Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CM Mohan Yadav: मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हॉटएअर बलूनला आग; थोडक्यात वाचला जीव

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, जेव्हा मुख्यमंत्री फुग्यात चढले तेव्हा वाऱ्याचा वेग ताशी २० किलोमीटर होता. अशा परिस्थितीत फुगा पुढे जाऊ शकला नाही. त्यामुळे त्याच्या खालच्या भागात आग लागली

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 13, 2025 | 02:44 PM
CM Mohan Yadav: मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हॉटएअर बलूनला आग; थोडक्यात वाचला जीव
Follow Us
Close
Follow Us:
  • मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हॉटएअर बलूनला आग
  • हवामानात   अचानक बदल
  • उड्डणासाठी तयार करत असताना बलूनला आग लागली

मध्य प्रदेशातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव एका कार्यक्रमासाठी मंदसौर जिल्ह्यात गेले होते. याठिकाणी एका  गरम हवेचा फुग्यात (Hot Air Balloon)  स्वार  होण्यासाठी  गेले होते. पण  फुगा फुगवताना  अचानक  फुग्याला आग लागली. यावेळी मोहन यादव यांच्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने त्यांना सुरक्षितरित्य बाहेर काढले आणि पुढचा अनर्थ टळला. पण अचानक फुग्याला आग लागल्यामुळे त्याठिकाणी एकच गोंधळ उडाला होता. दरम्यान, फुग्याच्या खालच्या भागात आग लागली. मुख्यमंत्री पूर्णपणे सुरक्षित आहेत.

India Rain Alert: शानदार कमबॅक! ‘या’ राज्यांतील नागरिकांचा वीकेंड होणार गारेगार, IMD च्या अलर्टने चिंता

मुख्यमंत्री मोहन यादव यांचे विधान

मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले, “आज आम्ही गांधी सागर येथे गरम हवेचा फुगा पाहण्यासाठी आलो होतो. आज येथे खूप वारा आहे. वाऱ्यामुळे फुगा  हवेत उडू लागतो. परंतु जेव्हा वाऱ्याचा वेग जास्त असतो तेव्हा पर्यटकांना काळजी घ्यावी लागते. फुगा उडण्यासाठी वेग पकडू शकत नाही. मी काल रात्रीपासून गांधी सागरच्या या पर्यटन स्थळावर आहे. आमच्या मध्य प्रदेशात अशी पर्यटन केंद्रे फार कमी आहेत, जिथे नैसर्गिक सौंदर्यासोबतच वनसंपदा देखील आहे.”

वाऱ्याचा अंदाज चुकल्याने अपघात

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, जेव्हा मुख्यमंत्री फुग्यात चढले तेव्हा वाऱ्याचा वेग ताशी २० किलोमीटर होता. अशा परिस्थितीत फुगा पुढे जाऊ शकला नाही. त्यामुळे त्याच्या खालच्या भागात आग लागली. तर जिल्हाधिकारी अदिती गर्ग म्हणाल्या की, काही माध्यमांमध्ये फुग्याबाबत दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्यात आली आहे. फुग्याच्या सुरक्षिततेत कोणतीही चूक झालेली नाही. माननीय मुख्यमंत्री फक्त फुगा पाहण्यासाठी गेले होते.

High Court News: संमतीने ठेवलेल्या शारीरिक संबंधांना बलात्कार मानले जाऊ शकत नाही ; उच्च न्यायालयाची टिपण्णी

गरम हवेचा फुगा, नावाप्रमाणेच, गरम हवेचा फुगा आहे. तो उडण्यास योग्य राहावा म्हणून, हवा गरम केली जाते, जेणेकरून फुगा वर येऊ शकेल आणि तरंगत राहील. या संपूर्ण प्रक्रियेत सर्व सुरक्षा मानकांचे पूर्णपणे पालन करण्यात आले आहे. नागरिकांना खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांकडे लक्ष देऊ नका अशी विनंती आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री मोहन यादव शुक्रवारी झाबुआमध्ये होते. त्यानंतर ते मंदसौरला पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांनी झाबुआमध्ये एक मोठी घोषणा केली होती. त्यांनी सांगितले होते की दिवाळीनंतर लाडली बहाणा योजनेअंतर्गत मासिक आर्थिक मदत सध्याच्या १२५० रुपयांवरून १५०० रुपये केली जाईल.

झाबुआ येथील पेटलावड येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी योजनेच्या १.२६ कोटी महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात १५४१ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम हस्तांतरित केली. यावेळी त्यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत दिवाळीनंतर लाभार्थ्यांना दरमहा १५०० रुपये मिळतील. २०२८ पर्यंत मदतीची रक्कम ३,००० रुपये केली जाईल.

 

 

 

Web Title: Chief minister mohan yadavs hot air balloon catches fire life narrowly escaped

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 01:57 PM

Topics:  

  • madhya pradesh

संबंधित बातम्या

सत्यनारायणाच्या पुजेसाठी आणि महाप्रसादासाठी थेट काढली सरकारी नोटीस; अजब अधिकाऱ्याची गजब कहानी
1

सत्यनारायणाच्या पुजेसाठी आणि महाप्रसादासाठी थेट काढली सरकारी नोटीस; अजब अधिकाऱ्याची गजब कहानी

‘या’ धार्मिक कारणामुळे बदलल्या उज्जैन मंदिरांच्या दर्शनाच्या वेळा; जाणून घ्या कोणती मंदिरे कधी बंद राहतील
2

‘या’ धार्मिक कारणामुळे बदलल्या उज्जैन मंदिरांच्या दर्शनाच्या वेळा; जाणून घ्या कोणती मंदिरे कधी बंद राहतील

MP village Lake stolen : मध्यप्रदेशात घडली अजब गोष्ट! चक्क गावातील तलावची झाली चोरी, 25 लाख रुपये गेले पाण्यात
3

MP village Lake stolen : मध्यप्रदेशात घडली अजब गोष्ट! चक्क गावातील तलावची झाली चोरी, 25 लाख रुपये गेले पाण्यात

भाजप आमदाराने थेट कलेक्टरवर उचलला हात; दोघेही एकमेकांना म्हणाले चोर,व्हिडिओ व्हायरल
4

भाजप आमदाराने थेट कलेक्टरवर उचलला हात; दोघेही एकमेकांना म्हणाले चोर,व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.