Ramayan Star Cast Education: नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटातील रणबीर कपूर, साई पल्लवी, यश आणि इतर कलाकारांचे शिक्षण किती झाले आहे? जाणून घ्या सविस्तर.
सुप्रीम कोर्टाच्या सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, राज्य सरकार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये उप-श्रेणी तयार करू शकते, जेणेकरून मूळ आणि गरजू प्रवर्गांना आरक्षणाचे अधिक लाभ मिळतील.
मार्गदर्शक तत्त्वे सांगतात की, इतर विद्यार्थ्यांना त्यांच्या JEE Advanced रँक किंवा GATE स्कोअरबद्दल किंवा जात किंवा इतर संबंधित पैलू प्रकट करू शकणार्या इतर कोणत्याही माहितीबद्दल विचारणे देखील अयोग्य आहे.