; मुंबईत गोविंदाचा दुर्दैवी अंत
2

Breaking News: दहीहंडीच्या सणात विरजण! दोरी बांधायला गेला अन्…; मुंबईत गोविंदाचा दुर्दैवी अंत

Accident News: रांजणगाव गणपती येथे दोन वेगवेगेळे विचित्र अपघात; दोन जणांचा मृत्यू तर…
3

Accident News: रांजणगाव गणपती येथे दोन वेगवेगेळे विचित्र अपघात; दोन जणांचा मृत्यू तर…

पुण्यातील कोरेगांव पार्क परिसरात विचीत्र अपघात; भरधाव टेम्पोच्या चाकाखाली तरुण अडकला अन्…
4

पुण्यातील कोरेगांव पार्क परिसरात विचीत्र अपघात; भरधाव टेम्पोच्या चाकाखाली तरुण अडकला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.