उत्तराखंड राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. उतराखंडमध्ये बसचा अपघात घडला आहे. उत्तराखंड राज्यातील टीहरी राज्यातील नरेंद्रनगर परिसरात आज एका बसला अपघात झाला आहे.
पुण्यात अपघाताचा रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा-पुणे महामार्गावरील (मुंबई-बेंगलोर) नवले ब्रिजजवळील सेल्फी पाँईटवर पुन्हा विचीत्ररित्या भीषण अपघात झाला. यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील नवले ब्रिजवर भीषण अपघात झाला आहे. नवले ब्रिजवर वाहनांचा अपघात झाला आहे. अपघात झाल्यावर या वाहनांनी पेट घेतला आहे.
सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या व्हीडिओमध्ये असे दिसून येत आहे की, रेल्वेच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. एक युवक ट्रेनच्या धडकेचा शिकार झाला आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला…
Thane News: ठाणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्य्रात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे.
एका टँकरची धडक बसल्याने बसवरील नियंत्रण सुटल्याचे सांगितले जात आहे. या भीषण अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून, सुमारे डझनभर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
पुणे ग्रामीण भागात वाढत्या वाहनांचा थेट परिणाम वाहतुकीच्या सुरळीततेवर तर होतच आहे, पण अपघातांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत असल्याचे आकडेवारी स्पष्ट करते.
Pavagadh Rope Way Accident: गुजरातमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. गुजरातमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. गुजरातमध्ये रोप-वे तुटल्याने 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
Ismail Azizi Tanzania:टांझानियाचा अजीजी कार अपघातानंतर कोमात गेला. यानंतर, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, परंतु आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे काही काळानंतर तो जिवंत झाला.
भरधाव वेगातील सिमेंट मिक्सरने दुचाकीस्वारासह दोघांना चिरडल्याची घटना घडली आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला हे मात्र समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
RanjanGaon News: पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील खंडाळे माथा येथील मातोश्री हॉटेल समोर मोटारसायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या कटमुळे एकाचा मृत्यू झाला आहे.