Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिहार सरकारने जाहीर केला जात जनगणना अहवाल, जाणून घ्या जातीनुसार किती आहे लोकसंख्या!

जात आधारित जनगणना अहवालानुसार, बिहारची एकूण लोकसंख्या १३ कोटींहून अधिक आहे. यामध्ये मागास लोकसंख्या 27.13% आहे तर, अती मागास लोकसंख्या 36.01% आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Oct 02, 2023 | 02:40 PM
बिहार सरकारने जाहीर केला जात जनगणना अहवाल, जाणून घ्या जातीनुसार किती आहे लोकसंख्या!
Follow Us
Follow Us:
देशात जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी करण्यात येत असताना बिहार राज्याने जातनिहाय सर्वेक्षणाचे निकाल (Bihar Census As Per Cast) जाहीर केले आहे. जात आधारित जनगणना अहवालानुसार, बिहारची एकूण लोकसंख्या १३ कोटींहून अधिक आहे. यामध्ये मागास लोकसंख्या 27.13% आहे तर, अती मागास लोकसंख्या 36.01% आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी ट्विट करून जात आधारित जनगणना करणाऱ्या टीमचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, जातीवर आधारित जनगणनेने केवळ जातीच उघड केल्या नाहीत तर प्रत्येकाच्या आर्थिक स्थितीचीही माहिती दिली आहे. त्या आधारे सर्व घटकांच्या विकास व उन्नतीसाठी पुढील कार्यवाही केली जाईल.

जातीनिहाय लोकसंख्या

बिहारमध्ये SC (अनुसूचित जाती) लोकसंख्या 19% पेक्षा जास्त आहे. तर, ST (अनुसूचित जमाती) लोकसंख्या 1.68% आहे. सवर्ण लोकसंख्या 15.52% आहे. बिहारमध्ये यादव 14%, भूमिहार 2.86%, राजपूत 3.45%, ब्राह्मण 3.66%, कुर्मी 2.87% आणि मुसहर 3% आहेत. बिहारमध्ये हिंदू 81.99%, मुस्लिम-17.70%, ख्रिश्चन- 0.05%, शीख 0.011%, बौद्ध 0.085% आहेत.
यानतंर RJD प्रमुख लालू यादव यांनी जाती-आधारित सर्वेक्षण जाहीर झाल्यानंतर ट्विट केले की, सरकारने आता प्रत्येक व्यक्तीला त्याच्या संख्येनुसार समान वाटा असल्याची खात्री केली पाहिजे. आता ज्याच्याकडे समान वाटा आहे त्याचाच नंबर आहे.

सर्वोच्च न्यायालय गेलं होतं प्रकरण

बिहारमध्ये जातीनिहाय सर्वेक्षणावरून बरेच राजकारण झाले होते. हे प्रकरण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातही गेले. सर्वोच्च न्यायालयाने बिहार सरकारच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर जातीनिहाय सर्वेक्षण करता येईल. सामाजिक न्यायासाठी हे सर्वेक्षण महत्त्वाचे असल्याचे बिहार सरकारने म्हटले आहे.

Web Title: Census report being released by bihar government on the base of cast nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2023 | 02:40 PM

Topics:  

  • cast
  • Election
  • Nitish Kumar

संबंधित बातम्या

DUSU Election Result 2026: DUSU निवडणुकीत ABVPचे यश; अध्यक्ष, सचिव अन् संयुक्त सचिवपद जिंकले, उपाध्यक्षपदी दीपांशु शौकीन
1

DUSU Election Result 2026: DUSU निवडणुकीत ABVPचे यश; अध्यक्ष, सचिव अन् संयुक्त सचिवपद जिंकले, उपाध्यक्षपदी दीपांशु शौकीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.